एकूण 17 परिणाम
डिसेंबर 31, 2018
पिंपरी - ‘मिस्टर युनिव्हर्स’ आणि ‘मिस्टर वर्ल्ड’ किताब विजेत्या संग्राम चौगुले याने ‘फॅमिली वर्कआउट’ची संकल्पना राबविण्यास सुरवात केली असून, संग्राम स्वतःबरोबरच पत्नी आणि दोन मुलांसमवेत ‘वर्कआउट’ करत आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच संग्राम याने केवळ स्वतःलाच नव्हे, तर सर्व कुटुंबालाच सुदृढ आणि...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - हिवाळा सुरू झाला, की तरुणांमध्ये जीममध्ये जाण्याचे फॅड वाढीस लागते. शरीरसौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही संख्या मोठी असते. आता दिवाळीनंतर नुकतीच गुलाबी थंडी सुरू झाल्याने शहरात जागोजाग असलेल्या जीममध्ये झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. क्रॉसफिट, योगासने,...
नोव्हेंबर 15, 2018
पिंपरी - ‘‘शरीरसौष्ठव क्षेत्र केवळ पुरुषांची मक्तेदारी राहिलेली नाही. महिलाही पुढे येऊ लागल्या आहेत. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीबद्दल महिलांमध्ये जागृती वाढली आहे. शरीरसौष्ठव खेळामुळे महिलांची जीवनशैली बदलू शकते,’’ असे मत शहरातील पहिली आशियाई ब्राँझपदक विजेती फिटनेस मॉडेल आदिती बंब हिने व्यक्त...
नोव्हेंबर 12, 2018
सिडको - परिसरातील खुटवडनगर येथील उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू गणेश कोठावदे (वय २७, रा. फिटनेस जिम, साळुंखेनगर, खुटवडनगर, नाशिक) याचा सोलापूरजवळील उमरगा येथे अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा मित्र मुन्नीलाल (३५, रा. नाशिक) गंभीर जखमी झाला. दीड लाखाच्या स्पोर्टस बाइकवरून जात असताना हा अपघात झाला.  गणेश...
ऑक्टोबर 14, 2018
बैठका काढणे हा आपल्या परंपरेतील उत्तम व्यायाम म्हणून परिचित आहे. पण सगळ्यांनाच बैठका काढणे योग्य नसते. बैठकांचा व्यायाम काहींना तरी टाळावाच लागेल. ‘बैठका’ हा सर्वात महत्त्वाचा व्यायाम आपण टाळावा का?  बैठका काढणे ही शरीराची एक अत्यंत मूलभूत हालचाल असते. या व्यायाम प्रकाराला व्यायामाचा राजा असेही...
जुलै 25, 2018
दिल्ली : भारतातील 71 क्रीडापटू उत्तेजक चाचणीत दोषी ठरले. त्यात 21 ऍथलिट्‌सचा समावेश आहे, असे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (वाडा) अहवालात म्हटले आहे. भारतातील राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (नाडा) एकंदर तीन हजार 174 चाचणीचे नमुने घेतले. त्यातील 71 दोषी ठरले. याशिवाय नऊ नमुन्यांची...
जुलै 04, 2018
कोल्हापूर - ‘‘किरणला व्यायामाची आवड जरूर लागली. पण, त्याने व्यायामातून आरोग्यापेक्षा व्यायामापासून आकर्षक दिसण्यावर भर दिला. तो नियमित व्यायाम करू लागला. पण, शरीर आकर्षक दिसावे म्हणून तो नेहमीच्या आहाराऐवजी इतरच आहार जास्त घेऊ लागला. सोबत ताकद वाढविणारी कसलीही औषधे घेऊ लागला. या आहाराला, औषधाला...
जून 23, 2018
पुणे - नात्यातील मुलीशी प्रेम करण्यास विरोध केल्याने युवकाचा निर्घृण खून करून त्याचे शिर गायब करणाऱ्या आरोपीस कोंढवा पोलिसांनी तीन दिवसांत जेरबंद केले. दरम्यान, युवकाचे शिर शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  निजाम असगर हाशमी (वय 18, रा. अण्णा भाऊ साठेनगर, बिबवेवाडी) असे अटक...
एप्रिल 10, 2018
बारामती - येथील नगरपालिकेचे कर्मचारी निखिल धर्मेंद्र कागडा यांची भारतीय शरीरसौष्ठव संघात निवड झाली आहे. इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन यांनी त्यांची भारतीय संघात निवड झाल्याचे पत्र त्यांना दिले आहे.  जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा 31 मे पासून फिलीपाईन्स येथे होणार आहे. या स्पर्धेत निखिल कागडा भारतीय संघात...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई : डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया महेंद्र...
फेब्रुवारी 12, 2018
कोल्हापूर -  तीन वर्षे रखडलेल्या शिवछत्रपती पुरस्कारांची घोषणा होऊन कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल तेवीस जण या पुरस्काराचे मानकरी ठरले. बिभीषण पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. प्रीती व विक्रम इंगळे या बहिण-भावाला स्केटिंग खेळाडू म्हणून, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज घडविणारे...
जानेवारी 09, 2018
पुणे - महापौर चषक स्पर्धेअंतर्गत यंदा घेतलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी सुमारे 37 लाख 53 हजार रुपये खर्च करण्यात आला. मात्र, एवढ्या मोठ्या खर्चाची कुठेही चर्चा होऊ नये, याची काळजी घेत, याबाबतचा प्रस्ताव आयत्या वेळेस स्थायी समितीसमोर दाखल करून तो मंजूर करण्यात आला. महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या...
जानेवारी 08, 2018
नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात 'त्याने' एकही सामना खेळलेला नाही.. तरीही 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठीच्या 'सी. के. नायडू करंडक' स्पर्धेसाठी अचानक त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली.. कारण 'तो' खेळाडू म्हणजे बिहारमधील वादग्रस्त नेते पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन! दिल्लीच्या संघात सार्थकची 'निवड'...
नोव्हेंबर 17, 2017
योग्य वजन हे आरोग्य, सौंदर्य, व्यक्‍तिमत्त्व या सर्वांसाठी महत्त्वाचे असते. आयुर्वेदात तर वजनाच्या बरोबरीने बांधेसूदपणा किंवा उत्तम शरीरसौष्ठव हे सुद्धा आवश्‍यक मानलेले आहे. त्यामुळे वजन हे मोजमापाच्या तराजूत न तोलता सर्व शरीरधातूंचे योग्य प्रमाण व त्यांची घनरचना, शरीराची ठेवण, शरीरावयवांची रचना,...
ऑक्टोबर 18, 2017
पुणे : राज्यातील खेळाडूंना वाट पाहण्याची सवय होऊन बसलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसाठी भविष्यात वाट पाहावी लागणार नाही. पुरस्कार प्रक्रियेला एका नियोजनात बांधून ते योग्य वेळी जाहीर होतील आणि त्याचे वितरणही लगेच होईल अशा पद्धतीने राज्य क्रीडा संचालनालयाने राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी नवी...
ऑगस्ट 18, 2017
शालेय खेळ महासंघाचा निर्णय : खेळाडूंवर करडी नजर, यंदापासून अंमलबजावणी कोल्हापूर - यंदापासून शालेय राष्ट्रीय व खेलो इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंची डोपिंग चाचणी होणार आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीद्वारे (नाडा) ही चाचणी घेतली जाईल. शालेय राष्ट्रीय स्तरावरच खेळाडूंवर करडी नजर ठेवली...
जुलै 21, 2017
मुंबई - भारतातील शरीरसौष्ठवचा (बॉडी बिल्डिंग) स्तर गेल्या काही वर्षांत खूप उंचावला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे येथील उत्तम दर्जाच्या व्यायामशाळा होय. भारतातील काही व्यायामशाळा या अमेरिकेतील व्यायामशाळांपेक्षाही सरस आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय बॉडी बिल्डिंगला खूप चांगले दिवस येतील, यात शंका...