एकूण 72 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
राज्यात ११ हजार कोटींचे नुकसान; ४५ टक्के क्षेत्रावर घाला नागपूर - राज्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे खरिपात सर्वांत मोठे पीक असलेल्या कापसाचे सुमारे ४५ टक्‍के क्षेत्राचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याशिवाय प्रतिकूल हवामानामुळे निविष्ठा खर्च दुप्पट ते तिप्पट झाला आहे. घटलेली उत्पादकता, वाढलेला उत्पादन...
ऑगस्ट 27, 2019
पूर्णा (जि. परभणी) - तालुक्यात कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळी आणि हिरव्या अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, शेतकऱयांच्या हिरव्या स्वप्नावर संकट आले असून, शेतकरी चिंतेत आहेत. काही शेतकऱयांनी तर अळीचा प्रादूर्भाव झालेली बोंडं तोडून फेकली आहेत. पावसाळा अर्ध्यावर येऊनही अद्याप पुरेसा पाऊस पडला नाही....
ऑगस्ट 13, 2019
नागपूर : केंद्रीय कापूस संशोधन संस्थेतर्फे "कीटक प्रतिकारक्षमता : गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन रणनीतींचा प्रसार' हा केंद्र शासन पुरस्कृत प्रकल्प बोथली, बेंदोली, चारगाव, सुराबर्डी व मुरादपूर या पाच गावांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रकल्पअंतर्गत पीकवाढीच्या अवस्थांनुरूप कीड नियंत्रणाच्या...
जून 02, 2019
औरंगाबाद : दुष्काळामुळे मराठवाड्यात मे महिन्यातील 25 दिवसांत 71 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले आहे. यात एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील 41 दुष्काळ पीडित शेतकऱ्यांचा समावेश आहे.  शेतकरी आत्महत्या थांबण्याऐवजी वाढत असल्याचे विदारक वास्तव समोर येत आहे. या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत शेतकरी आत्महत्येचा...
मे 12, 2019
औरंगाबाद : हवमानाच्या अंदाजावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता आठवड्याभरातून दोन वेळा हवामानाचा अंदाज कळविण्यात येणार आहे.  महावेधच्या माध्यमातून जवळपास 80 लाख शेतकऱ्यांपर्यंत अंदाज पोहचविला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्‍त सुहास दिवसे यांनी शुक्रवारी (ता.10) पत्रकार परिषदेत दिली. ...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - राज्यातील लाखो शेतकरी पुन्हा एकदा २० ते २७ फेब्रुवारीदरम्यान नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष ॲड. भगवान भोजने यांनी आज दिली.  शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे, दिलेली आश्‍वासने न पाळता जबाबदारीतून पळ काढत...
जानेवारी 24, 2019
औरंगाबाद - यंदाही पावसाने दगा दिला. केवळ शेतकरीच नव्हे; तर त्या शेतात राबणारा मजूरही अडचणीत सापडला आहे. पुढील पीक हाती येईपर्यंत पुरेल एवढे अन्नधान्यदेखील शेतातून निघाले नसल्याने वर्षभर काय तरी खावे, अशी चिंता सतावत आहे. त्यामुळे पोशिंद्या शेतकऱ्यांवरच रोजगार शोधण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागातील...
डिसेंबर 29, 2018
शेतीपुढील समस्या सन २०१७ मध्ये कायम राहिल्या, त्यामुळे २०१८ तरी चांगले जाईल, अशी आशा असलेल्या बळिराजाला अस्मानी व सुलतानी समस्यांनी घेरले. २०१८ च्या अखेरीस लागलेले दुष्काळाचे ग्रहण पुढील वर्षातही राहणार असल्याने पुढील वर्ष भरभराटीचे जावो, अशी शुभेच्छा बळिराजाला तरी निश्‍चित देता येणार नाही. मोकळे...
डिसेंबर 15, 2018
अकोला - सततची नापिकी, फसवी कर्जमाफी आणि या वर्षी झालेला अपुरा पाऊस, त्यातच बोंड अळीच्या प्रकोपामुळे उद्‌ध्वस्त झालेला शेतकरी निराशेच्या खाईत लोटला जात आहे. त्यातूनच नोव्हेंबरमध्ये अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांसह वर्धा जिल्हा मिळून एकूण १०२२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.  दुष्काळ, नापिकी, यामुळे...
डिसेंबर 03, 2018
जळगाव - डॉलरची तेजी कमी होऊन त्याचे दर २१ दिवसांत ७० रुपये प्रतिडॉलरवर खाली आले आहेत. डॉलरचे दर जसे कमी झाले, तसा निर्यातीसह आर्थिक बाबींवर परिणाम झाल्याने कापूस बाजार डगमगला आहे. सुमारे सहा लाख गाठींची निर्यात देशातून झाली असून, आणखी १५ लाख गाठींच्या निर्यातीचे सौदे झाले आहेत. परंतु कापसाची आवक...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - शेतकरी कर्जमाफी, जलयुक्त शिवार, पीकविमा योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधान परिषदेत केला. दुष्काळ हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी झाले, असा आरोप करत कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा दुष्काळाबाबत अभ्यास कमी पडला असेल, अशी बोचरी...
नोव्हेंबर 16, 2018
जळगाव - तत्कालीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या प्रोत्साहनाने खानदेश, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात जिनिंगची संख्या वाढली, परंतु जिनिंगकडे हवा तेवढा कापूस प्रक्रियेसाठी येत नाही. जिनिंग व्यावसायिकांना दरवर्षी कापूसटंचाईचा सामना करावा लागतो. कारण रोज १९ हजार क्विंटल कापूस गुजरातमधील जिनर्स, मोठे...
नोव्हेंबर 12, 2018
अमरावती - राज्यातील आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील सुमारे 44 लाख हेक्‍टर जमिनीवरील कापसाचे पीक उद्‌ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे चार लाख शेतकरी बाधित होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनने आपल्या अहवालात वर्तविला आहे. केंद्राने तातडीने शेतकऱ्यांना मदत न केल्यास या...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 28, 2018
सोलापूर : राज्यातील दोन कोटी 25 लाख 15 हजार शेतकऱ्यांना एप्रिल 2018 पासून आतापर्यंत कीड नियंत्रणाचा सल्ला मोबाईलवरूनच देण्यात आला आहे. कीडरोगाने त्रस्त असलेल्या पिकांवरील कीड नियंत्रणासाठी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक करणे अपेक्षित होते. परंतु, कृषी विभागाकडून...
सप्टेंबर 25, 2018
सध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या स्थितीत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुस­ऱ्या पंधरवड्यात झालेला सततचा पाऊस व त्यानंतर पावसाने खंड दिला. या वातावरणाच्या स्थितीमुळे कपाशीची पातेगळ, फुले व बोंडांमध्ये ३ ते ४ टक्के ठिपक्याची व अमेरिकन बोंड अळीचा प्रादुर्भाव व तसेच रसशोषक किडी व गुलाबी बोंड...
सप्टेंबर 16, 2018
पुणे - शेतीत केवळ रासायनिक किंवा फक्त सेंद्रिय पद्धतीपेक्षा एकात्मिक कीड व्यवस्थापन (आयपीएम) तंत्र प्रभावी ठरते हे बोंड अळीच्या निमित्ताने सिद्ध झाले आहे. यंदा ४० लाख हेक्टरवर ‘आयपीएम’ तंत्र वापराची विक्रमी आघाडी राज्याने घेतल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. ‘आयपीएम’ तंत्राचा वापर शेतकऱ्यांनी...
सप्टेंबर 09, 2018
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमध्ये पीक लागवडीपासून कीड नियंत्रणाच्या विविध पद्धतीचा योग्य प्रकारे वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवली जाते. यामध्ये पर्यावरणाचा समतोल साधला जातो. कीडनाशकांचा वारंवार वापर टाळण्याकडे कल असतो. त्यामुळे उत्पादनामध्ये कीडनाशकांचे अंश राहत नाहीत...
सप्टेंबर 08, 2018
बीड : शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाय योजना तोकड्या पडत असल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात आठ महिन्यांत 125 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. शेतीमालाला योग्य भाव नाही, हमी भावाने विकलेल्या मालाचे चुकारे नाहीत, पाऊस नसल्याने पिके वाळत आहेत, कपाशी आणि ऊस विविध...
सप्टेंबर 06, 2018
हिंगोली : वसमत तालुक्यातील रेणकापूर येथील एका शेतकऱ्याने कापसावरील शेंदरी बोंडआळी मुळे उत्पादन घटणार असल्याने बँकेचे कर्ज कसे फेडावे या चिंतेमुळे विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ( ता. ५ ) रात्री उशिरा अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात...