एकूण 2 परिणाम
एप्रिल 06, 2018
मुंबई - बऱ्याच दिवसानंतर जॉन अब्राहम सिनेमातून पदार्पण करणार आहे. 'परमाणु : द स्टोरी ऑफ पोखरण' या सिनेमात मुख्य भुमिकेत जॉन, डायना पेंटी आणि बोमन इराणी हे स्टार दिसणार आहेत. नुकताच सिनेमाचा टिझर रिलीज झाला आहे. सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा यांनी केले आहे. पोखरणमध्ये 11 मे आणि 13 मे 1998 ला...
जून 09, 2017
"व्हेंटिलेटर' आणि "एफ. यू.' या दोन मराठी चित्रपटांत काम केल्यानंतर बोमन इराणी आता बाल अधिकार चळवळीतील नोबेलविजेते कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ब्रह्मानंद सिंह दिग्दर्शित "झलकी' या चित्रपटात बोमन कैलाश सत्यार्थी यांची व्यक्तिरेखा रंगवणार आहेत...