एकूण 26 परिणाम
November 27, 2020
मुंबईः अभिनेत्री कंगना राणावतच्या घरातील  अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय पाडकाम केलेल्या जागेची भरपाई देण्याचेही न्यायालयाने दिले...
November 27, 2020
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय आणि घरातील अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई हायकोर्टाने कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय पाडकाम केलेल्या जागेची भरपाई देण्याचेही न्यायालयाने...
November 27, 2020
मुंबई: लक्ष्मी विलास बैकेच्या डीबीएस बँक इंडियामध्ये होणाऱ्या विलिनीकरणाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. शुक्रवारी म्हणजेच 27 नोव्हेंबरपासून विलगीकरण प्रक्रिया सुरू होणार आहे. या विलनीकरणाला बँकेच्या समभागधारकांनी (प्रमोटर्स) हायकोर्टात आव्हान दिले असून...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूची CBI चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. दिशाच्या मृत्यूबाबत जर काही माहिती असेल तर ती मुंबई पोलिसांकडे जाऊन देऊ शकतात, असेही न्यायालयाने सूचित केले.  सुशांतच्या मृत्यूच्या सहा दिवस आधी...
November 11, 2020
मुंबई: धनत्रयोदशी ते भाऊबीज या पाच दिवसांसाठी शहरातील दोन जैन मंदिरे सशर्त खुली करण्यासाठी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र सरसकट 102 मंदिरे खुली करण्यासाठी नकार दिला. दरम्यान, दिवाळीनंतर प्रार्थनास्थळे खुली करण्यावर सरकार विचार करीत आहे, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे....
November 07, 2020
मुंबई : अर्णब गोस्वामी सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात पत्रकार आणि रिपब्लिक टीव्हीचे एडिटर इन चीफ अर्णब गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान अर्णब यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. याबाबत...
November 01, 2020
मुंबई: परस्पर संमतीने घटस्फोट घेणाऱ्या पती पत्नीला सहा महिन्याचा कुलिंग ऑफ कालावधी (तडजोडीसाठी विचार करायला) बंधनकारक असला तरी गर्भवती महिलेसाठी हा कालावधी आवश्यक नसल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सहमतीने घटस्फोट घेणाऱ्या पती पत्नीला पुन्हा एकदा विचार करण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी...
October 30, 2020
मुंबई, ता. 30 : अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी सुशांतच्या मित्राने याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुशांतचा मित्र सुनील शुक्लाने ही याचिका केली असून दिशाचा मृत्यू ही आत्महत्या नसून हत्या आहे असा त्यामध्ये दावा केला आहे....
October 29, 2020
मुंबई : संवेदनशील फौजदारी प्रकरणांमध्ये तपास सुरू असताना अवास्तव (एक्सेसिव्ह) वार्तांकन केले तर त्यामुळे न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप केला म्हणून न्यायालय अवमानाची कारवाई मिडियावर होऊ शकते का, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केन्द्र सरकारला  केला आहे. तसेच तपासातील पुरावे जर शोधपत्रकारीतेच्या...
October 29, 2020
मुंबई: लव जिहादवरुन वादात सापडलेल्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. शर्मा यांची मानसिकता महिला अत्याचाराची प्रकरणे हाताळण्यासाठी निष्पक्ष आणि सक्षम नाही, असा आरोप याचिकेत केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते...
October 28, 2020
मुंबई, ता. 28 : लॉकडाऊन कालावधीमध्ये वाहतूक व्यवस्थेआभावी कामावर हजर राहू न शकलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचे वेतन थांबविण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय बेकायदेशीर आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. या कर्मचाऱ्यांना तातडीने थकित वेतनाचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी द्यावा, असे आदेशही...
October 22, 2020
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू असलेल्या मिडिया ट्रायलबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली. हॅशटॅग मोहीम चालवून कोणाला अटक करायची हे लोकांना विचारणे म्हणजे शोधपत्रकारीता आहे का, असा खोचक सवाल न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीला केला. मिडियालाही मर्यादा आहेत आणि...
October 20, 2020
मुंबईः आता सर्वांनाचा लोकल ट्रेननं प्रवास करता येईल याचा गंभीरपणे विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्या आहेत. सध्या मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकही लोकल सुरु करण्याची मागणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर...
October 18, 2020
मुंबई: टीआरपी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिल्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत सीबीआयकडे तपास देण्याची मागणी केली आहे. याचिकेवर आता उद्या, सोमवारी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या...
October 16, 2020
मुंबई:  मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, भिवंडी -निजामपूरमधील अनधिकृत बांधकामांवर काय कारवाई केली अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी केली.  भिवंडीतील जिलानी या तीन मजली इमारतीच्या दुर्घटनेत 40 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. भिंवडीमधील इमारत कोसळण्याच्या घटनेनंतर...
October 15, 2020
मुंबई, ता. 15 : फेक टिआरपी प्रकरणात आज रिपब्लिक टीव्हीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. तुमचे कार्यालय वरळीला आहे आणि तिथून जवळच फ्लोरा फाऊंटन (हायकोर्ट) आहे, असे सुनावत मुंबई उच्च न्यायालयात याचिका करण्यास सांगितले. मुंबईत फ्लोरा फाउंटन येथे मुंबई उच्च न्यायालय आहे. फेक...
October 15, 2020
मुंबई: शालेय फी वाढीला मनाई करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात न्यायालयात आलेल्या याचिकांची दखल बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. फी वाढीचा निर्णय  कधी घेतला आहे, अशी विचारणा शैक्षणिक संस्थांना करण्यात आली. तसेच फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांवर कारवाई करू नये, असेही न्यायालयाने शैक्षणिक...
October 14, 2020
मुंबई:  अनुराग कश्यपवर लैंगिक छळवणुकीचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल  वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वादावर आज अखेर दोघींनी तडजोड झाल्याचे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. पायलने माफीनामा दाखल केला असून रिचानेही तिच्या विरोधात केलेला दावा मागे घेतला. पायल या...
October 14, 2020
मुंबई: कोरोना बाधितांवर उपचार आणि औषधे दरांबाबत मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने एकत्रित समन्वय साधून काम करायला हवे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. कोविड19 रुग्णांना महत्त्वाचे असणाऱ्या रेमिडिसीवीर, टैमिफ्लु आणि एक्टेमेरा इंजेक्शन दुकानात सहजपणे उपलब्ध होत नाही, त्यामुळे...
October 07, 2020
मुंबई, ता. 7 : राज्यातील सध्याची परिस्थिती ही अंशतः लॉकडाऊनची आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील गर्दीही वाढत आहे. अशावेळी वाढत्या गर्दीचा विचार करता रेल्वेगाड्यांची संख्या वाढवावी, अशी सूचना आज मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. मॉल्स, हॉटेल्स खुले करण्यात आलेत. सरकारी कार्यालयात सर्व...