एकूण 602 परिणाम
एप्रिल 14, 2019
"व्यक्तीचा अंतर्बाह्य वेध घेण्यासाठी लागणारी लय आणि सूक्ष्मातिसूक्ष्म शब्दच्छटा चितारणारी समचित्त वृत्तीची लेखणी आनंद अंतरकरांजवळ आहे. अशा वैशिष्ट्यांमुळंच रेखीव नि घोटीव शैलीतून ते आपल्या प्रिय व्यक्ती क्ष-किरणांच्या भेदकतेनं जिवंत करतात,' असं निरीक्षण "जे. जे. स्कूल ऑफ आर्ट'चे माजी अधिष्ठाता प्रा...
एप्रिल 03, 2019
चेन्नई - राफेल घोटाळ्यावर एस विजयन यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रति निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने जप्त केल्या. परंतु, मुख्य निवडणूक अधिकारी सत्यब्रता सोहो यांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून किंवा कार्यालयाकडून अशा प्रकारचे कोणतेच आदेश देण्यात आलेले नाही. 46 पानांच्या या पुस्तकाचे '...
एप्रिल 02, 2019
मुंबई : मॉडेल आणि 'कॅलेंडर गर्ल्स' या चित्रपटातील अभिनेत्री रुही सिंह हिने दारूच्या नशेत वाहनांना धडक दिली व एका पोलिसाच्या वर्दीवरील नावाचा बॅचही काढला. रुही हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून मोटार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रूहीचा संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...
एप्रिल 02, 2019
पुणे - पॅपिलॉन, गॉडफादर, नॉट विदाऊट माय डॉटर, ब्लड लाईन, ७० डेज आदी इंग्रजीमध्ये गाजलेल्या पुस्तकांच्या मराठी आवृत्त्यांची मागणी पुन्हा वाढली आहे. ही पुस्तके ८० ते ९०च्या दशकातील असून, त्यावर वाचकांच्या पुन्हा उड्या का पडू लागल्या आहेत, याबाबत प्रकाशकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. या...
मार्च 31, 2019
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील कारभाराचा पंचनामा करणाऱ्या ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन महाराष्ट्र काँग्रेसने शनिवारी येथे केले.  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल,...
मार्च 31, 2019
महात्मा गांधी यांनी "खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...
मार्च 27, 2019
लाहोर (पाकिस्तान): नवरा व त्याच्या दोन कर्मचाऱयांसमोर नृत्य करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी मला नग्न करून मारले. मारहाण करत असातनाच माझे केस कापले, माझ्यावर नको-नको ते अत्याचार केले. सामाजिक संस्थांसह शक्य त्यांनी प्लिज, प्लिज मला मदत करा, असे भावनिक आवाहन पाकिस्तानमधील अस्मा अझीझ या महिलेने...
मार्च 26, 2019
पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी राज्य सरकार पुस्तकरुपाने जतन करणार आहे. यासाठी पत्रकारांसह इतरांनीही पर्रीकर यांच्याविषयीच्या आठवणी लिहून माहिती व प्रसिद्धी खात्याकडे सादर कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ते म्हणाले, केवळ पायाभूत सुविधा...
मार्च 24, 2019
"थोरांचे अज्ञात पैलू' हे डॉ. सदानंद मोरे यांचं पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावं असं आहे. "सकाळ'च्या "सप्तरंग' पुरवणीतल्या लेखांचं हे संकलन आहे. या लेखांमधून डॉ. मोरे वाचकांसमोर "थोरांचे अज्ञात पैलू आणि अज्ञात महाराष्ट्र' अशा दोन्ही गोष्टी दाखवून देतात. पुस्तक वाचताना अनेकदा आपली अवस्था "अरेच्चा! हे...
मार्च 24, 2019
अलीकडंच अयूब पठाण-लोहगावकर यांचं नाव वाङ्‌मयीन क्षेत्रात पुढं येत आहे. त्यांचा "पाणक्‍या' हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. "पाणक्‍या' या कथासंग्रहातील लोहगावकर यांनी वापरलेली ग्रामीण बोली भाषा, त्यांची शैली मनाला भावते, त्यातली कथा मनाला स्पर्श करून जाते, विचार करायला लावते. संग्रहातल्या सर्व...
मार्च 23, 2019
पुणे : बेकायदा वाळू शहरामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या ट्रकचालक, मालकासह सहा जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचालक-मालकाने वाळू चोरी करून आणली असल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. याप्रकरणी राजेंद्र जाधव यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालक,...
मार्च 22, 2019
स्त्री   आरोग्यासंबंधी जागृती करणारे काही लेखन गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी प्रसिद्ध होत आहे. यात आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती अधिक असते. आपले शरीर आपल्याला समजायला हवे खरे, पण ते केवळ डॉक्‍टराच्या, शास्त्रज्ञाच्या नजरेतून दाखवले गेले, तर ते समजून घेणे अवघड होते. त्यात अरुचि असते. जर कोणी रंजकपणे...
मार्च 19, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील मेट्रो लवकरात लवकर सुरू होईल, असे सांगत महामेट्रो प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी आचारसंहितेचा भंग केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार, दीक्षित यांच्यावर आचारसंहितेचा भंग...
मार्च 16, 2019
पुणे - सेवेतील त्रुटी आणि त्यामुळे झालेला मानसिक व आर्थिक त्रासाबद्दल बुक माय शो आणि मंगला थिएटर विरोधात जिल्हा ग्राहक मंचात ॲड. विकास शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे.  ॲड. शिंदे यांनी मंगला थिएटर येथे सिनेमा पाहण्यासाठी बीएमएसच्या साईटवरून बुकिंग केले. त्यांच्या बॅंक खात्यातून तिकिटाचे पैसे वजा...
मार्च 15, 2019
मुंबई : कोणत्याही चित्रपटाचे किंवा नाटकाचे तिकीट बूक करण्यासाठी आता 'बुक माय शो'चा वापर आपण सहजरित्या करतो. थिएटरवर जाऊन तिकीट काढण्यापेक्षा हा मार्ग सोपा असल्याने अधिक पैसे घालवून आपण तिकीट काढतो. हे अधिकचे पैसे इंटरनेट हँडलिंग चार्जेस म्हणून आकारले जातात. पण हे हँडलिंग चार्जेस आकारण्याचा अधिकार...
मार्च 10, 2019
ज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती कशी तयार करतात, याची माहिती घ्यायची असेल तर एक चांगलं पुस्तक बाजारात आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे "डेमॉक्रासी ऑन द रोड'. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचिर...
मार्च 08, 2019
पुणे : शिवाजीनगर न्यायालयाजवळ गुरुवारी (ता. 7) झालेल्या गोळीबाराबाबत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पिंपरी चिंचवडच्या रावण गैंगच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  रोहन चंडालिया, अक्षय साबले यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (वय 21, रा.विकासनगर,...
मार्च 08, 2019
पुणे - ‘चूल आणि मूल’ हे स्त्रियांचे कार्यक्षेत्र असे मानण्याचे दिवस केव्हाच संपले. स्त्री आता करिअरच नव्हे, तर त्याही पुढे जाऊन स्वतःचे आकाश शोधते आहे. मातृत्वाला करिअरचा फुलस्टॉप न मानता मातृत्वासह कर्तृत्व गाजविण्यास ती सज्ज झाली आहे. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण करणाऱ्या १८...
मार्च 07, 2019
श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीर लिबरेशन फ्रंट'चा प्रमुख यासिन मलिक याच्याविरोधात जनसुरक्षा कायद्यान्वये (पीएसए) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी त्याला जम्मूतील कोट बालवाल तुरूंगामध्ये ठेवले आहे. "जमाते इस्लामी'चा नेता आणि मुख्य प्रवक्‍ता झाहीद अली यालाही "पीएसए'अंतर्गत पोलिसांनी ताब्यात...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...