एकूण 574 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
पुणे - ‘गीतेतील कर्मयोग आणि काही ना काही कर्म करीत राहा, निष्क्रिय राहू नका, त्याचे फळ मिळतेच हा संदेश तरुणांना नक्कीच प्रेरणादायी आहे. युवा पिढीला चारित्र्यसंवर्धनाचे महत्त्व पटवून देणे, हीच ‘आधुनिक दृष्टिकोनातून लोकमान्य टिळक लिखित गीतारहस्य’ या ग्रंथलेखनामागील प्रेरणा आहे’’, असे लेखक अरुण तिवारी...
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 17, 2019
स्वातंत्र्योत्तर काळापासून भारताची पश्‍चिम सीमा कायमच तणावाखाली असते. जवळजवळ रोजच या सीमेवर पाकिस्तानी रेंजर्स गोळीबार आणि उखळी तोफांचा भडीमार करत असतात. अर्थात भारताकडूनही त्यांच्या या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यात येतं. पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या जहालमतवादी संघटनांचे दहशतवादी मिळेल त्या...
फेब्रुवारी 17, 2019
सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचंच जीवन आज वैविध्यपूर्ण यंत्रांनी व्यापलं आहे. या यंत्रांनी जीवन अधिक सुखकर, आरामदायी बनवलंय. रोजचा दिवस सुरू करणाऱ्या टूथब्रश आणि टूथपेस्टसारख्या वरकरणी साध्या दिसणाऱ्या वस्तूंपासून कॉम्प्युटर, पेनड्राइव्हपर्यंतच्या यंत्रांचा यात समावेश होतो. आपण या...
फेब्रुवारी 17, 2019
डॉ. संजीवकुमार सोनवणे यांचा "गाव कुठे आहे?' हा कथासंग्रह वाचला. खरं तर सोनवणे हे मान्यवर कवी; पण या संग्रहाच्या मनोगतात ते म्हणतात : "जे विषय कवितेमध्ये बसले नाहीत त्यांच्यावर कथा लिहिल्या. यापुढं जाऊन मी असं म्हणतो, की यातल्या काही कथा स्वरूपानं एवढ्या लघु आहेत, की त्यामधले अनुभव हे त्या त्या...
फेब्रुवारी 17, 2019
मुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि "तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही आवड म्हणून हाती कुंचला आणि लेखणी धरलेल्या गिरीश मगरे यांचं हे पुस्तक. ही सुबक आणि देखणी चित्रं स्वत: कवीनंच रेखाटली आहेत, हे प्रस्तावना वाचताना समजतं. "...
फेब्रुवारी 11, 2019
खामखेडा (नाशिक) - प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शासन स्तरावरुन अनेकविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या जात आहेत. आजघडीला गावोगावीच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकारी व शिक्षकांनी खांद्याला खांदा लावून 'अधिकारी-शिक्षक-समाज-शाळा-विद्यार्थी'यांनी शैक्षणिक सेतू तयार...
फेब्रुवारी 10, 2019
कोलकता- पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची हत्या करण्याता आली आहे. शनिवारी रात्री गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - "विदेशांतील चारदोन विद्यापीठांत नाटकांचे प्रयोग झाले, म्हणून कुणी आंतरराष्ट्रीय नाटककार होत नाही. रवींद्रनाथ टागोर हे खरे आंतरराष्ट्रीय नाटककार. बाकीच्यांनी आमच्या खांद्यावर आंतरराष्ट्रीयतेचे ओझे टाकू नका", अशी स्पष्टोक्ती नाटककार महेश एलकुंचवार यांनी केली. सुमारीकरणाच्या काळात मराठी...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
फेब्रुवारी 10, 2019
आजचा बालक उद्याचा सुजाण नागरिक आहे. बालकांचा लहानपणापासूनच व्यवस्थित विकास झाला, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले तर उद्याची चांगली पिढी निर्माण होऊ शकेल. परिणामी देशाच्या विकासास हातभार लागेल. बालकांच्या विकासासाठी असे नाना प्रकारचे प्रयोग होताना आपण पाहतो. आपलं बालक हे उत्तम संस्कारित, सुदृढ,...
फेब्रुवारी 10, 2019
सध्याचा काळ स्त्री-पुरुष समानतेचा आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना काही ठिकाणी एक पाऊल पुढे टाकत यशाची शिखरं पादाक्रांत करत आहे. ती स्वावलंबी झाली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांतही ती सहजगत्या वावरत आहे. हे चित्र एका बाजूला असताना, आजही सरकारला "बेटी बचाओ,...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 08, 2019
उदगीर - करमणूक कर चुकविण्यासाठी उदगीरमधील मल्टिप्लेक्‍सने एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करण्याची नामी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइनचा बोलबाला असताना असे पावतीबुकाद्वारे एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करीत शासनाचा लाखो रुपयांचा कर चुकविलाच जात आहे. पूर्वी करमणूक कराबाबत महसूल...
फेब्रुवारी 04, 2019
धुळे: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस) या पुस्तकाचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कौतुक केले. जवान चंदू चव्हाण यांनी डॉ. भामरे यांची भेट घेऊन पुस्तक दिले. जवान चंदू चव्हाण पाकिस्तानमध्ये चुकून गेले नव्हते तर ते खरे कारण वेगळे होते. चंदू चव्हाण...
फेब्रुवारी 04, 2019
दिग्रस (जि. यवतमाळ) - जिद्दीसोबत चिकाटी व इच्छाशक्ती असली की, आकाशाला गवसणी घालता येते. येथील एका ६७ वर्षीय महिलेने हे सिद्ध करून दाखविले. त्यामुळेच त्यांच्या पराक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ इंडिया’ने घेतली. १५ हजार फुटांवरून स्कायडायव्हिंग करणाऱ्या शेतकरी कुटुंबातील सविता विनायक पद्मावार या देशातील...
फेब्रुवारी 03, 2019
'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' हा बॉलिवूडपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. पण एका वेबसाईटने हा चित्रपट ऑनलाइन लीक केला आहे. 'तामिल रॉकर्स' असे या वेबसाईटचे नाव आहे. या वेबसाईटने हिंदी आणि तमिळ चित्रपट यापुर्वीही लीक केले आहेत. ज्यात काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या द अॅक्सीडेंल प्राइम मिनिस्टर...
फेब्रुवारी 03, 2019
औरंगाबाद : ज्या शाळेत ग्रंथालय नाही. तिथे पुस्तके भेट देतील. तीच पुस्तके विद्यार्थ्यांना वाचून दाखवतील. विद्यार्थ्यांकडूनही वाचून घेतील. पुस्तकातील गोष्टी नाटकात रुपांतरीत केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांचे असेसमेंट केले जाईल. तसा आलेखच महिन्यातून एकदा तयार होईल. हे काम कोण करतील? असा प्रश्‍न...
फेब्रुवारी 03, 2019
आपल्या संवेदनशील कविता आणि ललितलेखनातून मराठी साहित्य जगतात वेगळी ओळख निर्माण करणारे किरण भावसार यांनी "स्वप्नवेड्या पंखांसाठी' या बालकुमार काव्यसंग्रहाद्वारे बालसाहित्याच्या क्षेत्रात दमदार पाऊल टाकलं आहे. "स्वप्नवेड्या पंखांसाठी' या त्यांच्या काव्यसंग्रहातल्या कविता लहानांबरोबरच मोठ्यांनाही...
फेब्रुवारी 03, 2019
प्रा. डॉ. केशव सखाराम देशमख यांचं "भाषा चिंतन' हे पुस्तक मराठी भाषेची वर्तमानस्थिती तपासून, बिघडलेल्या प्रकृतीसंदर्भात काही शल्यकर्म सुचवणारं आहे. "सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या 43 लेखांचं हे पुस्तक मराठी भाषेच्या स्थिती-गतीवर नेमकेपणानं भाष्य करतं. विशेषत: मराठी भाषेच्या ढासळत्या प्रकृतीला...