एकूण 574 परिणाम
जानेवारी 31, 2019
लखनौ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडणाऱ्या हिंदू महासभेच्या 13 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात एका महिला नेत्याचाही समावेश आहे. ही घटना अलिगडमधील नौरंगाबाद भागातील एका घरात ही घटना बुधवारी घडली.  महात्मा गांधी यांची आज 71वी पुण्यतिथी...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व खासगी चार्टर्ड विमाने व हेलिकॉप्टरचे बुक केली आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. आनंद शर्मा म्हणाले, 'भाजपने सर्वच खासगी विमाने व हेलिकॉप्टर बुक केल्यामुळे काँग्रेसला अडचणींचा सामना करावा लागत आहे....
जानेवारी 23, 2019
पुणे - भारतीय जवान चंदू चव्हाण यांचा पाकिस्तानमध्ये 3 महिने 21 दिवस अतोनात छळ करण्यात आला. क्षणाक्षणाला मृत्यू सामोर दिसत असतानाही ते भारत माता की जय म्हणून सामोरे जात होते. भारत मातेशी एकनिष्ठ राहून त्यांनी पाकिस्तानला कोणतीही माहिती दिली नाही. जवान चव्हाण यांचा आदर्श युवा पिढीला प्रोत्साहन देणार...
जानेवारी 20, 2019
नागपूर - आयुष्याची पन्नाशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात घालवली. परंतु, आज संघात सत्तालोलुपांना पदे मिळाली आहेत. संघ अजूनही जुन्या कर्मकांडाचा आग्रह धरतो, अशी टीका करीत संघाच्या व्यवस्थापनात सुधारणा होण्याच्या दृष्टीने "आरएसएस रिव्हॅल्यूड' पुस्तक लिहिल्याचे संघाचे माजी पदाधिकारी व व्हीएनआयटीचे संस्थापक...
जानेवारी 12, 2019
जाणिवा समृद्ध झाल्या, की सोपान होतो सोपा. चढ चढता येतो कोणताही आणि कसलाही. कुठंही आणि केव्हाही. धडधडू लागला उर कितीही तरी, न कडाडताही धडाधड निर्णयांना सोलून काढता येतं. मग त्या असू देत जाणिवा कोणत्याही. जाणिवा असतात सामाजिक, राजकीय, कौटुंबिक. तशी सगळीच पेलता येतात ओझी हरघडी; पण पराभूत होण्याची...
जानेवारी 06, 2019
अमेरिकन ऍकॅडमी ऑफ मोशन पिक्‍चर्स आर्टस अँड सायन्सेस या अमेरिकेतल्या संस्थेतर्फे दरवर्षी दिलेले जाणारे "ऑस्कर' पुरस्कार आणि त्याचं कवित्व हा दरवर्षी चित्रपटरसिकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा भाग असतो. या स्पर्धेत भारतीय चित्रपटांचा समावेश आणि त्यावरील वाद आणि चर्चाही दरवर्षी रंगतात. सन 1927पासून...
जानेवारी 06, 2019
आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्यातरी टप्प्यावर प्रत्येकाच्याच आयुष्यात प्रतिकूलता येत असते; पण आपल्या उत्तम अशा जीवनमूल्यांच्या आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्या प्रतिकूलतेवर मात करू पाहणारी माणसं खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असतात, इतरांनाही दिशा दाखवतात, प्रेरणा देतात, मग ती माणसं सर्वसामान्य का असेनात!...
जानेवारी 06, 2019
चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिपरी तालुक्‍यातलं पाचगाव हे जेमतेम साठ उंबऱ्यांचं, मुख्यत: गोंड जमातीच्या आदिवासींची वस्ती असलेलं गाव. गावात गावगाडा चालवण्यासाठी आवश्‍यक कुणबी, लोहार अशा इतर जमातीचे लोकही राहतात. गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. गावकऱ्यांचं पूर्वीचं उपजीविकेचं मुख्य साधन मजुरी....
जानेवारी 05, 2019
सातारा - छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राह्मणांनी लिहिलेला इतिहास आणि त्याला उत्तर देण्यासाठी जातीयवाद्यांनी लिहिलेला इतिहास हे दोन्हीही इतिहासाचे प्रवाह चुकलेले आहेत. त्यातून शिवरायांच्या इतिहासाचा विनयभंग झालेला दिसतो. काही विचारवंतांचा तिसरा मध्यवर्ती प्रवाह तटस्थ आहे. ब्राह्मण, ब्राह्मणेत्तर...
जानेवारी 03, 2019
रत्नागिरी - माेबाईल, टीव्हीमध्ये गुंतलेल्या गावातील शाळकरी, महाविद्यालयीन मुलांसह सुशिक्षीत गावकर्‍यांमध्ये ‘वाचाल तर वाचाल’ ही उक्ती रुजविण्यासाठी सांडेलावगणसारख्या दुर्गम भागात ‘पुस्तकांचे जग’ अवतरले आहे. ही संकल्पना सांडेलावगणचा तरुण प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे यांनी वर्षभरात यशस्वी केली. भाकरी...
जानेवारी 02, 2019
नागपूर : नऊ वर्षे सलग यशस्वी आयोजन करून लाखो वाचकांना जोडणाऱ्या राष्ट्रीय पुस्तक मेळ्याचे गेली तीन वर्षे आयोजन नागपुरात होऊ शकलेले नाही. परिणामी देशात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करणारा नागपूरचा पुस्तक मेळा आता "राष्ट्रीय' यादीतूनही पूर्णपणे हद्दपार झाला आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे...
डिसेंबर 23, 2018
माणसाच्या भावविश्‍वाची जडणघडण ज्या गोष्टींमुळे झाली आहे, त्यात संतांच्या कार्याचा वाटा नि:संशय मोठा आहे. काही शतकं उलटून गेल्यानंतरही हा प्रभाव कमी तर झालेला नाहीच; उलट त्याचे काही पैलू नव्यानं जाणवताहेत. त्यामुळेच संतांच्या जीवनकार्याचा, त्यांच्या साहित्याचा सतत अभ्यास करणं आणि वर्तमानकालीन...
डिसेंबर 21, 2018
जळगाव ः हिवाळी मोसमाचा आनंद घेण्यासाठी पॅकेज टूर घेऊन पर्यटक परिवारासह फिरस्तीला जाण्यास पसंती देत आहेत. प्रामुख्याने दक्षिण भारतासह गोवा, राजस्थान, गुजरातमध्ये पर्यटन क्षेत्रासाठीही बुकिंग होत आहे. यामुळे जळगावातून साधारण दोन-तीन ट्रॅव्हल्स्‌ पर्यटकांना घेऊन मार्गस्थ होत आहेत.  हिवाळा म्हटला, की...
डिसेंबर 20, 2018
मुंबई : किंग खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' हा चित्रपट उद्या (ता. 21) प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझर व ट्रेलरनेच 'झिरो'ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या हा चित्रपट प्रदर्शित...
डिसेंबर 16, 2018
‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्‌स’कडून शिक्कामोर्तब पुणे - रंगरेषेच्या माध्यमातून आपल्या मनातील भावविश्‍व आज (रविवार) चिमुकल्या हातांनी अलगदपणे कागदावर उलगडले ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धेच्या निमित्ताने. राज्याच्या कानाकोपऱ्यांत दोन हजारांहून अधिक केंद्रांवर पावणेआठ लाखांहून अधिक...
डिसेंबर 16, 2018
पुणे : तिकीट बुकिंग करणाऱ्या एजन्सीला लंडनमधील कंपनीकडुन तब्बल 1 कोटी 43 लाख 53 हजार रुपयांना गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. विमान कंपन्याचे तिकीट बुकिंग करणाऱ्या पुण्यातील ओडीसी टूर्स अँण्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीचा विश्वास संपादन करुन लंडनच्या जॉन स्टील, ए.शुलमन आयएनसी लिमिटेड या कंपनीसह काही...
डिसेंबर 16, 2018
चित्रकार आई व उद्योगपती वडील यांच्या पोटी जन्मलेल्या एका सुशिक्षित, खानदानी, ऐश्‍वर्यसंपन्न मुलीची कथा जया जोग यांच्या "शून्य उत्तराची बेरीज' या पुस्तकात वाचायला मिळते. उराशी बाळगलेल्या प्रत्येक सुखस्वप्नांची राखरांगोळी होत असताना जिद्दीनं उभी राहून आशावाद आणि महत्त्वाकांक्षा यांच्या बळावर स्वत:ची...
डिसेंबर 16, 2018
कुमारवयात पाऊल टाकताना विशेषत: मुलींची होणारी घालमेल, अस्वस्थता आश्‍लेषा महाजन यांनी "कळ्यांचे ऋतू' या पुस्तकातून अत्यंत तरलपणे कथांच्या माध्यमातून वाचकांसमोर आणली आहे. हे पुस्तक नावाप्रमाणंच उत्कट आहे. मुलं-मुली वयात येताना त्यांच्या शरीरासोबत मनातदेखील सूक्ष्म आणि ठळक बदल होत असतात. निसर्गात दोन...
डिसेंबर 14, 2018
पुणे: अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असून, संस्कृत विषयाचे चुकीचे पुस्तक आहे. लेखकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्त्यावर...
डिसेंबर 12, 2018
पुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू लागली आहेत. किरकोळ पुस्तक विक्रीही...