एकूण 574 परिणाम
नोव्हेंबर 03, 2016
पुणे - "छोट्या कुटुंबा'च्या आजच्या जमान्यात 94 वर्षांच्या प्रमिलादेवी होटे या आजीबाईंची कहाणी तशी विरळाच. 6 मुली, 4 मुलगे, 28 नातवंडं आणि 32 पणतू... अशा गोकुळाची "समृद्धी' प्रमिला आजींकडे आहे. इतक्‍या, सगळ्या नातवंडं-पतवंडांच्या सहवासातल्या या आजी आजही तितक्‍याच ठणठणीत आहेत. त्यांच्या या विस्तारित...
ऑक्टोबर 27, 2016
मुंबई - हॉटेलमधील वेटरला मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरीमधील गुलमोहर रोडवरील हुकका पार्लरमध्ये सलमानचा बॉडीगार्ड शेरा याने वेटरला गंभीर मारहाण केली. मंगळवारी मध्यरात्री...
ऑक्टोबर 25, 2016
कोणत्याही मातीत रुजू फुलणाऱ्या लोकजीवनाला घडवण्यात; विवक्षित संस्कृतीचं रंगरूप प्राप्त करून देण्यात सण, उत्सवांचं अस्तित्व महत्त्वाचं ठरतं. माणसांना जवळ आणण्याचं, एकत्र बांधून ठेवण्याचं, भावनिक एकोप्याबरोबर एकात्मता साधण्याचं मौलिक सांस्कृतिक कार्य सण, उत्सव करत असतात. म्हणूनच आपल्या देशातल्या...
ऑक्टोबर 25, 2016
जगात कुठल्याही राजकीय नेत्याच्या हत्येच्या घटनेनंतर त्याच्या तपासाबाबत आणि त्यात पकडण्यात आलेल्या आरोपीबद्दल वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. शिक्षा झालेले आरोपी आणि या प्रकरणात बळी गेलेल्या नेत्याच्या हत्येबद्दल वेगवेगळ्या गोष्टी ठामपणानं सांगितल्या जातात. या हत्येच्या तपासाबाबत ज्यांचं समाधान...
ऑक्टोबर 17, 2016
खरंखुरं आत्मचरित्र लिहिणे म्हणजे जवळ जवळ ‘कन्फेशन‘ करण्यासारखेच असते. असे आत्मचरित्र लिहिण्यासाठी बेधडक वृत्ती लागते. लोक काय म्हणतील याचा विचार मनात आला, की कथनात डावे-उजवे आलेच म्हणून समजावे. पण काही ‘चरित्रनायकां‘कडे असे पारदर्शी व्यक्तिमत्त्व असते. त्यांचे आत्मचरित्र हा एक प्रकारे आरसाच असतो....
ऑक्टोबर 03, 2016
नागपूर - चंद्रपूरच्या विद्यानिकेतन शाळेतील मुख्याध्यापकांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शाळेत लॉकर्स व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही सुविधा महाराष्ट्रातील इतरही विद्यार्थ्यांना मिळावी आणि दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून (२ ऑक्‍टोबर) संविधान...
सप्टेंबर 19, 2016
मुंबई- महाराष्ट्रामध्ये राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाअंतर्गत 1 जुलै रोजी 2 कोटी 80 लाख रोपे लावण्याच्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.    राष्ट्रीय विक्रम म्हणून लिम्का बुकमध्ये हा विक्रम नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे वन खाते आणि सामाजिक वनीकरण...
ऑगस्ट 11, 2016
यवतमाळ - खासगी प्रवासी वाहतुकीला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळही सज्ज झाले आहे. सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे तिकीट आता प्रवाशांना मोबाईल ॲपवरच बुकिंग करता येणार आहे.  प्रवाशांच्या सोयीसाठी एका क्‍लिकवर प्रवाशांना आता आरक्षण करता येणार आहे. गेल्या काही वर्षांत एसटी महामंडळाने...
ऑगस्ट 11, 2016
नागपूर - बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतची एक लाख पुस्तके प्रकाशित करण्याचे कंत्राट शगुन ऑफसेट अँड प्रिंटर्सला दिले होते. मात्र यातील 51 हजार 698 पुस्तके विक्रीस अयोग्य असल्याचे आढळले असून, यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पुस्तके मिळू शकली नाहीत. यामुळे कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाची पुस्तके...
ऑगस्ट 11, 2016
पुणे - बाजार समित्यांमधुन फळे भाजीपाला नियमनमुक्तीच्या विरोधात आडत्यांनी पुकारलेला बंद तीन दिवसांनी काल (बुधवारी) संध्याकाळी मागे घेतल्यानंतर पुणे बाजार समितीमध्ये आज (गुरुवारी) बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची सुमारे ७०० लहान मोठ्या वाहनांमधुन मोठ्याप्रमाणावर आवक झाली. यावेळी खरेदीदार आणि ग्राहकांनी...
ऑगस्ट 11, 2016
पुणे - ‘‘माझी काही मराठी पुस्तके वाचायची राहून गेली आहेत. पुण्यात कुठे चांगली पुस्तके मिळतील...’’ अशी विचारणा खुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या पुण्यातील जवळच्या सहकाऱ्यांना केली आणि त्यानंतर काही वेळातच त्यांची गाडी ‘अक्षरधारा’जवळ येऊन थांबली. त्यापुढचा जवळपास एक तास चव्हाण...
ऑगस्ट 08, 2016
२४ ला मुहूर्त - सुशांत मोरे-चैताली चव्हाणांचा अनोखा सोहळा सावर्डे - सप्तपदीच्या फेऱ्यांनी सात जन्म एकत्र नांदण्यासाठी रेशीमगाठी मारून विवाह वेदीवर आनंदाने तरुण-तरुणी अडकतात. पर्यावरण व सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देईल अशा पद्धतीने स्वत:चा विवाह करण्याचा निर्णय प्रा. सुशांत मोरे यांनी घेतला आहे....
ऑगस्ट 08, 2016
मुंबई - लोकलमधून उतरल्यानंतर रिक्षा शोधणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वेस्थानक परिसरातील रिक्षा मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन बुक करता येणार आहे. हा पर्याय "ट्रेनमॅन‘ या ऍप्लिकेशनमुळे मिळाला आहे. त्यामुळे रिक्षावाल्यांची मुजोरी कमी होईल अशी अपेक्षा आहे. ट्रेनमॅनने देशातील 35 शहरांत या ऍपवरून...
जुलै 06, 2016
नवी दिल्ली - रेल्वे प्रवासाच्या तिकिटांच्या आरक्षणासाठी लवकरच ‘आधार‘ क्रमांक अनिवार्य होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  आतापर्यंत विविध सरकारी योजनांसाठी आधार क्रमांकाचा वापर करण्यात येत होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सरकारी योजनांसह इतरत्रही आधार क्रमांकाचा वापर करण्याचे निर्देश दिले...