एकूण 18 परिणाम
January 07, 2021
नवी दिल्ली : कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला काल आज गुरुवारी 43 दिवस झाले आहेत. सरकारशी आठवेळा झालेल्या चर्चेच्या बैठकीनंतरही अद्याप काही यशस्वी तोडगा निघू शकला नाहीये. ऐन कडाक्याच्या थंडीत देखील शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांच्या निश्चय जराही ढळलेला नाहीये. अशातच...
January 05, 2021
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या गुरुवार पासून सिडनीच्या मैदानावर खेळण्यात येणार आहे. तर मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघावर आठ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाशी 1 - 1 अशी बरोबरी...
December 31, 2020
जयपूर - कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. दरम्यान, राजस्थान - हरियाणा सीमेवरील आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पोलिसांना अश्रूधुराचा मारा करावा लागला. राजस्थानमधील शेतकऱ्यांचा एक गट राजस्थान हरियाणा सीमेवर शाहजहानपूरमध्ये जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास 12 हून...
December 29, 2020
मुंबई  : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत घेण्याची मागणी सरहद संस्थेने केली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांना पत्र लिहिले आहे. आगामी संमेलन नाशिक या ठिकाणी न घेता दिल्लीत घेण्याची मागणी केल्याने पुन्हा एकदा वाद होण्याची शक्‍यता आहे. पानिपतच्या...
December 24, 2020
नवी दिल्ली - कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं मोर्चाचे आयोजन केले होते. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी हे राष्ट्रपतींच्या भेटीसाठी गेले असताना गुरुवारी पोलिसांनी प्रियांका गांधींसह काही नेत्यांना ताब्यात घेतलं. राष्ट्रपतींच्या भेटीनंतर...
December 18, 2020
नवी दिल्ली : एक 60 वर्षांचे आजोबा हे सलग 11 दिवस सायकल चालवून शेतकरी आंदोलनाला पांठिंबा देण्यासाठी पोहोचले आहेत. सत्यदेव मांझी असं या आजोबांचं नाव असून ते बिहारमधील सीवान जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सलग 11 दिवस सायकल चालवून त्यांनी तब्बल एक हजार किमीचं अंतर पार पाडलं आहे. आपल्या गावापासून ते दिल्ली-...
December 17, 2020
 India Tour of Australia Border Gavaskar Trophy 2020 1st Test Pink Ball, Day 1 :  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलला बाकावर बसवून थोडाफार अनुभव गाठीशी...
December 16, 2020
नवी दिल्ली - दिल्ली हरियाणाच्या सिंघु सीमेवर गेल्या तीन आठवड्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आंदोलनात आता एक खळबळजनक अशी घटना घडली आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळी झाडून घेतल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत एका खासगी...
December 13, 2020
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याविरोधात सुरु असलेले उत्तर प्रदेशच्या (यूपी) शेतकऱ्यांचे आंदोलन संपुष्टात आले आहे. यूपीचे शेतकरी नोएडातील सेक्टर 14 ए चिल्ला बॉर्डर हटले आहेत. त्यामुळे आता नोएडा ते दिल्ली वाहतूक सुरु झाली आहे. नागरिकांना होणारा त्रास पाहता सीमेवरुन हटण्याचा निर्णय...
December 09, 2020
नवी दिल्ली- कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात मंगळवारी रात्री उशिरा चालली बैठक कोणत्याही निर्णयाविना संपली. बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर अखिल भारतीय किसान सभाचे सरचिटणीस हनन मुला यांनी सरकार कृषी कायदा मागे घेण्यास तयार नसल्याचे माध्यमांना...
December 05, 2020
नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांनी देशात रान उठवलं आहे. हे तिन्ही कायदे शेतकरी विरोधी असून या कायद्यांना जोरदार विरोध शेतकरी संघटनांकडून नोंदवला जातोय. पंजाब आणि हरियाणा भागातले शेतकरी मोठ्या प्रमाणावर जमले असून दिल्लीच्या सीमेवर त्यांनी चक्का जाम केला आहे. ऐन...
December 05, 2020
नवी दिल्ली : दिल्ली-हरियाणाच्या शिंघू बॉर्डरवर गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन दिवसेंदिवस जोर पकडत आहे. ऐन थंडीत महिला आणि लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि आता या आंदोलनातील उत्साह आणि जोश कायम रहावा यासाठी डीजे सिस्टीम असलेला एक...
December 04, 2020
नवी दिल्ली- केंद्राचे तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याने ते तिन्ही संपूर्ण रद्द करावेत, या मागणीवर ठाम असलेल्या शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे. अखिल भारतीय शेतकरी संघर्ष कृती समितीने उद्याच्या (ता. ५) तिसऱ्या टप्प्यातील चर्चेच्या...
November 30, 2020
नवी दिल्ली- नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आता दिल्लीची कोंडी करण्याची घोषणा केली आहे. नव्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करत असलेल्या शेतकरी संघटनांनी उत्तर दिल्लीतील बुराडी मैदानावर गेल्यानंतर चर्चा सुरु करण्याचा...
November 28, 2020
नवी दिल्ली : केंद्राने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरयाणाचे हजारो शेतकरी 26 नोव्हेंबर रोजी 'दिल्ली चलो मोर्चा' अंतर्गत निघाले होते. मात्र, त्यांना हरयाणा-दिल्ली बॉर्डरवरच केंद्र सरकारकडून अडवण्यात आलं होतं. एक रात्री रस्त्यावरच घालवलेल्या या शेतकऱ्यांनी काल दिवसभर दिल्लीत...
November 27, 2020
नवी दिल्ली : कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अखेर दिल्ली प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. देशाच्या राजधानीत दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना प्रवेश बंद करण्यात आला होता. मात्र, आता केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. 'दिल्ली चलो मार्च'च्या अंतर्गत...
November 26, 2020
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब-हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. 'दिल्ली चलो मोर्चा' असं या आंदोलनाचे नाव आहे. हे सगळे शेतकरी  अंबालाच्या शंभू बॉर्डरवर एकत्र जमले आहेत. पण त्यांना अडवण्यासाठी ही बॉर्डर सील केली आहे. पण तरीही शेतकरी आपल्या...
November 24, 2020
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बीएसएफचे माजी जवान तेज बहादुर यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. सुप्रीन कोर्टाकडून 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत वाराणशी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तेज...