एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 10, 2019
  मुंबई : सध्या आपल्या मनोरंजक चित्रपटांमुळे सुपरस्टार्सना टक्कर देणा-या आयुषमानचा 'बाला' चित्रपट 8 नोव्हेंवर रोजी प्रदर्शित झाला. अमर कौशिक यांनी दिग्दर्शन केलेल्या चित्रपटात आयुषमानचे नाव बाला आहे. त्याला ऐन पंचविशीत केस गळतीच्या समस्येला सामोरे जावे लागते. याच बालाची व्यथा या चित्रपटात मांडली...