एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तरला सध्या एका त्रासाला सोमोरं जावं लागलं आहे. त्याचा आगामी चित्रपट 'तूफान'च्या शूटींगदरमन्यान तो जखमी झाला आहे. ही दुखापत इतकी मोठी निघाली की त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर झालंय. फरहानने त्याच्या एक्स-रेचा फोटो इन्स्टाग्राम शेअर केलाय. 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकचं...
ऑक्टोबर 08, 2019
मुंबई : मेरी कोमने सातव्या जागतिक विजेतेपदाची मोहीम जोमाने सुरू करताना जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेतील 51 किलो गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दरम्यान, रशियात सुरू असलेल्या या स्पर्धेत सविती बुरा हिचे आव्हान आटोपले आहे. मेरीने यापूर्वी सहा वेळा जागतिक विजेतेपद जिंकले असले, तरी...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
सप्टेंबर 07, 2018
नागपूर - यजमान महाराष्ट्राच्या मधुरा पाटील, देविका घोरपडे व सना गोन्साल्विस यांनी आगेकूच कायम ठेवत १४ वर्षांखालील मुलींच्या महापौर चषक राष्ट्रीय सबज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिमरन वर्मा, स्वप्ना चव्हाण, श्रेया सावंत व साक्षी वाघिरे यांचे आव्हान संपुष्टात आले.  ऑलिंपियन...
फेब्रुवारी 13, 2018
पिंपरी - शहराच्या क्रीडा क्षेत्राला दिशा देणाऱ्या महापालिकेच्या क्रीडा विभागाची पुरती दुर्दशा झाली आहे. वाढत्या क्रीडा सेवा-सुविधांच्या तुलनेत मनुष्यबळ अपुरे आहे. खेळाडू घडविण्याचे काम जवळपास ठप्प झाले असून चांगल्या प्रशिक्षकांचीही उणीव जाणवत आहे. प्रत्येक मैदानासाठी जादा ग्राउंडस्‌मन, सुरक्षा...
ऑगस्ट 27, 2017
लास वेगास : निवृत्तीनंतर वयाच्या चाळिसाव्या वर्षी पुनरागमन करत रणांगणात उतरलेल्या मुष्टियोद्धा फ्लॉईड मेवेदर याने 50 - 0 अशा फरकाने एकांगी जबरदस्त विजय मिळवत विक्रमी कामगिरी केली. हेवीवेट प्रकारातील रॉकी मार्सियानो याचा 49 - 0 चा विक्रम त्याने मागे टाकला.  मेवेदर आणि कोनॉर मॅकग्रेगर यांच्यात...