एकूण 7 परिणाम
December 03, 2020
मुंबई: उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारं राज्य. मोठ्या लोकसंख्येमुळे उत्तर प्रदेशात बेरोजगारांचं प्रमाण मोठं. उत्तर भारतीय राज्यांचा विचार केला असता विषेशतः बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यातून कामासाठी महाराष्ट्रात येणाऱ्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या...
December 02, 2020
मुंबई:  2020 च्या शेवटी कोरोनाचा प्रसार कमी होत असल्याने देशातील शेअर बाजार चांगलाच तेजीत दिसत आहे. कोरोनाकाळात सर्व व्यवहार बंद असल्याने जगभरातील बाजारवर मोठा परिणाम झाल्याचे दिसले होते. पण नोव्हेंबर महिन्यात भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकात (सेन्सेक्स आणि निफ्टी) विक्रमी वाढ झाली होती. ...
November 23, 2020
मुंबई: आठवड्याच्या पहिल्या सत्रात भारतीय भांडवली बाजारात मोठी तेजी दिसत आहे. सत्राच्या सुरुवातीलाच सेन्सेक्सचा निर्देशांक 343.28 अंशांची वाढ होऊन 44,225.53 पर्यंत गेला आहे. तर निफ्टी 99.00 अंशांनी वाढून 12,958.05 वर गेला आहे. कोरोनाच्या लशीबद्दल येत असलेल्या सकारात्मक घडामोंडीमुळे बाजारात तेजी दिसत...
November 14, 2020
नवी दिल्ली : दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ट्रेडींग सत्राचे आयोजन केलं जात आहे. या एका दिवशी एका तासाशिवाय शेअर मार्केट पूर्णत: बंद राहतं. असं म्हटलं जातं की, या प्रकारचे मुहूर्त ट्रेडींगमुळे व्यापारात पुढील वर्षभर धन आणि समृद्धी मिळते. आज BSE आणि NSE द्वारे दिवाळीच्या निमित्ताने एका...
November 09, 2020
नवी दिल्ली: सध्याच्या मोठ्या जागतिक घडामोडींचा परिणाम आज भारतातील शेअर मार्केटवर दिसला आहे. आठवड्यातील पहिल्या दिवशीच देशातील शेअर बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीत विक्रमी वाढ झाली आहे. तब्बल 200 सत्रांनंतर निफ्टीने रेकॉर्ड उच्चांक गाठला आहे. पहिल्या सत्रात आतापर्यंत सेन्सेक्स...
October 15, 2020
नवी दिल्ली: देशातील भांडवली बाजाराला आज मोठा ब्रेक बसला आहे. आज भांडवली बाजारात अचानक मोठी घसरण झाली आहे. युरोपमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्याची स्थिती झाली आहे. फ्रान्समध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्याचा फटका भारतीय भांडवली बाजाराला बसल्याचे अर्थतज्ज्ञांनी...
October 12, 2020
नवी दिल्ली: जागतिक बाजारापेठेत सकारात्मक ट्रेंड असताना, एचडीएफसी, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या मोठ्या कंपन्यांचे शेअर्स सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात सुमारे 400 अंकांनी वधारताना दिसले.   सत्राच्या सुरुवातीला बीएसईचा (BSE) शेअर्सचा सेन्सेक्स 396 अंकांनी वाढून 40,905.49 वर...