एकूण 161 परिणाम
एप्रिल 12, 2019
लखनौ: उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाला BSP मतदान केल्यास, ते मत भाजपला मिळत असून, हत्तीचे बटण दाबल्यानंतरही कमळाचीच चिठ्ठी व्हीव्हीपॅट मशिनमधून बाहेर येत असल्याचा आरोप स्थानिक मतदारांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौर लोकसभा मतदारसंघातील मीरापुर आणि कैराना...
जून 05, 2017
जळगाव : शेतकरी संघटनासह सर्व पक्षीयांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंद ला जळगाव जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीतील आवक आज कमी झाली, भडगाव, कजगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर काही ठिकाणी संघटनातर्फे दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.  जिल्ह्यातील भडगाव तालुक्‍यातील...
जून 04, 2017
निरगुडसर : पहाटे तीनची वेळ. डोंगराजवळ वास्तव्यास असलेल्या मेंढ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मेंढी ठार झाली; परंतु मेंढ्यांच्या आवाजाने जाग आलेल्या महिलेने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्याला शिकार मिळाली नाही. या मेंढ्यांपासून अवघ्या 30 ते 40 फुटांवर बिबट्या पुन्हा हल्ला करण्याच्या प्रतीक्षेत...
जून 04, 2017
बारामती : राज्यव्यापी शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर बारामतीतही बाजार समितीचे उपबाजार व किरकोळ भाजीबाजार बंद करण्याचे प्रकार दोन दिवस सुरू राहिल्यानंतर अचानक संप मागे घेतल्याच्या बातम्यांनी विक्रेत्यांनी भाजी खरेदी केली, आज सकाळी मंडईतील विक्रीही सुरू केली, मात्र प्रत्यक्षात संप सुरूच असल्याचे...
जून 03, 2017
मुंबई : राज्यात शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला आणि काही तासातच या संपात फुट पडल्याची चर्चा सुरू झाली. पण हे सर्व उथळ नेत्यांमुळे झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टींनी केला आहे. तसेच येत्या 8 जून रोजी नाशिक येथे सर्व नेत्यांची बैठक घेऊन आंदोलनाची नव्याने...
जून 03, 2017
शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य करण्यात आल्याने संप मागे घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र, किसान सभेने या आश्वासनांबाबत समाधानी नसल्याचे स्पष्ट केले आङे. किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी...
जून 02, 2017
अमळनेर : नरवाडे (ता. चोपडा) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली. येथील अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.  खटल्याची पार्श्‍वभूमी अशी नरवाडे (ता. चोपडा) येथील दयाराम नवलसिंग बारेला याची पत्नी त्याला सोडून...
जून 02, 2017
पुणे : गडकऱ्यांनी लिहिलेले एकच प्याला हे नाटक तुफान लोकप्रिय ठरले. यातील सुधाकर, तळीराम, रामलाल, सिंधू या सर्वच पात्रांवर महाराष्ट्रातील रसिकांनी प्रेम केले. कालांतराने आचार्य प्र.के. अत्रे यांनी याच नाटकाचे विडंबन करत एकच प्याला लिहिले. प्रायोगिक मंचावर याचे सादरीकरण झाले. आता व्यावसायिक मंचावर...
जून 01, 2017
पिंपरी - स्मार्ट सिटी अभियान शहरात राबविण्यासाठी विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनी स्थापन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या कंपनीत महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तारूढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता हे संचालक असतील. त्याशिवाय शिवसेना आणि मनसेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला संचालक म्हणून...
मे 31, 2017
नांदेड : शेतकऱ्यांच्या आंदोलनात तोडगा काढण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातले शेतकरी आज गुरूवार (ता.१) पासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. कर्जमाफीसह विविध मागण्यांच्या शेतकरी संपामुळे शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने दूध खव्याला तर भाजीपाला दावणीला...
मे 30, 2017
पुणे - ‘मुझिकल लर्निंग पॅड’, ‘क्वीझ लॅपटॉप’, ‘पझलस’, ‘लर्निंग रिसोर्स’ अशा शैक्षणिक गॅझेट्‌ने बाजारपेठ सजली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बच्चे कंपनीचा अभ्यास ‘डिजिटल’ पद्धतीने व्हावा, यासाठी पालक शैक्षणिक गॅझेट्‌ला अधिक पसंती देत आहेत. मुलांना गेम्सच्या माध्यमातून अभ्यास करण्याची गोडी निर्माण...
मे 29, 2017
मुंबई : विक्रोळी-पूर्व येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या बांधकामाची साडेसहा कोटींची बिले थकवून व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी शनिवारी (ता. 27) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कंपनीचे नोंदणीकृत भागीदार नसूनही आरोपींनी कंपनीच्या नावाने बॅंक खाते उघडून आर्थिक व्यवहार केला, असा आरोप...
मे 29, 2017
पुणे / नांदेड :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/मार्च 2017 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल उद्या 30 मे रोजी  दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे.  दरम्यान, बारावीत किती टक्के गुण मिळणार याबाबत विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण...
मे 27, 2017
नांदेड - खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना आता पावसाचीच प्रतीक्षा लागली आहे. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागानेही कंबर कसली आहे. जिल्ह्यात बियाणे दाखल झाली असून, त्याच्या दरातही फारशी वाढ झालेली नाही. खासगी कंपन्यांच्या काही बियाणांमध्ये काही रुपयांनी वाढ झाली असली, तरी ‘महाबीज’ने...
मे 25, 2017
औरंगाबाद  : छोट्या छोट्या गोष्टींच्या तक्रारी करतात या जिल्ह्यात कुणी संघटनेला वेळ देत नाही. पक्षाची वाट लावली असून सगळेच गोड बोले आहे. आता अजित दादा, सुनिल तटकरे येथे येतील तेव्हा हार तुरे होतील आऊटपुट काय तर शुन्य. असेच राहत असेल तर टाळे लावा या बिल्डींगला (राष्ट्रवादी भवन) आत्ताचे सत्ताधारी...
मे 24, 2017
पवित्र रिश्‍ता मालिकेतील सुलोचना या प्रेमळ आईच्या भूमिकेतून रसिकांना आपलेसे करणाऱ्या अभिनेत्री सविता प्रभुणे दीर्घकाळ हिंदी टेलिव्हिजनवर दिसल्या नव्हत्या; मात्र आता त्या लाईफ ओके वाहिनीवरील "इंतकाम एक मासूम का' या मालिकेद्वारे हिंदी छोट्या पडद्यावर पुनरागमन करीत आहेत. या मालिकेत अविनाश सचदेव, मानव...
मे 24, 2017
रॅपिड फायर - अनिता दाते-केळकर  आवडते भटकंतीचे ठिकाण?  - पुण्याच्या एफ. सी. रोड आणि नाशिकच्या कॉलेज रोडवर फिरायला जास्त आवडते. छंद कोणते?  - मला वाचायला आवडते, नाटक, सिनेमा बघायला आवडते. स्वयंपाक करायला आवडतो.  सासूच्या हातची कोणती डिश आवडते?  - खजुराचा पौष्टिक लाडू, त्यांच्या हातच्या कोशिंबिरी...
मे 23, 2017
नुकतीच मीरा राजपूत आणि तिची मुलगी मिशा या दोघी एका बेबी प्रॉडक्‍टसाठी जाहिरातीत एकत्र काम करणार अशी चर्चा सुरू होती; पण शाहिद कपूर याबद्दल काहीच म्हणाला नव्हता. शाहिद आपल्या मुलीच्या बाबतीत किती पझेसिव्ह आहे, हे आपण अनेक वेळा पाहिले आहे; पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत याबाबत विचारले तेव्हा शाहिद...
मे 20, 2017
लखनौ (पीटीआय): देशातील खाद्यसंस्कृतीबाबत भाजपची भूमिका ही दुटप्पी असून हा पक्ष विशिष्ट राज्यातील खाद्यसंस्कृतीबाबत जाणीवपूर्वक प्रश्‍न उपस्थित करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. राज्यपाल राम नाईक यांच्या भाषणानंतर विधिमंडळात केलेल्या आभारदर्शक ठरवावरील भाषणात...
मे 20, 2017
पंढरपूर - येथील श्री विठ्ठल मंदिरात श्री विठ्ठलाच्या मूर्तीस घालण्यासाठी मूर्तीच्या दिशेने फुलांचा हार टाकल्यामुळे चिडलेल्या मंदिर समितीच्या कर्मचारी असलेल्या पुजाऱ्याने एका भाविकास मारहाण केली होती. या प्रकरणातील पुजारी म्हणून नियुक्तीस असलेल्या अशोक भणगे यास अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्याच्या...