एकूण 25 परिणाम
मार्च 17, 2019
चाकण : माझी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच अनेकांना धडकी भरली. आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यावर वैयक्तिक टीका होत आहे. पण, मी छत्रपतींचा मावळा असून, कधीच वैयक्तिक टीका करणार नाही, असे वक्तव्य शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. कोल्हे यांचे आढळराव पाटील यांना...
मार्च 06, 2019
शिवसेना-भाजप युती झाल्याने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग सुकर झाला असतानाच; प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण? याबाबत शिरूर मतदारसंघात उत्सुकता आहे. दूरचित्रवाणी मालिकेतून संभाजीराजांच्या भूमिकेतून घराघरांत पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांचे नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहे...
फेब्रुवारी 18, 2019
घोडेगाव - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेली हल्लाबोल यात्रा व परिवर्तन यात्रा कुचकामी ठरल्या आहेत. विरोधी उमेदवार कोणीही असूद्या, आपण शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा खासदार होणार,’’ असा विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे शिवसेनेच्या मेळाव्याचे आयोजन...
फेब्रुवारी 04, 2019
मंचर - पुणे-नाशिक रेल्वे, चौपदरीकरण महामार्ग व बैलगाडा शर्यतीचा प्रश्न विद्यमान खासदारांनी लोंबकळतच ठेवला आहे. राज्यात व केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्तेवर आणा. लगेच हे तिन्ही प्रश्न मार्गी लावतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...
सप्टेंबर 10, 2018
टाकळी हाजी (पुणे): शेती व्यवसाय करत असताना कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न वाढविण्यासाठी तंत्रज्ञान विकसीत झाले. शेतात यांत्रीक वापर वाढल्याने पारंपारीक शेती करण्याकरीता वापरले जाणाऱ्या बैलांच्या संख्येत घट झाली आहे. अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांकडे बैलजोडी दिसत आहे. या उलट शर्यती बंद झाल्या असल्या तरी...
जुलै 23, 2018
टाकवे बुद्रुक - भंडा-याची उधळण, हलगी तुतारीचा टिपेला गेलेला निनाद, प्रेक्षकांच्या तुडूंब गर्दीने भरलेला घाट, झाली...चा उच्च स्वरात दिलेले हाक आणि त्याच वेळी जिंकण्याच्या जिद्दीने धावणारी बैलजोडी पाहून सेकंदात बसली की, चार फूट उंच उडी मारून जल्लोष करणारा बळिराजा आज शर्यतीत धावणाऱ्या बैलाच्या मानेवर...
जुलै 16, 2018
शिक्रापूर - थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखाना आणि बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याबाबत आपण स्वतः मुख्यमंत्री आणि केंद्रातील मंत्र्यांसमवेत चर्चा करणार आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना सरकारच्या उर्वरित सत्ताकाळात हे दोन्ही प्रश्न मार्गी लागलेले असतील, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...
मे 27, 2018
पनवेल : बैलगाडी शर्यतीवर बंदी असुनही,ति झुगारुण आयोजीत करण्यात आलेली बैलगाडा शर्यत तळोजा पोलीसांनी उधळवुन लावली आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाने बंदी घातली आहे. तरीही पोलीसांच्या नकळत काही ठिकाणी बैलांच्या शर्यती आयोजीत केल्या जातात. पनवेल तालुक्यातील पडघे गावात अशाच प्रकारच्या शर्यतीच आयोजन...
मे 24, 2018
महाळुंगे पडवळ - साकोरे (ता. आंबेगाव) येथील पंचरत्न गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसोबा महाराज उत्सवानिमित्त तरुणांच्या शर्यतीचे आयोजन केले होते. चार तरुण एकमेकांच्या हातांना धरून बैलगाड्याप्रमाणे घाटातून धावले. या आगळ्यावेगळ्या शर्यतीची परिसरात रंगतदार चर्चा सुरू आहे. बैलगाडा शर्यतीवर गेल्या तीन...
मे 13, 2018
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तमिळनाडू आणि कर्नाटकमध्ये अद्यापही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. देशात न्यायव्यवस्था एकच असूनही महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींवर निर्बंध कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित करीत बैलगाडा मालक प्रतिनिधींनी बैलगाडा...
एप्रिल 17, 2018
जिंकण्याच्या आत्मविश्वासानेच मैदानात उतरतो - प्रदिप कंद कोरेगाव भीमा (पुणे) : शिरुर-हवेली मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णेंसह कोण कोण उमेदवार असतील? तसेच राष्ट्रवादीची उमेदवारी माजी आमदार अशोक पवार यांना मिळणार की जिल्हा परिषेदेचे माजी अध्यक्ष प्रदिप...
एप्रिल 12, 2018
दशक्रियेत काकस्पर्शही झाला त्वरीत कोरेगाव भीमा (ता. शिरूर, पुणे) : घाटातील ‘फायनल सम्राट’ म्हणून पंचक्रोशीत नावलौकीक मिळवून देणाऱ्या ‘नाग्या’ बैलाला कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील गव्हाणे कुटूंबाने घरातील कुटूंबाचा सदस्य मानत इतरांसमोर एक चांगला आदर्श ठेवला होता. हे अनोखे नाते जपत गव्हाणे कुटूंबाने...
एप्रिल 12, 2018
मंचर - बाजारभाव मिळत नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो व कांदा यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कलिंगड पिकातही गुरे सोडण्यास सुरवात केली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील ४० गावांतील ३०० हून अधिक कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तीन रुपये प्रतिकिलोला बाजारभाव आहे. कलिंगड तोडणीची मजुरी व वाहतूक खर्चही भागत नसल्याचे...
एप्रिल 12, 2018
शिक्रापूर - ‘‘अजित पवार मुख्यमंत्री, सुप्रिया सुळे परराष्ट्रमंत्री आणि आंबेगावचे आमदार कंदीलमंत्री, अशी स्वप्नातील सत्ता पक्षकार्यकर्त्यांना दाखवत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. त्रासलेल्या जनतेने या आंदोलनातून नेमके काय घ्यायचे, तेच समजत नाही. सत्ता गेल्याने पिसाटलेल्या...
एप्रिल 12, 2018
कडूस - राजगुरुनगर (ता. खेड) येथे मंगळवारी (ता. १०) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हल्लाबोल’ आंदोलनाच्या सभेत माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांचे कौतुक केले; तर ऐन निवडणुकीत दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना ‘मॅच फिक्‍सर’ची उपमा दिली. पण ‘...
एप्रिल 11, 2018
मंचर (पुणे): बाजारभाव मिळत नसल्याने फ्लॉवर, टोमॅटो व कांदा यापाठोपाठ शेतकऱ्यांनी कलिंगड पिकातही गुरे सोडण्यास सुरवात केली आहे. आंबेगाव तालुक्‍यातील 40 गावांतील 300 हून अधिक कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तीन रुपये प्रतिकिलोला बाजारभाव आहे. कलिंगड तोडणीची मजुरी व वाहतूक खर्चही भागत...
एप्रिल 11, 2018
शिरूर - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आज येथे झालेल्या हल्लाबोल आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिरूरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले. ‘फ्लेक्‍सबाजीत पुढे असलेला हा गोडबोल्या खासदार आहे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले.  अजित पवार...
मार्च 14, 2018
पुणे - राज्य सरकारच्या कायद्याची अंमलबजावणी करत बैलगाडा शर्यती सुरू कराव्या. शर्यतींना विरोध करणाऱ्या पेटा संस्थेवर बंदी घालून, संस्थेची आर्थिक चौकशी करावी अशा मागण्यांसाठी अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी बेमुदत आंदोलन सुरू केले. त्याच वेळी शेतकऱ्यांनी...
फेब्रुवारी 07, 2018
टाकळी हाजी (ता. शिरूर, पुणे): कुलदैवतांच्या यात्रा जत्रा म्हटल्या की, वर्षातून एकदा वेगवेगळे मनोरंजन हे ठरलेलेच असते. या यात्रांमध्ये दिवसा बैलगाड्यांच्या शर्यती हा मनोरंजनाचा विषय होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली. त्यामुळे यात्रेत मनोरंजन कसे करायचे. यावर मलठण (ता. शिरूर) येथील...
नोव्हेंबर 25, 2017
तळेगाव ढमढेरे : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे दोघे शनिवारी रांजणगाव गणपती (ता.शिरूर) येथे एका विवाहाच्या निमित्ताने एकत्र आले. त्यांनी वधू व वरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एकत्रच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. गेल्या पंधरवड्यापासून वळसे पाटील व आढळराव...