एकूण 10 परिणाम
January 10, 2021
खेड (रत्नागिरी) : पोलादपूर कुडपणच्या या अपघातात माझे सगे-सोयरे हिरावले आहेत, अशी गंभीर प्रतिक्रिया प्रकाश ढेबे यांनी दिली. प्रकाशच्या लग्नाच्या निमित्ताने हे सारे पाहुणे पोलादपूर तालुक्‍यातील कोंडशी-कुमठे येथे गेले होते. प्रकाशचे लग्न उरकून परतत असताना कुडपण मार्गावर शुक्रवारी (८) सायंकाळी साडेसहा...
December 25, 2020
अमरावती : काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून सुरू असलेल्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली. शुक्रवारी (ता. २५) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास लुंबीनीनगरात कुंभारवाड्याजवळ ही घटना घडली. रितेश उर्फ बंटी संतोष बारसे (वय २४, रा. पंचशीलनगर) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम...
December 16, 2020
नांदेड - नांदेड जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची जोमाने बांधनी करून सतेचे परिवर्तन घडविणार असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केले आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे युवा जोडो अभियान सुरू असून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर आता मराठवाड्यात हे अभियान सुरू आहे...
November 12, 2020
नागपूर : दिवाळीच्या पूर्वसंध्येला उपराजनीत हत्याकांडाचा थरार रंगला. ‘पोलिसांचा पंटर’ असल्याचे डिवचण्यावरून युवकाने एका कुख्यात तडीपार गुंडाचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी आरोपी युवकाला अटक केली. सागर उर्फ बंटी उर्फ गुलाम भाई वासूदेव जाधव (४०) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. जितेंद्र अनिल...
November 09, 2020
नाशिक/निफाड : गोदावरी, कादवा, विनता या नद्या आणि काठोकाठ भरलेले जलाशय, तसेच जवळच आसलेले नांदुरमध्यमेश्वर धरण यामुळे निफाड शहर आणि परिसर देशीविदेशी पक्ष्यांचे हक्काचे आश्रयस्थान बनले आहे. पक्षी अभयारण्यासह निफाड शहरातील वृक्षांवरही अनेक परदेशी पाहुणे मुक्काम करत असून, सकाळी, सायंकाळी विविध...
October 28, 2020
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : घरची परिस्थिती मध्यम स्वरूपाची. वडील पोस्टमास्तर. वडिलांची प्रबळ इच्छा होती, की आपल्या मुलांनी अधिकारी होऊन समाजाची सेवा करावी. कुटुंबाचा सर्व आर्थिक बोजा वडिलांवर असल्याने त्यांना हातभार लावण्यासाठी प्रकाश व गणेश हे बंधू शेती बघत-बघत शिक्षण घेत होते. प्रकाश कुलकर्णी हे...
October 21, 2020
नाशिक : (मालेगाव) पोटात दुखू लागल्याने आईने तिला दवाखान्यात नेले. तपासात अल्पवयीन तरुणी गर्भवती असल्याचा रिपोर्ट हातात आला. तरुणीला विचारणा केली असता तिचा अखेर संयमाचा बांध तुटलाच. वाचा काय घडले? अशी आहे घटना    शहरातील सनाउल्लानगर भागातील पंधरावर्षीय अल्पवयीन तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली....
October 09, 2020
नागपूर : बहिणीसोबत असलेल्या प्रेमात भाऊ अडसर ठरत असल्यानेच बंटी शामराव चिडाम (वय २४) याचा गेम केला, असे मारेकऱ्याने पोलिसांनी सांगितले. बंटी हत्याकांड प्रकरणात हिंगणा पोलिसांनी मारेकरी धीरज झलके (वय २३) याला अटक केली आहे. पोलिसांनी गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने धीरज याची १३...
October 08, 2020
हिंगणा (जि. नागपूर) : चुलत बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून संतापलेल्या युवकाने गावातील तरुणाची हत्या करून मृतदेह दुचाकीसह विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना सुकळीगुपचुप येथे उघडकीस आली. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बंटी शामराव सिडाम (वय २४, रा. सुकळी गुपचूप) आहे. पोलिसांनी दिलेल्या...
October 07, 2020
नागपूर : हिंगणा पोलिस स्टेशन हद्दीतील सुकळी गुपचूप येथील बंटी शामराव चिडाम (24) या तरुणाचा मंगळवारी रात्री खून करण्यात आला. हे हत्याकांड प्रेमप्रकरणातून घडल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंटी मंगळवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या दरम्यान अॅक्टिवा क्रमांक एम एच 40 - S -5634 ने घरून...