एकूण 19 परिणाम
November 27, 2020
अलिबाग: बेरोजगारीमुळे रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने पोल्ट्री व्यवसायाकडे वळत आहेत; परंतु पावसाळ्यात आलेल्या चक्रीवादळात या व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक जण व्यवसायातून काढता पाय घेण्याच्या विचारात आहेत. चक्रीवादळात...
November 12, 2020
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत सोमय्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत काही सवाल उपस्थित केले आहेत. अर्णब गोस्वामी यांना ज्याप्रकरणी अटक झाली त्या अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे यांनी जमीन खरेदी केली होती. रश्मी ठाकरे...
November 12, 2020
मुंबईः  लग्न-उत्सव-समारंभ आणि इतर सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी 50 ऐवजी किमान 200 लोकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मंडप डेकोरेटर्स आणि संलग्न सर्व व्यवसायांना परवानगी द्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या...
November 12, 2020
मुंबई:  कोरोनामुळे धारावीतील अनेक व्यवसाय धंदे बंद पडल्याने त्याचे सावट यंदाच्या दिवाळीवर दिसून येत आहे. धारावीत मुख्यत: चामड्याचे उद्योग, चामड्याचे साहित्य विक्री करणारे दुकानदार, कुंभारवाडा येथील दिवाळीत पणत्या आणि अन्य साहित्य विक्री करणारे, कंदील, रांगोळ्या आदी दिवाळीला लागणारे साहित्य विक्री...
November 11, 2020
अहमदाबाद : पाच-सहा वर्षांचं वय हे खेळण्या-बागडण्याचं वय असतं. या वयात मुले टिव्ही पाहण्यात, गेम्स खेळण्यात आपला वेळ घालवतात. मात्र या वयात एखाद्या लहानग्याने गेम्स तयार केल्याची घटना तुम्हाला कळली तर धक्का बसेल ना? पण हे खरंय! सर्वांत लहान कम्प्यूटर प्रोग्रॅमर म्हणून अहमदाबादच्या एका मुलाची गिनिज...
November 10, 2020
कासा : लॉकडाऊन काळात अनेक खासगी कार्यालये, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या, मजुरींची कामे करणाऱ्यांवर देखील बेरोजगारीची वेळ आली, तर काहींच्या पगारात कपात झाली. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांनी किरकोळ फळे-भाजीपाला विकण्यास सुरुवात केली.  ​Bihar...
November 09, 2020
नवी दिल्ली - गुगल पे व्यवहारावरून गूगल वादात अडकण्याची शक्यता आहे. कम्पिटिशन कमीशन ऑफ इंडियाने गूगल पेच्या संदर्भात व्यवसायात इतर प्रतिस्पर्ध्यांसोबत दुजाभाव केल्याचा (Unfair Business Practices) आरोप केला आहे. त्याबाबत गूगलच्या सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. 'गुगल पे'चा वापर करून...
November 08, 2020
मुंबईः लॉकडाऊनमधील आर्थिक भार दूर करण्यासाठी ड्रग्स वितरणात उतरलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियरला अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली आहे. आरोपीकडून अमेरिकेतून कुरिअरद्वारे भारतात आणलेला एक कोटी 62 लाख रुपयांचा उच्च प्रतिचा गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी या व्यवसायातून दिवसाला एक लाख रुपयांची...
November 06, 2020
मुंबईः मुंबईतील हॉटेल सुरु करण्यास सरकारने संमती देऊन महिना झाला तरीही त्यांचा व्यवसाय रडतखडत सुरु असल्याचे चित्र आहे. अजूनही खवय्यांच्या मनात धास्ती आहे. उपनगरी रेल्वेसह इतर सर्व सेवा सुरु झाल्या की मगच लोकांना धीर येऊन ते हॉटेलात येऊ लागतील, असेही हॉटेलमालक बोलत आहेत.  राज्य सरकार हळूहळू एकएक...
November 03, 2020
घाटकोपर : दिवाळी म्हटले की घराच्या उंबरठ्यात पणती, दारासमोर रांगोळी, रंगीबेरंगी फटाक्‍यांची आतषबाजी आणि घराच्या प्रवेशद्वारासमोर लख्ख प्रकाश पाडणारा आकाशकंदील. हेच आकाशकंदील तयार करण्याची परंपरा चेंबूरमधील एका कुटुंबाने गेल्या 50 वर्षांपासून टिकवून ठेवली आहे आणि दिवाळीला ते अशा पर्यावरणपूरक 400 ते...
October 29, 2020
हैदराबाद - दोन वर्षे रस्त्यावर भीक मागितल्यानंतर दिव्यांग असलेल्या महिलेनं फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. यासाठी काही सामजिक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. लहानपणी पोलिओमुळे दोन्ही पाय निकामी झाले आहेत. तेलंगणातील रमा देवी हिच्या आयुष्याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. रमा म्हणते, पोलिओ झाला...
October 26, 2020
नवी दिल्ली-  व्हॉट्सऍप आपल्या यूझर्सचा चॅट अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नवीन फिचर घेऊन येत असते. याच संदर्भात कंपनीने लेटेस्ट बीटा अपडेट अंतर्गत दोन नवे फिचर आणले आहेत. नवीन अपडेटनुसार कंपनी जॉईन मिस्ड कॉल्स आणि फेस अनलॉक फिचर आणण्याच्या तयारीत आहे. 2.20.203.3 असं नव्या बीटा व्हर्जनचे नाव आहे. ...
October 25, 2020
नवी दिल्ली- फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्ऍप वापरण्यासाठी यापुढे यूझर्संना पैसे द्यावे लागू शकतात. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टवर यासंबंधीची माहिती दिली आहे. जगभरात व्हॉट्ऍपचे करोडो यूझर्स आहेत. व्हॉट्ऍप हे प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. पण, चांगली बातमी ही आहे की,  व्हॉट्ऍप...
October 10, 2020
मुंबई, ता. 10 : भारतीय वंशाचे आणि मराठमोळा चेहरा, श्रीकांत दातार यांची जगप्रसिध्द हार्वर्ड बिजनेस स्कूलच्या डीनपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या भारतीय वंशाचे नितीन नोहरिया हे हार्वर्डचे डीन आहेत. त्यांचा कार्यकाळत डिसेंबर महिन्यात संपल्यानंतर दातार त्यांची जागा घेणार आहे. दातार हे शिक्षणतज्ञ...
October 06, 2020
तुमच्याकडे उत्तम उत्पादन असेल, ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असेल, ते पैसे देणारे असतील आणि तुम्हाला ‘अँजेल इन्व्हेस्टर्स’; साहसवित्त गुंतवणूकदारांसारखे (व्हेंचर कॅपिटॅलिस्ट्स) संस्थात्मक गुंतवणूकदार आदींकडून आर्थिक पाठबळ पाहिजे असेल, तर तुम्ही त्याबाबत अशी कार्यवाही करू शकता.    - ताज्या...
October 05, 2020
श्रीवर्धन ः राज्य सरकारने कोरोनामुळे लादण्यात आलेले निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटन व्यवसाय सुरु होणार असल्याचे आशादायी चित्र आहे. मात्र कोरोनामुळे मागील सात महिन्यांपासून बंद असलेल्या पर्यटन व्यवसायामुळे व्यवसायिकांना तब्बल चार कोटींचा तोट झाला आहे.  कंगनाच्या ऑफिस पाडकामाची...
October 04, 2020
अलिबाग : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रांतील रेस्टॉरंट आणि हॉटेल सुरू करण्यास पर्यटन संचालनालयाने परवानगी दिली आहे. सागरी पर्यटन, धार्मिक स्थळे आदीमुळे पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यासाठी हा निर्णय उभारी देणारा ठरणार आहे, असा विश्‍वास जिल्ह्यातील व्यावसायिकांनी...
September 18, 2020
नवी दिल्ली - मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता परदेशी कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात 74 टक्के गुंतवणूक करता येणार आहे. DPIITने गुरुवारी सुरक्षा क्षेत्रात FDI बाबतची माहिती दिली. या माहितीनुसार , राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही परदेशी गुंतवणुकीची पडताळणी करण्याचा आणि रद्द...
September 15, 2020
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरातील बार बालांना जबरदस्त फटका बसला आहे. 22 मार्च पासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईसह भारतात सर्वच व्यसवसाय उद्योग आणि कामकाज बंद पडलंय. तसेच मुंबईमधील डान्सबार देखील बंद झाले आहेत. या डान्स बारमध्ये डान्स करणाऱ्या जवळपास 70 हजार मुली आता बेरोजगार...