एकूण 3 परिणाम
December 09, 2020
मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये अनिल देशमुख यांनी 'शक्ती' कायद्याबाबत माहिती दिली आहे. पत्रकार परिषदेत अनिल देशमुख म्हणालेत की, "महिला आणि मुलींवर जे अत्याचार होतात यावर प्रतिबंध...
October 23, 2020
मुंबईः राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्येत ठीक नसल्याकारणानं ही बैठक वारंवार लांबणीवर पडली होती. राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाच्या मदतीसाठी या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी ही बैठक होणार होती. मात्र अजित पवारांची तब्येत...
September 22, 2020
मुंबई : आज मुंबईत मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास ही बैठक सुरु होती. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत मुख्यत्वे चर्चा झाली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि  शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक पत्रकार...