एकूण 17 परिणाम
November 24, 2020
मुंबई - अभिनेता मनिष पॉल सध्या भलत्याच चर्चेत आला आहे. त्याच्या जाहिरातीतून काश्मिरवासियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियामधून त्या जाहिरातीवर टीका करण्यात आली आहे. यापूर्वी देखील तनिष्कच्या जाहिरातीवरून सर्वसामान्य व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्याचे दिसून आले होते. त्या...
November 15, 2020
मुंबई: कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक स्वच्छतेचे महत्व नागरिकांना कळावे म्हणून दहिसरला घोसाळकर कुटुंबियांनी स्वच्छता मोहीम तसेच कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.  शिवसेना उपनेते आणि म्हाडा सभापती विनोद घोसाळकर, नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबई...
November 15, 2020
मुंबई: दिवाळीत खाद्यपदार्थ मिठाईतील भेसळ थांबवण्यासाठी एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने धाडसत्र सुरु केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर केवळ एका आठवड्यात केलेल्या कारवाईत राज्यातून जवळपास सव्वा चार कोटींचे भेसळयूक्त अन्नपदार्थ जप्त करण्यात आले आहे. दिवाळीत अन्नपदार्थांची विक्री प्रचंड वाढते....
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत.  बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश...
November 10, 2020
मुंबई : बिहार निवडणूक निकाल कमालीचे चुरशीचे होतायत. सकाळी आघाडीवर असणारं महागठबंधन दुपारी १.०० वाजताच्या सुमारास काहीसं बॅकफूटवर गेलेलं पाहायला मिळतंय. दुपारी एक वाजेपर्यंत आलेल्या कलांमध्ये NDA १२५ तर महागठबंधन १०६ जागांवर आघाडीवर होतं. यंदाच्या निवडणुकीत बिहारमधील राजकारण तापलं ते एका...
November 03, 2020
मुंबई - महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत चुरशीच्या या लढाईत नेमका कुणाचा विजय होणार हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. या महत्वाच्या पदासाठी डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तसेच अनेक...
November 03, 2020
मुंबई  : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ ...
October 31, 2020
मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक कुटुंबे स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे 6 ते 14 वयोगटातील बालके शाळाबाह्य होत आहेत. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने संपूर्ण राज्यात "एक गाव, एक बालरक्षक' ही मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळेतील प्रत्येक शिक्षकांवर शाळाबाह्य...
October 16, 2020
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि जनजागृतीसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेने अवघ्या एका महिन्यात मुंबईतील एक कोटींहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण केले. मुंबईतील 99 टक्के घरांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार...
October 15, 2020
मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारची 'झोल'युक्त शिवार योजना तसेच त्यांनी केलेल्या 'मी लाभार्थी' या खोट्या जाहिराती फेल गेल्या आहेत. त्यामुळे या जाहिरातींवर उधळलेले शेकडो कोटी रुपये भाजप कडूनच वसूल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.  फडणवीस...
October 13, 2020
मुंबई: मुंबई अनलॉक होत असताना सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता फिरणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यावरुन महापालिका आयुक्त इक्‍बाल सिंह चहल यांनी तीव्र संताप व्यक्त केला. रोज मास्क न वापरणारे  किमान 20 हजार जण  सापडत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली मास्क न वापरणाऱ्या विरोधात  महिनाभर ही विशेष मोहिम...
October 10, 2020
भाईंदर ः कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संसर्गजन्य रोगास प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणास सहकार्य न केल्याच्या नावाखाली प्लेझंट पार्क येथील श्रीकृष्ण लीला या गृहनिर्माण सोसायाटीचे नळ-कनेक्‍शन गुरुवारी (ता. ८) तोडण्यात आले. या...
October 06, 2020
मुंबई - सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एम्सच्या अहवाल समोर आल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाला वेगळा रंग देण्याचं काम राजकीय पक्षाने केल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या...
October 06, 2020
नवी दिल्ली- उत्तर प्रदेश पोलिसांनी हाथरस प्रकरणातील पीडित मुलीवर रात्रीतून अंत्यसंस्कार का केले याचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही उत्तर प्रदेश सरकारला हाच सवाल विचारला. यावर योगी सरकारने उत्तर देताना म्हटले आहे की, पीडित मुलीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी...
October 06, 2020
 वॉशिंग्टन डी. सी- अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प कोरोनावर उपचार करुन व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. कोरोनाचा  (Coronavirus) रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर चार दिवसांपुर्वी ट्रम्प (Donald Trump) यांना रुग्नालयात आणलं होतं. ट्रम्प यांनी लवकरच निवडणुक प्रचाराच्या रिंगणात उतरणार असल्याची आशा व्यक्त केली...
October 03, 2020
मुंबई- काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध गायक एसपी बाला सुब्रमण्यम यांचं निधन झालं. त्यांच्या या दुःखातून त्यांचे चाहते अजुनही सावरलेले नाहीत. याच दरम्यान सोशल मिडियावर या गोष्टीची मागणी जोर धरु लागली आहे कि बाला सुब्रमण्यम यांना भारत रत्नाने सन्मानित केलं जावं. मेगास्टार कमल हासन सोबत अनेक सेलिब्रिटींनी...
September 29, 2020
बिजिंग- अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी मैदानात आहेत. ट्रम्प यांचे पुन्हा राष्ट्रपतीपदावर विराजमान होणे अवघड मानलं जातं आहे. अशात चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सच्या संपादकाकडून...