एकूण 2 परिणाम
November 12, 2020
नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी...
November 07, 2020
मुंबई : मुंबईतील दादरमधील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान एका धक्कादायक कारणामुळे सध्या चांगलंच चर्चेत आहे. या कारणामुळे इथे दररोज फेरफटका मारायला येणाऱ्यांचा नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. गेले काही दिवस मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क मैदानातून पाच साप पकडण्यात आले आहेत. गेल्या पंधरवड्यात...