एकूण 1 परिणाम
November 28, 2020
मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आज एक व्यंगचित्र ट्विट करत CBI आणि ED वर ठाकरी पद्धतीत निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी शेअर केल्येला ट्विटमध्ये दोन श्वान पाहायला मिळतायत. एका श्वानासमोर ED तर श्वानासमोर CBI असं लिहिण्यात आलंय. समोर महाराष्ट्राच्या दिशेने...