एकूण 19 परिणाम
March 05, 2021
नांदेड : शहर व जिल्ह्यात पिस्तुल, तलवार, खंजर, असे घातक शस्त्र सोबत बाळगणारी गुन्हेगारी प्रवृत्तीची तरुणाई आपल्या हातातील शस्त्राच्या धाकावर अनेकांना लुबाडत आहेत. नांदेडसारख्या शहरात हा प्रकार गंभीर असून पोलिसांना एक प्रकारे आव्हान देत आहेत. अशाच एका युवकास इतवारा पोलिसांनी पाठलाग करुन अटक...
February 17, 2021
पिंपरी : कोरोनाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. सार्वजनिक व खासगी ठिकाणी मास्क नसल्यास ५०० रुपये व थुंकल्यास एक हजार रुपये तडजोड शुल्क आकारण्यात येणार आहे. आणखी वाचा -...
February 17, 2021
हडपसर : गावठी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका गुन्हेगाराला अटक केली आहे. तसेच हि कारवाई करत असताना एका तडीपार गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.  अजय उर्फ डी. दिलीप लाळगे (वय २६, रा. भगतसिंग कॅालनी, गोंधळेनगर, हडपसर) असे पिस्टल बाळगलेल्या आरोपीचे नाव आहे. तर...
February 12, 2021
सांगली : एक गावठी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे येथील मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आलेल्या एकाकडून जप्त करण्यात आली. स्वप्निल वसंत जाधव (वय 24, रा. तिसंगी, ता. कवठेमहांकाळ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपयाचे पिस्तूल, चारशे रुपयांची दोन काडतुसे आणि रोख 200 रुपये, असा 60 हजार...
February 01, 2021
घुग्घूस (जि. चंद्रपूर) : एसीसी सिमेंट कंपनीच्या सिंदोला माईन्स येथील अमोनिया स्टोरेज टॉवरमध्ये तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना मारहाण करून त्यांच्याकडून डबल १२ बोर रायफल आणि १० राउंड जिवंत काडतुसे पळविणाऱ्या पाच आरोपींना रविवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रायफल आणि पाच जिवंत काडतुसे जप्त...
January 31, 2021
म्हसरूळ (नाशिक) : म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ रोड परिसरातून दोघा संशयितांकडून गावठी कट्ट्यासह पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. तसेच दोघा संशयितांसह कार ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी...
January 28, 2021
बारामती - एका छोट्याशा धाग्यावरून बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सात गावठी कट्टे व दहा जिवंत काडतुसे असा मोठा ऐवज हस्तगत केला. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही तपास कथा आहे. बारामती एमआयडीसीमधील एका हॉटेल चालकाला मारहाण करून त्याच्याकडील रोकड पळवून नेण्याचा गुन्हा पोलिसात दाखल...
January 28, 2021
पिंपरी - गुन्हेगारी टोळीना पिस्तूल पुरविणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये जाऊन एकूण 24 पिस्तूल व 38 जिवंत काडतुसे जप्त केली असून 12 सराईत गुन्हेगारांना अटक केली. बबलूसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला (रा. मध्यप्रदेश), कालू उर्फ सुशील मांगीलाल पावरा (रा....
January 23, 2021
परभणी : पेडगाव (ता.परभणी) येथून एकास गावठी पिस्टलसह पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी (ता.22) ताब्यात घेतले. परभणी जिल्ह्यात दिवसेदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. गेल्या दोन दिवसात पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल 48 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच दोन विनापरवाना पिस्टलही जप्त...
January 19, 2021
नाशिक रोड : हॉटेल साईराजमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या नगर जिल्ह्यातील एकास गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ताब्यात घेतले. काय घडले नेमके? गुन्हे शाखेने रचला सापळा हॉटेल साईराजमध्ये एक व्यक्ती देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येत असल्याची माहिती गुन्हे...
January 16, 2021
नांदेड : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असतानाच शहरात पिस्तूल दाखवून दहशत पसरविणार्‍या एका आरोपीस शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केले. विक्रांत राजेंद्र गजभारे राहणार वसरणी (ता. नांदेड) असे आरोपीचे नाव आहे. त्याची रवानगी कारागृहात झाली...
December 11, 2020
सोलापूर : मोहोळ - मंद्रूप बायपास रोडवरील खाजाभाई वस्ती येथे घराशेजारील उकिरड्यामध्ये एका डब्यात लपवून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस व तलवार सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करून एकाला अटक केली तर दुसरी एक महिला पळून गेली आहे. जनार्दन शंकर लवटे (वय 54, रा. दत्त...
December 05, 2020
हिंगोली : हिंगोलीत पशुपैदास प्रक्षेत्राच्या २५ एकर जागेवर लवकरच वैद्यकिय महाविद्यालयाची उभारणी होणार असून त्यासाठी आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता. चार)  पाहणी केली.  हिंगोली येथे वैद्यकिय महाविद्यालय नसल्यामुळे अत्याधुनिक आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला आहे.  या ठिकाणी वैद्यकिय...
December 04, 2020
सेनगाव (जिल्हा हिंगोली) : तालुक्यातील बोडखातांडा शिवारात बेकायदेशीर शस्त्र जीवंत काडतुससह शस्त्रसाठा बाळगणाऱ्या इसमाच्या घरावर छापा टाकून हिंगोली पोलिसांनी शुक्रवारी (ता. चार) शस्त्रसाठ्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. सेनगाव तालुक्यातील बोडखा शिवारात गुन्हा करण्याच्या उद्देशाने शेतात लपवून ठेवलेला...
November 30, 2020
पैठण (जि.औरंगाबाद) : पैठण शहराजवळील जुने कावसन या गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचा तीक्ष्ण हत्याराने खून केलेल्या घटने प्रकरणी पैठण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहे. यासाठी पोलिसांचे तीन पथक स्थापन करीत मारेकऱ्याच्या शोध सुरु केला असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तसेच हा तपास निश्चित दिशेने...
November 29, 2020
औरंगाबाद : पोलिस अधिक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पैठण तालूक्यातील जुने कावसान येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना, एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जवळून एक पिस्तूल व चार जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव किशोर...
November 24, 2020
साखरखेर्डा (जि.बुलडाणा) :  बस स्थानकावर २१ रोजी कुरिअरने आलेल्या शस्त्रास्त्र पार्सलसह अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या सखोल चौकशी नंतर अधिक चौकशीसाठी दहशतवादविरोधी पथकाने ताब्यात घेतले असून त्याचेवर मुंबईत गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. येथील बसस्थानकावर कुरिअर द्वारे सहज...
November 17, 2020
नवी दिल्ली- देशभरात उत्साहात दिवाळी साजरी केली जात असतानाच दिल्ली पोलिसांनी एक जबरदस्त कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दिल्लीत दहशतवादी हल्ला करण्याचा या दोघांचा कट होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळण्यात आला आहे.  अटक करण्यात...
November 04, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : शहरातील बडी मालेगाव हायस्कूलजवळील पत्र्याच्या शेडजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता हिफजू रहेमान मोहंमद इद्रीस (वय २६, रा. गल्ली नं. ११, नयापुरा) याला शिताफीने अटक केली. गुन्हा करण्याच्या हेतूने आणले पिस्तुल या पथकाने त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीची दोन...