एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
मोखाडा : पालघर जिल्ह्याचा खरीप हंगाम, श्रावण महिण्यानंतर, दिड महिना पावसाने दडी मारल्याने संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील भात नागली आणि वरई ही मुख्य नगदी पिके बर्‍याच अंशी पावसाअभावी करपुन गेली आहेत. तर वाचलेले पिक 50 टक्के ही हाती येणार नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यावर...
सप्टेंबर 17, 2018
देऊर - दरवर्षी पीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी  व दुष्काळ जाहीर करण्यासाठी हेतुपुरस्सर स्थानिक अधिकारी,व राजकीय व्यक्ती पिक कापणी प्रयोगाची आकडेवारी कमी दाखवितात. त्यामुळे उत्पादन कमी आल्यावर सुध्दा नुकसान भरपाई मंजूर होत नाही. पन्नास पैसे पेक्षा कमी आणेवारी जाहीर झाली तरी त्यापासून शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 17, 2018
मुंबई - ठिबक सिंचन पद्धतीनेच शेतीला पाणी देण्याची अट बंधनकारक करत शेतकरी पाणीवापर संस्थांना परवाने देण्याचे धोरण जलसंपदा विभागाने अवलंबले आहे. यादृष्टीने कोयना, कृष्णा आणि टेंभू या उपसा सिंचन योजनांत प्रायोगिक पातळीवर याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यानंतरच परवाने दिले जाणार आहेत.  मान्सूनचा...
सप्टेंबर 01, 2018
मुंबई - बेसुमार पाणीउपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. याला आळा घालण्यासाठी जलसाठ्यानुसार पीकपद्धती अवलंबण्याबरोबरच मनमानी पाणीउपशावर यापुढे निर्बंध घातले जाणार आहेत. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने महाराष्ट्र...
ऑगस्ट 08, 2018
पाली - एकविसाव्या शतकातील तरुणाई विविध क्षेत्रात आपले करियर करत आहेत. मात्र अजुनही काही तरुणांनी आपल्या मातीशी प्रेम व नाते घट्ट धरुन ठेवले आहे. रायगड जिल्ह्यात अनेक तरुणांनी शेतीला करियर म्हणून निवडले आहे. ते आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धतींचा वापर, व्यापारी व नगदी पिके, सेंद्रिय शेती अशा...
जून 26, 2018
सोलापूर - ‘‘ऐंशी हजाराचं पीककर्ज हाय, गावातल्या बॅंकेतनं कर्ज काढलंय, ते कर्जमाफीतही बसलं, पण पैसं जमा नसल्यानं बॅंकवाले म्हणतात, अजूनबी मी थकबाकीदार हाय, यंदा पुन्हा कर्ज मिळणार न्हाई. म्हणून नान्नजच्या बॅंकेत आलू, तर तिथं बी न्हाई म्हणत्यात. आता सोनं तारण ठेवतू म्हटलं, तरी बी कर्ज देईनात,’’ उत्तर...
जून 21, 2018
सोमाटणे - बागायती शेती वाचवण्यासाठी पवन मावळातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोडचा मार्ग बदलावा, अशी मागणी साळुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, गोडुंब्रे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.  शेतकऱ्यांनी म्हटले आहे, प्रस्तावित रिंगरोड हा मुळशी तालुक्‍यातील हिंजवडी, मारुंजी, नेरे गावाहून पवन मावळातील सांगवडे,...
एप्रिल 28, 2018
मलवडी - लोधवडे (ता. माण) हे गाव जलसंधारणासह पाणलोट विकासात तालुक्‍यालाच नव्हे तर राज्याला दिशा देणारे ठरले आहे. पाणलोट विकासाचे रोल मॉडेल म्हणून याकडे पाहिले जाते. आदर्श गाव योजनेत सहभाग घेतल्यापासून या गावाने कात टाकली. चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नशाबंदी, नसबंदी आणि श्रमदान या पंचसूत्रीचा कटाक्षाने...
एप्रिल 28, 2018
नगर - आदर्श गावांच्या यशस्वी वाटचालीत महिलांचा वाटा सिंहाचा आहे. गावाचे वेगळेपण निर्माण करताना त्या कुटुंबाकडे आवर्जून लक्ष देतात. गावाबरोबरच घरातील स्वच्छता, पूरक व्यवसायाला अग्रक्रम देतात. त्यामुळे कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण, भरभराटीत महिलांचे योगदान मोठे आहे. घरातील कर्ता पुरुष शेतीतील ठोस...
एप्रिल 20, 2018
प्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची वीस एकर शेती आहे. प्रारंभी काही वर्षे त्यांनी पारंपरिक पद्धतीने रासायनिक निविष्ठांचा वापर करत शेती केली. मात्र १९९५ पासून त्यांना रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यामुळे...
मार्च 30, 2018
लोकहितासाठी काम करायचे ठरवले तर त्याला लोक सहकार्य करतात आणि अखेर यशही मिळते. नाव लक्षात नाही राहिले, तरी आठवण नक्कीच काढली जाते. कृषी पदवीधर आनंद बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये रुजू झाला. काही दिवसांतच अतिग्रामीण, दळणवळणचा अभाव, तेलुगू भाषेच्या प्रदेशांत नवीन शाखा उघडण्याकरिता आनंदची नियुक्ती झाली....
फेब्रुवारी 26, 2018
पीक उत्पादनवाढीसाठी शाश्वत सिंचन महत्त्वाचे आहे. शासनातर्फे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्लॅस्टिक मल्चिंग, प्लॅस्टिक टनेल  आणि मागेल त्याला शेततळे या योजनांची आखणी करण्यात आली आहे. पिकाच्या गरजेनुसार शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतला पाहिजे. राज्यातील जिरायती क्षेत्राचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा...