एकूण 9 परिणाम
October 25, 2020
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण केलं. मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवत त्यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.   आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह मंदिर  उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर...
October 24, 2020
नाशिक : (सिन्नर) माणसांप्रमाणे स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, यासाठी आधारच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून जनावरांची नोंदणी करून त्यांच्या कानात टॅगिंग (आधार) करण्याचे काम हाती घेतले आहे. यात सिन्नर तालुक्यातील ९३ हजार २०० गोवंश जनावरांना हे टॅगिंग होणार असून, या जनावरांचा संपूर्ण डाटा शासनाकडे संकलित...
October 24, 2020
मालेगाव (जि.नाशिक) : येथील मोती तालाब भागातील महिला शौचालयामागे जाकिर मोबाईल यांच्या गुदामात छापा टाकून १२ जनावरे व दोनशे किलो मांस जप्त केले. बारा जनावरांसह दोनशे किलो मांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल गोवंश हत्याबंदी असतानाही जाकिर हुसेन मोहंमद एहसान (वय ४५) व जियाउर रहेमान नबी कुरेशी ऊर्फ...
October 21, 2020
नाशिक/मालेगाव : नवरात्रोत्सव व आगामी ईद-ए-मिलाद सण उत्सवांच्या अनुषंगाने मालेगाव विभागात ऑलआऊट स्कीम, कोंबींग ऑपरेशन राबवत सराईत गुन्हेगारांची आश्रयस्थाने, हॉटेल, ढाबे, लॉज तपासणी करण्यात आली. पोलिसांनी तीन दिवसांच्या कारवाईत भारतीय हत्यार कायदा, गोवंश हत्या व जुगार कायद्यान्वये 36 संशयितांना अटक...
October 20, 2020
अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति पावसाच्या आदिवासी भागाची उपजीविका डांगी गोवंशावर अवलंबून आहे. संगमनेर येथील लोकपंचायत संस्थेने वेळीच सतर्क होऊन डांगी गोवंश संवर्धन प्रकल्प हाती घेतला.संशोधन, पशुपालक, संस्था यांच्या संघटनेतून प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी केली. पशुपालकांचे जीवनमान त्यातून...
October 19, 2020
येवला (जि.नाशिक) : मध्यरात्रीच्या वेळेस रस्त्यावर फिरणाऱ्या गायी अचानक गायब होत असल्याचे धक्कादायक चित्र दिसत आहे. अशा घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. शहरात गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून असे प्रकार होत आहेत. त्यामुळे या प्रकारावर आळा घालण्याची मागणी आता गोप्रेमींकडून केली जात आहे.  रस्त्यावर फिरणाऱ्या...
October 18, 2020
सोनगीर (धुळे) : मध्यप्रदेशातून कंटेनर ट्रकमध्ये धुळ्याकडे कत्तलीसाठी नेल्या जाणाऱ्या ६५ गायींना येथील पोलिसांनी जीवदान दिले. ही घटना आज सकाळी घडली. गायीसह २६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गायींना दाटीवाटीने व निर्दयपणे कोंबण्यात आल्यामुळे नऊ गायींचा मृत्यू झाला. कंटेनर ताब्यात घेण्यात आला...
October 15, 2020
अकोले (अहमदनगर) : पश्चिम घाटातील म्हणजे उत्तर सह्याद्रीतील निवडक सहा जिल्हे व त्यातील किमान १४ तालुक्यात आढळणारा डांगी हा देशी गोवंश महत्वाचे पशुधन आहे. आपल्या अंगभूत गुण वैशिष्ठ्यानी सह्याद्रीतील अतिपावसाच्या व दुर्गम परिसरात टिकाव धरणारे पशुधन म्हणून याची ख्याती सर्वदूर आहे.  संपन्न अशा कृषी...
October 11, 2020
नागपूर : देशात गो-विज्ञानावर आधारित सात हजारांहून अधिक प्रकल्प कार्यरत आहेत. ते एकत्रित येणे गरजेचे आहे. हाच सुखी व समृद्ध जीवनाचा मार्ग आहे. भारतात उपलब्ध असलेल्या गोवंश कार्याचा विचार केल्यास पाच हजार कोटींची वार्षिक उलाढाल शक्य आहे.  त्यासाठी गोवंश आधारित जीवनशैली स्वीकारा, असे आवाहन राष्ट्रीय...