एकूण 17 परिणाम
February 16, 2021
खुलताबाद (जि.औरंगाबाद) : वेरुळ (ता.खुलताबाद) येथील मालोजीराजे भोसले यांच्या मालकीच्या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी शासनाने ठरविले आहे. या गढीमध्ये गढीचे काही पुरातन अवशेष उत्खननात सापडले आहे. या अवशेषाचे जतन करण्यासाठी संबधिताना सूचना दिल्या आहेत. या गढीचे संवर्धन व जतन करण्यासाठी पाच कोटींचा...
January 02, 2021
  मुंबई  ः महाकाली गुंफांची एक इंचही जागा बेकायदेशीरपणे बिल्डरला विकण्याचा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही व असा प्रयत्न झाला तर त्याची किंमत ठाकरे सरकारला मोजावी लागेल असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज येथे दिला.  अंधेरीच्या महाकाली गुंफांशेजारच्या रस्त्याचा टीडीआर...
January 02, 2021
औरंगाबाद: चिनी नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आठ गुन्हे दाखल केले आहेत. याचा अहवाल पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात शुक्रवारी सादर केला. यासंदर्भात सुमोटो याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांच्याकडे मंगळवारी होईल....
January 01, 2021
औरंगाबाद: मागण्यांवर तोडगा न निघाल्याने कुलूप लावण्यावर ठाम असलेल्या बीड जिल्ह्यातील जवळपास 50 उस उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी क्रांती चौकापासून जोरदार घोषणाबाजी करत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयावर धडक दिली. मोठ्या प्रमाणात असलेल्या पोलिस बंदोबस्तामुळे कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्‌वारापासून...
January 01, 2021
कन्नड: मागील काही दिवसांपासून कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव सध्या जेलमध्ये आहेत. जाधव यांच्या अनुपस्थिती मुलगा आदित्यने वडिलाच्या नावाने ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभे केले आहेत. यामुळे जाधव आता राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसत आहेत. आता माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या...
January 01, 2021
जरंडी (औरंगाबाद) : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर (ता.31) गुरुवारी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत पर्यटकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. केवळ 31 डिसेंबरच्या एकारात्रीसाठी फर्दापूर येथील पर्यटन विकास महामंडळाच्या दोन्ही पर्यटक निवास्थानांना सुमारे वर्षभरानंतर समाधानकारक बुकिंग झाल्याचे दिसले आहे. तर...
January 01, 2021
सोलापूर : महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, शिल्प व लेण्यांचे जतन - संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) निवड केली आहे. महाराष्ट्रातील प्राचीन मंदिरे, लेण्या आणि शिल्पांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त...
December 19, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : आंजर्लेतील समुद्रात पर्यटक ज्या ठिकाणी बुडाले तेथे मोठा खड्डा तयार झाला आहे. पर्यटकांना पोहायला गेल्यावर तेथील खोलीचा अंदाज येत नाही. अशा स्थितीत पोहण्याचा त्यांना सरावही नसतो. यातच पाण्याला करंट असेल तर पर्यटक तेथे बुडायचाच. तेथील स्थानिक लोक कोणाला पोहायला जायला देत नाहीत,...
December 19, 2020
रत्नागिरी : ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणारी गुहा ही रहस्यमय मानली जात होती. ती मानवनिर्मित असावी असेही बोलले जायचे. ही गुहा पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण ठरली आहे. रत्नदुर्ग माउंटेनिअर्सने या गुहेचे संशोधन करून ही मानवनिर्मित नसून निसर्गनिर्मितच असल्याचे स्पष्ट केले आहे.  बाहेरून भव्य...
December 11, 2020
औरंगाबाद : गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळापासून बंद असलेली पर्यटनस्थळे गुरुवारपासून (ता.दहा) सुरू झाली. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील सर्वच पर्यटस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली. पर्यटन राजधानीतील सर्वच पर्यटनस्थळी तेराशेहून अधिक पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. कोरोनाची पार्श्‍वभूमीवर सर्व उपाययोजना करण्यात...
December 11, 2020
औरंगाबाद जिल्ह्यात  इ.स. पूर्व दुसरे शतक ते इ.स. चौथे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात कोरलेल्या २९  बौद्ध  लेणी आहेत.  औरंगाबाद शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेण्या असून, त्या नदीपात्रापासून १५-३० मीटर  उंचीवर विस्तीर्ण डोंगररांगांमधील कातळांवर कोरल्या आहेत. बौद्ध...
December 10, 2020
तोंडापूर (ता. जामनेर) : कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेणी तब्बल 9 महिन्यानंतर उघडण्यात आली. पर्यटनस्थळांची साफसफाई, स्वच्छता करून आजपासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली. पर्यटकांना फिरण्याचा आनंद घेण्याची संधी आता खुली झाली असून पर्यटकांना थेट प्रवेश मिळणार नाही. याकरीता आधी www.asi.nic...
December 09, 2020
औरंगाबाद  :  कोविड १९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या हितासाठी व कोरोना आजाराचा प्रसार होऊ नये. यासाठी मागील नऊ महिन्यांपासून बंद असलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आजपासून सुरू करण्यात आली. मात्र, लेणीत उद्या गुरुवारपासून  ता.दहा) ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे. तरीही कोविड १९...
November 23, 2020
कोल्हापूर :कोल्हापूरचा वीरपुत्र संग्राम पाटील यांच्यावर त्यांच्या निगवे खालसा गावात  लष्करी इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. वीरपुत्राला अंतिम निरोप देण्यासाठी अलोट गर्दी झाली होती. भारत माता की जय, संग्राम पाटील अमर रहेच्या घोषणांनी निगवे खालसा परिसर दुमदुमला. कोल्हापूर ते निगवे खालसा मार्गावर...
November 23, 2020
जोतिबा डोंगर (कोल्हापूर): दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची दर्शनासाठी महाराष्ट्र कर्नाटक, आंध्रप्रदेश ,गुजरात या राज्यातून दरवर्षी सुमारे ९० लाखाच्या आसपास भाविक येतात. दर्शन घेतात. याच भाविकांना  पाहण्यासारखे एक ठिकाण आहे ते म्हणजे ऐतिहासिक पांडव लेणी.  ती आहेत ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी...
November 03, 2020
नाशिक : येवला-मालेगाव रस्त्यावरील अंकाई गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत. यातील अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी दक्षिण बाजूस सात जैन लेणी आहेत. अप्रतिम कोरीव काम असलेल्या या लेणी नवव्या शतकातील आहेत. लासलगाव येथील लेणी अभ्यासक संजय बिरार या परिसरातील गावे, डोंगर फिरत असताना त्यांना या लेणींपासून वीस...
October 30, 2020
मुंबई : जोगेश्‍वरी येथील गुफेच्या परीसरातील अतिक्रमण हटविण्यात महानगर पालिकेला गेल्या 13 वर्षांपासून अपयश आले आहे. या गुफेच्या परीसरात अद्याप 127 अतिक्रमणे आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरु असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने सुधार समितीत मांडली आहे. या लेण्यांचा 25 मिटर परीघरात उद्यान...