एकूण 933 परिणाम
March 08, 2021
मुंबई - आज पूर्ण जगात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी महिलांना शुभेच्छा तसेच त्यांना गौरविण्यात येते. स्री तिच्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका पार पाडत असते. अशावेळी तिला अनेक संकटांनाही सामोरं जावं लागतं. म्हणून तर ती कधी आईच्या, पत्नीच्या, मुलीच्या,...
March 08, 2021
मुंबई: पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतीच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना बसू लागल्या आहेत. याचा धागा पकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वडाळा विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा 15 वा वर्धपान दिन सोहळा अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार विभागातील वाहनचालकांना 9 मार्च रोजी...
March 08, 2021
नांदेड : कोविड-19 अर्थात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जागतिक महिला दिन साजरा करतांना काळजी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आलेले आहेत. सोमवार (ता. आठ) मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त दिलेल्या निर्देशाचे पालन करीत हा महिला दिन साजरा करावा, असे स्पष्ट करुन...
March 07, 2021
मालेगाव (जि.नाशिक) : मंत्र्यांचा वाढदिवस असेल तर शहरात जागोजागी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. सत्कार समारंभात शुभेच्छांंचा वर्षाव करण्यात येतो. मात्र महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांचा वाढदिवस मात्र या या सगळ्याला अपवाद ठरला. कृषिमंत्र्यांनी  काल (ता.६) थेट आदिवासी शेतकऱ्याच्या...
March 02, 2021
जुने नाशिक : सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा केल्याप्रकरणी बर्थडे बॉयसह १५ जणांवार भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणे त्यांच्या अंगाशी आले. शालिमार परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागात सार्वजनिक ठिकाणी काही जण वाढदिवस साजरा करीत होते. भद्रकाली पोलिस...
March 01, 2021
मुंबई -  यंदाच्या बिग बॉसमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरली ती राखी सावंत. भलेही ती यावेळच्या सीझनची विजेती झाली नसेल मात्र तिनं सर्वांची पसंती मिळवली आहे. बिग बॉसला मोठ्या उंचीवर नेवून ठेवण्यात तिचा वाटा सर्वाधिक होता. त्यावरुन तिनं काहीवेळा प्रेक्षकांची बोलणीही खाल्ली. तिला मोठ्या टिकेला सामोरंही जावं...
March 01, 2021
बॉलिवूडची अभिनेत्री मधूरी दिक्षीत आणि पती श्रीराम नेने हे सोशल माडियावर नेहमीच सक्रिय असते. श्रीराम त्यांच्या कुकिंग स्किलने नेहमीच माधूरीला ईप्रेस करतात. लॉकडाऊनमध्ये माधूरी आणि श्रीरामने एकमेकांसोबत वेळ घालवला. लॉकडाऊनमधील अ‍ॅक्टीव्हीटी आणि कुकींग स्कील्सचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत होते...
March 01, 2021
मुंबई- गेली अनेक दिवसांपासून करिना कपूर ही तिच्या दुस-या बाळंतपणासाठी चर्चेत आली होती. दरम्यानच्या काळात तिचा चाहत्यांशी संपर्क तुटला होता. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. बाळंतपणानंतर ती पहिल्यांदाच चाहत्यांशी संवाद साधत होती. करिनाने नुकताच दुस-या मुलाला जन्म दिला आहे. ही गोड बातमी...
March 01, 2021
मुंबई - प्रख्यात अभिनेता आणि मॉडेल म्हणून प्रसिध्द असणारा मिलिंद सोमण सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतो. त्याने गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्याच्या किना-यावर एक हॉट फोटोशुट केले होते. त्यामुळे तो वादाच्या भोव-यात सापडला होता. त्यावेळी त्याच्या त्या कृतीचे त्याची पत्नी अंकिता गोवर हिनं...
February 28, 2021
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुकातील विज्ञान दिन यंदा व्हर्च्युअली साजरा होत आहे. आयुकाचे शास्रज्ञ डॉ. सुहृद मोरे यांनी दिलेली ही माहिती...!
February 28, 2021
नवी दिल्ली : 28 फेब्रुवारी म्हणजेच आजचा दिवस विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस तसा भारताच्या वैज्ञानिक घडामोडींसंदर्भातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. याच दिवशी 1928 रोजी महान वैज्ञानिक आणि नोबल पुरस्कार विजेता सर सीव्ही रमन यांनी आपल्या प्रसिद्ध अशा रमन इफेक्टचा शोध लावला होता. हा शोध...
February 27, 2021
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाने दिलेल्या शब्दसंस्काराच्या बळावर चार विद्यार्थ्यांनी साहित्य क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. त्यांच्या पाच साहित्यकृतींनी विभागाला सृजनशीलतेचे नवे तोरण बांधले असुन यातील एका विद्यार्थ्यांच्या साहित्य कृतीने थेट राष्ट्रीय पुरस्कारावर शिक्का मोर्तब...
February 25, 2021
मुंबई -  सध्या बॉलीवूडची वादग्रस्त अभिनेत्री व आपल्या वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारी कंगणा एक नवीन हॉटेल सुरु करणार असल्याची चर्चा आहे. तिनं ही माहीती सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की तिच्यापूर्वी अनेक सेलिब्रेटींनी हॉटेल सुरु केले आहेत. आज आपण ते कलाकार कोण आहेत...
February 25, 2021
पुणे - अमेरिकेच्या कनेक्टिकट राज्यात शिवराज्याभिषेकाचा सोहळा पार पडला. शिवजयंतीनिमित्त मराठी बांधवांनी याचे आयोजन केले होते. देसीज आरौन्ड रॉकी हिल कनेक्टिकट संस्था आणि कनेक्टिकट मराठी मंडळाच्या वतीने शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंतचा इतिहास उलगडणारे नाट्य या वेळी सादर करण्यात आले. - ताज्या...
February 20, 2021
सोनई (अहमदनगर) : आदर्शगाव मोरयाचिचोंरे येथील कार डोंगरावर ३९१ झाडांचे वृक्षारोपण करून शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या अगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.  यशवंत प्रतिष्ठानने मोरयाचिचोंरे गाव दत्तक घेतलेले आहे. या आदर्शगावात प्रत्येक शिवजयंतीला वृक्षारोपण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला...
February 20, 2021
नवी दिल्ली - शिवरायांचा गजर, पाळणा, व्याख्यान अशा उपक्रमांद्वारे राजधानी दिल्लीत आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.  मोदी यांनी शिवरायांवरील आपल्या जुन्या भाषणाचा खास व्हिडिओही ट्विटरवर पोस्ट केला. यात त्यांनी म्हटले की दुसरे शिवाजी होणे शक्‍य नसले तरी समाजात "...
February 19, 2021
मालवण : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देत तालुका शिवसेनेतर्फे आज किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवराजेश्‍वर मंदिरात शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी जिरेटोप, पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.  तालुका शिवसेनेतर्फे किल्ले...
February 19, 2021
पुणे - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पुण्यात बोलताना पुढील वर्षांपासून राज्यातील सर्व महाविद्यालयात शिवजयंती हा दिवस 'स्वराज्यदिन' म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा केली. उदय सामंत यांनी आज लाल महाल येथे भेट देऊन माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दर्शन...
February 19, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : दिवस उगवतो न उगवतो तोच अंगावर पांढरे शुभ्र कपडे, कोणी धोतर, तर कोणी पायजमा घातलेला, डोक्‍यावर टोपी, कोणी फेटा, कपाळी अबीर-बुक्का किंवा गंधाचा टिळा, मुखी भगवान पांडुरंगाचे नाव आणि हातात झाडू घेतलेल्या आबालवृद्धांनी ग्रामस्वच्छता सुरू केली अन्‌ गाव खडबडून जागे झाले. हा हा म्हणत...
February 19, 2021
नाशिक रोड : संपुर्ण महाराष्ट्रात आज(ता.१९) शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मात्र या जल्लोषपुर्ण वातावरणास विहीतगाव येथे ऐन शिवजयंतीच्या दिवशीच दोन शिवभक्तांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमके काय घडले? या बाबत अधिक माहिती अशी की, येथे प्रभाग क्रमांक २२ मध्ये वडनेर...