एकूण 32 परिणाम
April 11, 2021
पुणे : केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कोरोना...
March 06, 2021
कोविड -१९ आजारावर प्रभावी ठरलेल्या रेमडेसेविर या इंजेक्शनची दरनिश्चिती करण्याची मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाकडे केली आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.  Maharashtra Food & Drug Administration sends a proposal to the Central...
February 22, 2021
मुंबई: मुंबईत कोरोना व्हायरसनं पुन्हा एकदा डोकंवर काढलेलं दिसत आहे. दिवसेंदिवस शहरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही रस्त्यावर उतरून नागरिकांना मास्क घालण्याचं आणि नियमांचं पालन करण्याचं आवाहन करत आहेत. यावेळी त्यांनी मुंबईतल्या कोरोनाच्या सद्यस्थितीवर...
February 12, 2021
मुंबई : राज्यातील शहरांमधील हवेचा दर्जा प्रचंड खालावला आहे. शहरांमधील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी अर्थ संकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याप्रमाणे राज्यातील 6 शहरांसाठी केंद्राकडून निधी देण्यात येणार आहे. मात्र या निधी तरतूदीप्रमाणे हवा सुधारण्याची कामगिरी झाली पाहिजे अन्यथा देण्यात आलेला निधी मागे...
February 11, 2021
मुंबई - राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज आरे जंगलात फेर फटका मारला. जंगलातील पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक रहिवाशांची त्यांनी संवाद साधला. आरे मधील नागरिकांचे प्रश्न यावेळी त्यांनी जाणून घेतले. एवढेच नाही तर, रोहित पवारांनी यांनी स्वतः रिक्षा चालवत आरे कॉलनीची सैर केली. यावेळी त्यांनी क्रिकेट...
February 07, 2021
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या रोखठोक सदरातून केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.  दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन, शेतकऱ्यांना पॉप सिंगर रिहानाने दिलेला पाठिंबा आणि त्यावरून भारतीय सेलिब्रिटीजनी केलेले ट्विट यावरून संजय राऊत यांनी रोखठोक सदरात भाष्य केलं आहे. मुंबई...
February 05, 2021
मुंबई:  मुंबईत पेट्रोलचे दर शंभरीकडे आगेकूच करीत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरात ठिकठिकाणी घोडागाड्यांसह तसेच हातगाड्यांसह निदर्शने करून केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने वेगवेगळे कर कमी करून इंधनाचे भाव कमी करावेत आणि जनतेला दिलासा द्यावा, अन्यथा याहून तीव्र आंदोलन केले जाईल, असा...
February 05, 2021
मुंबई: पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात आज शिवसेनेनं मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने केली. पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागत आहे. या दरवाढी विरोधात आज मुंबईतील गिरगावात...
February 03, 2021
नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून भाजपशासित राज्यांमध्ये 'लव्ह जिहाद'च्या कथित मुद्यांवरुन आंतरधर्मीय विवाहांना प्रतिबंध करणारे कायदे पारित केले गेले आहेत. अथवा लव्ह जिहाद कायद्याचा वटहूकुम काढण्यात आला आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये...
January 27, 2021
नवी दिल्ली : CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 जागांसाठी भरती निघाली आहे. ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे.  19 फेब्रुवारी 2021 ही...
January 26, 2021
मुंबई - देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कार म्हणजेच पद्म पुरस्कार ( Padm awards 2021 ) जाहीर झाले आहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून तब्बल 98 मान्यवरांची यादी केंद्र सरकारला पाठवण्यात आली होती. यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. केंद्र...
January 26, 2021
मुंबई : केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आज २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर मार्च काढला गेला. मात्र या मार्चला पोलिसांकडून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रॅक्टर मार्चला रोखल्यानंतर...
January 25, 2021
मुंबई : भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल जगभरातून घेतली जातेय. जगभरातील माध्यमांचं आपल्यावर लक्ष आहे. उद्या दिल्लीत शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, ट्रॅक्टर परेड निघणार आहे. या पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इतर विविध आंदोलने सुरु...
January 13, 2021
नवी दिल्ली : गेल्या साधारण दिड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्दच करण्यात यावेत, या मागणीसाठी ऐन थंडीत आणि अवकाळी पावसात देखील  शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काल सुप्रीम कोर्टाने या...
January 12, 2021
मुंबई, ता. 12: मराठा आरक्षण प्रकरणामध्ये केंद्र सरकारची भूमिका देखील महत्त्वपूर्ण असून, त्यांनी सकारात्मक पद्धतीने बाजू मांडली तर केवळ एसईबीसी आरक्षणालाच नव्हे तर देशभरातील अनेक राज्यांच्या आरक्षणालाही मोठी मदत होईल, असे मत वरिष्ठ विधीज्ञांनी व्यक्त केले आहे.  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व...
January 10, 2021
मुंबई  ः मुंबईसह राज्यभरात रस्त्यांवर भंगार वाहने पडली आहेत. अपघात, नादुरुस्त आणि वयोमर्यादा संपलेल्या वाहनांना रस्त्यांवरील जागेत भंगार अवस्थेत सोडले जाते. त्यामुळे रस्त्यांवरील जागा व्यापल्या जात असून, वाहतूक कोंडीही होते. त्यासाठी लवकरच केंद्र सरकार वाहन स्क्रॅप पॉलिसी आणणार आहे. अशा वाहनांची...
January 06, 2021
मुंबई  : राज्यातील दारिद्य्ररेषेखालील नागरिकांना कोरोना लस मोफत द्या, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरणार आहोत. याबाबत केंद्राने योग्य निर्णय न घेतल्यास राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले.  गरिबांना...
January 03, 2021
मुंबईः शिवसेनेला खरोखरच औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करायचे असेल तर तेथील महापालिकेने तसेच राज्य मंत्रिमंडळानेही तसा ठराव संमत करावा. या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या मदतीची काही गरज भासली तर आम्ही ती निश्चितपणे करू, असा चिमटा विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला काढला आहे....
December 29, 2020
 मुंबई  : राज्याच्या किनारी भागातील पायाभूत सुविधांचा विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Fund - FIDF)’ या योजनेंतर्गत राज्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग, राज्य शासनाचा वित्त विभाग आणि नाबार्ड...
December 24, 2020
मुंबईः केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कायद्यातील अटकेसंबंधी तरतुदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या कायद्यात अनेक त्रुटी असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. जीएसटी कायद्याच्या तरतुदी केंद्र सरकारने निश्चित केल्या आहेत. अनेक व्यावसायिक कंपन्या...