एकूण 13 परिणाम
November 08, 2020
औरंगाबाद : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६८ हजार ६९४ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीची पेरणीही लांबली आहे. सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत २५. ४ टक्‍के पेरणी झाल्याचे विभागीय कृषी...
November 08, 2020
हिंगोली : यावर्षी अतिवृष्टीने  शेत शिवारात  पाणी साचल्याने रान चिबडून गेली आहेत मागील वर्षी पेक्षा या वर्षी पेरणीला उशीर झाला असून यंदा जिल्ह्यात एक लाख ५६ हजार ६३४ हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली जाणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे यांनी सांगितले. रब्बी हंगामातील...
November 01, 2020
नीरव शांतता... काळ्या रंगाच्या दुलईची कांबळ पांघरलेले आभाळ आणि त्याच छताखाली सदोदितपणे वाढणारे असंख्य नरकासूर!  यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत... अभ्युत्थानम्‌ अधर्मस्य तदात्मानंम्‌ सृजाम्यहम... पण याच असंख्य नरकासुरांचा खातमा करण्याच्या उद्देशाने आश्विन कृष्ण पक्षाच्या चौदाव्या दिवशी...
October 27, 2020
कऱ्हाड : अतिवृष्टीने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांसह ऊस, फळे, भाजीपाला, पालेभाज्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने नुकसानीची भरपाई देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामेही करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पीक नुकसान आहे, अशाच...
October 26, 2020
येवला (जि.नाशिक) : अर्ध्यावर जिल्ह्यात रब्बी हंगाम पावसावर अवलंबून असतो. यंदा अद्यापही पावसाची हजेरी सुरू असून, खरिपाच्या पिकांची नासधूस या पावसाने चालवली असली तरी त्यामुळे रब्बीसाठी शुभसंकेत मिळाले आहेत. यंदा सर्वदूर रब्बीची पिके घेतली जाणार असून, रब्बीतही जिल्हा बागायतदारांचा जिल्हा म्हणून पुढे...
October 24, 2020
म्हसदी (धुळे) : ‘खेती (शेती) करे धन का नाश’ या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव यंदा बळीराजा घेत आहे. मजुरांची उणीव शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मजुरीही निघणार नाही, याचा अंदाज घेत काही शेतकऱ्यांनी भुईमूग आणि तृणधान्यातील बाजरी, मकासारख्या उभ्या पिकात स्वतःच्या पाळीव प्राण्यांसह शेळ्या- मेंढ्या सोडून...
October 15, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने आलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने घेतलेली पिके काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीन, भात, भुईमूग...
October 15, 2020
कऱ्हाड /काशीळ ः सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार रात्रभर, तसेच बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली. काढणीला आलेली पिके हातची जाण्याची स्थिती आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने कृष्णा नदीकाठच्या लोकांना...
October 08, 2020
नाशिक / येवला : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासह प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन त्याचे मनोबल वाढविण्यासाठी कृषी विभागाने अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिकांच्या स्पर्धेचे नव्या रुपात आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या वर्षापासून ही स्पर्धा तीन...
September 29, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : चांगल्या पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम चांगला जाईल, या आशेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली. हंगामात टप्प्याटप्प्याने पडलेल्या पावसावर पिकेही जोमात आली. मात्र, परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेली पिके वाया जावून बळिराजाचे कंबरडेच मोडले आहे. मोठ्या हिमतीने घेतलेली पिके...
September 25, 2020
जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य असलेल्या ओट लागवडीकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. ओट पिकाचा चारा हा कोवळा, लुसलुशीत, पालेदार, भरपूर फुटवे असणारा, पाचक व कसदार असून, जनावरे आवडीने खातात. हिवाळी हंगामात तो जनावरांना चांगला मानवतो. ओट हे गव्हासारखे दिसणारे पण उंच वाढणारे, रब्बी...
September 25, 2020
अकोले (अहमदनगर) : अकोले तालुक्यात यंदा खरीपाची 47335.11 हेक्टरवर लागवड झाली. त्यात  सोयाबीनची 10562 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकाची स्थिती चांगली असताना किडीचा प्रादुर्भाव व पाऊस यामुळे तालुक्यातील सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी राजा दिवाळीच्या तोंडावर अडचणीत आला असून ओळ...
September 15, 2020
नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुक्‍यामध्ये यंदा सुमारे 16 हजार हेक्‍टरवरील ऊस गाळपासाठी जाणार असून, सहा हजार हेक्‍टरवर नवीन उसाची लागवड झालेली आहे. तसेच यंदा तालुक्‍यातील खरीप हंगामही समाधानकारक आहे.  माळशिरस तालुक्‍यातील उभ्या उसाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. कारण, दोन साखर कारखाने बंद...