एकूण 14 परिणाम
November 26, 2020
संपूर्ण जग आता इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील क्रांतीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहे. जगातल्या कुठल्याही कोनाकोपऱ्यात एखादी घटना घडल्यास ती काही मिनिटांतच संपूर्ण जगात पसरविण्याची किमया इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून घडून आली आहे. ‘५ जी’ तंत्रज्ञानाचे पडघम जगभरात वाजत आहेत. केंद्र शासनातर्फे आयात...
November 19, 2020
मुंबई, ता. 19 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेत काही प्रश्न चुकीचे देण्यात आले होते. विविध शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तरांच्या पर्यायांमध्ये तांत्रिक 23 चुका आढळल्या आहेत. या चुकांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याचा लाभ चुकीचे...
November 07, 2020
नाशिक : अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर...आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर. संसार म्हटलं की थोडे चढ-उतार येणारचं. आपल्यासाठी तर कधी आपल्यांसाठी कष्ट तर करावेच लागणार. असंच काहीसं आहे सटाणा तालुक्यातील वाशेगाव येथील रहिवासी असलेले उद्धव अहिरे बाबतीत...एकदा वाचाच डॉक्टरच्या वाहनचालकाची मुले...
November 05, 2020
मुंबई : कोविड काळात महानगर पालिका कर्मचाऱ्यांना राहाण्याची सुविधा पुरविणाऱ्या 182 हॉटेल्सचा यंदाचा मालमत्ता कर माफ करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीत शिवसेनेने बहुमताने मंजूर केला. आश्चर्य म्हणजे शिवसेनेने सुरवातीला या प्रस्तावाला विरोध केला होता. कोविड काळात महानगर पालिकेचे डॉक्टर्स,...
November 05, 2020
मुंबई : राज्यातील तीनही वीज कंपन्यांची आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याची गंभीर दखल घेत कंपन्यांनी आपला तोटा कमी करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत शोधायला हवे, स्वतःकडे असलेली सर्व संपत्ती आणि त्याचे मूल्य ही माहिती गोळा करून आपले बाजारमूल्य वाढवावे, बाह्ययंत्रणा कडून घेतलेले...
November 04, 2020
मुंबई, ता. 4 : अतिवृष्टी, खंडित झालेला वीजपुरवठा आणि इतर कारणांमुळे सीईटी परीक्षेपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात आले. ही परीक्षा 7 नोव्हेंबरला सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये होणार आहे. नैसर्गिक आपत्ती परीक्षा केंद्रावर पोहचणे शक्य न झालेल्या...
October 29, 2020
नवीन नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० च्या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल ता. ३१ ऑक्टोबरपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी गुरूवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत दिली. उन्हाळी २०२० परीक्षेचे नियोजन दोन टप्पे...
October 28, 2020
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना परीक्षेसोबतच परीक्षेला जाताना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन आले आहे. मोबाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांना आरोग्य सेतू...
October 23, 2020
मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला यंदा विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाला आहे.  नैसर्गिक आपत्तीमुळे परीक्षेला मुकावे लागलेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी सीईटी परीक्षा देण्याची संधी सीईटी सेलने उपलब्ध...
October 22, 2020
मुंबई: सीईटी परीक्षा आणि आयडॉलची परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई विद्यापीठाने सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. त्यानुसार विधी आणि बीपीएड अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र...
October 05, 2020
नाशिक : संपूर्ण महाराष्ट्रातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी सीईटी परीक्षेचा सराव व्हावा, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) व नूतन ग्रुपतर्फे ‘पीसीईटी नूतन-सीईटी ऑनलाइन टेस्ट सिरीज २०२०’ होणार आहे. येत्या ४, ६ आणि १० ऑक्टोबरला सकाळी दहाला तीन वेगवेगळ्या ऑनलाइन...
October 01, 2020
मुंबई: 1 ते 9 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील विविध केंद्रावर होणाऱ्या सीईटी परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीने प्रमुख बस स्थानकातून 1500 जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली आहे. त्यासंबंधीचे निर्देश एसटीच्या...
September 28, 2020
मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा (सीईटी सेल) मार्फत घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी पीसीबी ग्रुपमधून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना हॉलतिकीत उपलब्ध करून दिले आहेत. विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉलतिकीट डाऊनलोड करता येणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी पीसीबी...
September 24, 2020
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी 5 वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा 11 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. तसेच एमपीएड-एमएड, बीएड-एमएड, बीपीएड, बीए-बीएससी बीएड...