एकूण 107 परिणाम
एप्रिल 12, 2019
चंदगड - तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात कानूर खुर्द (ता. चंदगड) परिसरात हत्तीचे आगमन झाले आहे. काबाडकष्ट करून उभारलेल्या ऊस, केळी, भाजीपाला पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे.   चंदगड - आंबोली सीमेवरील फाटकवाडी प्रकल्पाजवळून हत्तीचे या भागात आगमन झाल्याचे काही शेतकऱ्यांनी...
एप्रिल 09, 2019
मुंबई - गतस्पर्धेत प्रमुख खेळाडूंवर कोटींची उधळण करणाऱ्या संघमालकांनी यंदाच्या प्रो-कबड्डी लिलावात सावध पवित्रा घेतला. सहापैकी केवळ दोनच खेळाडूंना कोटींचा भाव मिळाला; परंतु कबड्डीच्या या महासागरात चंदगडचा सिद्धार्थ देसाई सर्वांत महागडा ठरला. त्याच्यासाठी तेलगू टायटन्सने एक कोटी ४५ लाख मोजले. येत्या...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - शेवटपर्यंत उत्कंठा लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी मदन पाटील गटाच्या एकता पॅनेलने सर्वच्या सर्व जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता अबाधित राखत विरोधकांचा धुव्वा उडविला. विरोधी स्वाभिमानी रिटेल पॅनेलचे...
एप्रिल 08, 2019
कोल्हापूर - तडीपार पिस्तूल तस्कर मनीष रामविलास नागोरीला (वय ३०, यड्राव, ता. शिरोळ, सध्या रा. पाषाण रोड, पुणे) शाहूपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल मध्यरात्री येथील स्कायलार्क हॉटेलमधून ताब्यात घेतले. ऐन निवडणुकीच्या काळात नागोरी कोल्हापुरात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. त्याला अटक करून...
एप्रिल 07, 2019
कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर चंदगड येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या इचलकरंजी शाखेने दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून चार गावठी पिस्तुलांसह पाच मॅगझीन व आठ जिवंत काडतुसे जप्त केली. विकी धोंडिबा नाईक (वय २८, रा. आमरोळी, ता. चंदगड) आणि सुनील भिकाजी घाटगे (२६, रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी...
मार्च 29, 2019
गडहिंग्लज -  ट्रकवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच घेतल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने सुपे (चंदगड) चेक पोस्टवरील तत्कालीन सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत बाळासाहेब शिंदे (३८, रा. कोल्हापूर) याच्यासह पंटर समीर रवळनाथ शिनोळकर (३५, रा. यशवंतनगर, ता. चंदगड) या दोघांना प्रत्येकी तीन वर्षे...
मार्च 24, 2019
गडहिंग्लज - कळपातून चुकलेल्या दोन गव्यांनी आज सकाळी गडहिंग्लज शहराच्या वेशीवर धडक मारली. शहरात प्रवेश करतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.  अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्यांना हुसकावण्यात यश आले. दोन्ही गवे हिरण्यकेशी नदीतून...
मार्च 11, 2019
खासदार महाडिक यांच्या जमेच्या बाजू  संसदेतील चांगली उपस्थिती, प्रश्‍न प्रभावीपणे मांडून सोडवले    जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्या-त्या विभागाकडे पाठपुरावा  युवाशक्ती, भागीरथी संस्था व महाडिक ग्रुप म्हणून निर्माण केलेली ‘व्होट बॅंक’  ‘गोकुळ’च्या राजकारणातील सक्रिय सहभागाचा फायदा...
मार्च 08, 2019
स्वातंत्र्य लढ्यात ‘सरदार’ या नावाने त्यांची ओळख होती. त्यांनी या नावाला साजेसे असेच काम स्वातंत्र्य चळवळीत केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (शिवाजी चौक) असलेला ब्रिटिश गव्हर्नरचा पुतळा फोडण्यात त्यांचे नेतृत्व होते. ब्रिटिश खजिन्याची लूट करण्यात त्यांचा पुढाकार होता. या कृत्याबद्दल एक-दोन दिवस...
मार्च 08, 2019
हो नाही करत करत एकदाची राज्यात भाजप शिवसेना या पक्षांची लोकसभेसह विधानसभेसाठी युती झाली आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारीसुद्धा जाहीर झाली आहे; मात्र दोन्हीही घाटगे गटाचे उतावीळ कार्यकर्ते विधानसभेचे तीर व्हॉट्‌स ॲपच्या नथीतून मारताना दिसत आहेत. त्यामुळे कागलमध्ये...
मार्च 06, 2019
चंदगड - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज येथील विविध पक्ष, गटाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. ज्येष्ठ नेते व्ही. एस. वाली, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदणकर, माजी सरपंच अरुण पिळणकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर, फिरोज मुल्ला, तजमुल फणीबंद यांच्या...
मार्च 04, 2019
कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज शहर, उत्तूर आणि चंदगड मतदारसंघात निर्णायक मते असणाऱ्या जनता दलाभोवती आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाठिंबा मिळवण्यासाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांचा पिंगा वाढू लागला आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - शालेय पोषण आहारासाठी धान्य व पूरक आहार पुरवठा करणाऱ्या ठेक्‍याची मुदत संपल्याने जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील पोषण आहार सध्या उधार-उसनवारीवर सुरू आहे. अपवाद वगळता दीड  हजारांवर शाळांत असे चित्र आहे. शासनाकडून धान्य पुरवठ्याबाबत आदेश निघाले आहेत; मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्याप धान्य व...
फेब्रुवारी 25, 2019
आयातशुल्क कमी केल्याने परदेशांसह परराज्यांतील काजूची आवक वाढल्याने जीआय मानांकन असलेल्या जिल्ह्यातील काजूला योग्य दरासाठी झगडावे लागत आहे. त्याचा सर्वाधिक फटका सिंधुदुर्गातील काजू बागायतदारांना बसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूच्या दरात प्रतिकिलो तब्बल ६० ते ७० रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यात...
फेब्रुवारी 21, 2019
नेसरी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार ही छोटी व्यक्‍ती नसून, तेच माझे परमेश्‍वर आहेत, असे उद्‌गार खासदार धनंजय महाडिक यांनी कानडेवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात काढले. आमदार संध्यादेवी कुपेकर अध्यक्षस्थानी होत्या. श्री. महाडिक म्हणाले, ‘‘गेल्या लोकसभा निवडणुकीत...
फेब्रुवारी 18, 2019
चंदगड - दप्तराचे ओझे वाहताना विद्यार्थ्यांना होणारा त्रास विचारात घेऊन सरकारने इयत्ता निहायवजन निर्धारित केले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. येथील कन्याशाळेतील शिक्षक अवधूत भोसले यांनी कल्पकता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे यश साधले आहे. सरकारचे निर्धारित वजन सुमारे साडेतीन किलो...
फेब्रुवारी 15, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा मतदारसंघांपैकी करवीर, दक्षिण व उत्तर मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांचीच भूमिका निर्णायक ठरणार आहे. अलीकडेच राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक व त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांचाही उत्तरसह इतर दोन...
फेब्रुवारी 07, 2019
चंदगड - विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) राज्य स्तरावरील सेट परीक्षेसाठीच्या अभ्यासक्रमात चंदगडी भाषेचा समावेश केला गेला आहे. दोन वर्षापूर्वी या भाषेचा दहावीच्या अभ्यासक्रमात समावेश झाला. त्यानंतर राज्यस्तरीय सेट परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी निवड केल्याने या भाषेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - नातू ऊसतोडणी कामगार. त्याला भेटायला म्हणून आजीबाई परभणीहून कोल्हापूरला आल्या. पण, बसस्थानकात उतरल्यानंतर रस्ता चुकल्या. त्यातच बागल चौकात गायीने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्या जखमी झाल्या. व्दारकाबाई गायकवाड यांच्यावर तीन दिवसापूर्वी बेतलेला हा प्रसंग. पण, नातू हनुमान कुर्ये यांना...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदार यादी  ३१ जानेवारीला प्रसिद्ध झाली. या अंतिम मतदार यादीत ३० लाख ७५ हजार ७५१ मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले यांनी दिली.  दृष्टिक्षेपात एकूण मतदार...