एकूण 106 परिणाम
एप्रिल 20, 2018
चंदगड - देवरवाडी (ता. चंदगड) येथे ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने दोघेजण जागीच ठार झाले. जोतिबा पवार (वय 42) व चाळोबा रेंबुळकर (40, दोघेही रा. ढेकोळी, ता. चंदगड) अशी त्यांची नावे आहेत. मोठा उतार आणि त्याचवेळी वळण असल्याने ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ट्रकची मोटरसायकलला मागून जोराची धडक...
एप्रिल 13, 2018
बेळगाव - कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (केडीसीसी) चार कोटी रुपये गुरुवारी (ता. १२) दुपारी ४ वाजता बुगटे आलूर (ता. हुक्केरी) चेकपोस्टवर जप्त करण्यात आले. केडीसीसीच्या संचालक व अधिकाऱ्यांनी तातडीने चेकपोस्टवर जाऊन रक्‍कम परत देण्याची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत रक्‍कम परत मिळाली नव्हती...
एप्रिल 10, 2018
शाहूनगरी, कलानगरी, क्रिडानगरी, चित्रनगरी ही कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्राचे दक्षिणद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपराचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. कोल्हापूरात आले की अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्तमंदीर, रंकाळा फक्त एवढीच ओळख व्हायला नको...
एप्रिल 06, 2018
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीला अजून उशीर असतानाच चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असलेल्या कै. बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांचे नाव पुढे करून ‘डॅमेज कंट्रोल’ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ऐनवेळी कोणाला उमेदवारी मिळेल, हा उत्सुकतेचा विषय...
एप्रिल 03, 2018
कोल्हापूर : तिरंग्याची पूजा न करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) स्वयंसेवक आता हुतात्मा आमचे आहेत असा दावा करत आहेत. बरे झाले संघ 16 व्या शतकात नव्हता, नाहीतर यांनी छत्रपती शिवाजी महाराज संघाचे आहेत असे म्हटले असते अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली. राष्ट्रवादी...
एप्रिल 02, 2018
सावंतवाडी - आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आज येथे दिली सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. येथे तिन्ही राज्यातून पर्यटक वारंवार या ठिकाणी...
मार्च 29, 2018
कोल्हापूर - जिल्ह्यात पर्यटन विकास व्हावा, या हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून ‘आडवाटेवरचं कोल्हापूर’ हा उपक्रम एप्रिल-मेमध्ये आयोजित केला आहे. जिल्ह्यातील आडवाटेवरील निसर्गरम्य, ऐतिहासिक, प्राचीन ठिकाणे, गुहा, गड, शिल्प, शिलालेख, जंगले आदी परिसराला भेट देणारी दोनदिवसीय...
मार्च 23, 2018
कोल्हापूर - शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा असून हे भेकड शासन आहे, असा घणाघाती प्रहार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे केला. शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे आयोजित शाळा वाचवा मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सभेत ते बोलत होते.  डॉ. पाटील म्हणाले, "राज्य...
मार्च 21, 2018
चंदगड -  पंचायत समितीच्या मासिक बैठकीला सक्षम अधिकाऱ्यांनी स्वतः हजर रहावे, असे अनेकदा सांगूनही येथील एसटी आगार प्रमुखांनी प्रतिनिधीकडून अहवाल पाठवल्याने संतप्त सदस्यांनी त्याची बैठकीतून हकालपट्टी केली. किमान अहवाल वाचू द्या, अशी त्याची विनंती धुडकावून लावत त्याला बाहेरचा रस्ता दाखविला. उपसभापती ...
मार्च 16, 2018
चंदगड - ऐतिहासिक गंधर्वगडाच्या विकासासाठी प्राथमिक टप्प्यात दहा लाखांचा निधी देण्याचे आश्‍वासन खासदार संभाजीराजे यांनी दिले. सरपंच अजित पाटील यांनी संभाजीराजे यांची भेट घेऊन निवेदन सादर केल्यावर त्यांनी हे आश्‍वासन दिले. पर्यटन विकास निधीतून उर्वरित कामे टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याबाबत चर्चा...
मार्च 16, 2018
मुंबई : उत्तरप्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीतील पडसाद थेट महाराष्ट्राच्या विधानसभेत पडले आहे. वन्यजीवांपासून होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबतच्या लक्षवेधीचे उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र आणि  उत्तरप्रदेशातील हत्ती नियंत्रणासोबत वाघांच्या संवर्धनासाठी मोहीम हाती...
मार्च 15, 2018
कोल्हापूर - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. विदर्भात जंगलातील पाण्याचे स्रोत आटल्याने काही ठिकाणी वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशी स्थिती पश्‍चिम घाटातील वन्यजीवांवर येऊ नये यासाठी वनरक्षकांनी पुढाकार घेत जंगलातील वनतळी पुनर्जीवित करण्यास प्राधान्य दिले आहे. वास्तविक...
मार्च 15, 2018
गडहिंग्लज - तालुक्‍यातील एक तलाठी आज सायंकाळी सातच्या सुमारास लाच घेताना दुसऱ्यांदा जाळ्यात अडकला. भीमराव कृष्णा मगदूम (मूळ गाव पिंपळगाव, ता. भुदरगड) असे त्याचे नाव आहे. तो सध्या जरळी (ता. गडहिंग्लज) सज्जात कार्यरत होता. सात-बारा उतारा देण्यासाठी पाच हजार लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक...
फेब्रुवारी 27, 2018
चंदगड - कोकण सीमेवरील चंदगड व आजरा तालुक्‍यांत माळरानावरील काजूचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जागतिक बाजारपेठेत सेंद्रिय उत्पादनाला वाढती मागणी विचारात घेता अशा प्रकारे माळरानावरील नैसर्गिक पद्धतीने पिकणाऱ्या काजूचे स्वतंत्र वर्गीकरण करून प्रक्रिया केल्यास उत्पन्नात हमखास वाढ शक्‍य आहे. त्यासाठी...
फेब्रुवारी 24, 2018
दोडामार्ग - वीजघर बांबर्डे परिसरातील टस्करापाठोपाठ आता सोनावलमध्ये नवा हत्ती दाखल झाला आहे. गुरुवारी (ता. २२) रात्री त्याने सोनावलमध्ये माड, केळी, कुळीथ, भातशेतीचे नुकसान केले. तेथील निवास व न्याहरीसाठी बांधलेल्या वन हर्ष रेस्ट हाऊस सभोवतालच्या सौरऊर्जा कुंपणाची मोडतोड केली. त्यानंतर धनगरवाडीत...
फेब्रुवारी 21, 2018
कोल्हापूर - वन खाते, पुरातत्त्व खाते आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यात एकमत किंवा त्यांनी एकमेकांच्या विचाराने गडकिल्ल्यांचे संवर्धन केले नाही तर फक्‍त निधी खर्च टाकण्यासाठी म्हणून खर्च, अशी परिस्थिती होणार आहे. सुदैवाने अलीकडच्या काळात बऱ्यापैकी गडकिल्ले संवर्धनासाठी निधीची तरतूद होत आहे; पण हा...
फेब्रुवारी 15, 2018
कोल्हापूर - जिल्हा परिषदेतर्फे दिला जाणारा यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार यंदा उत्तूर (ता. आजरा) व खडकेवाडा (ता. कागल) या ग्रामपंचायतींना विभागून प्रथम क्रमांक जाहीर झाला. गेल्यावर्षीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीला जाहीर झाला. पुरस्कार वितरण शनिवारी (ता. १७)...
फेब्रुवारी 12, 2018
आजरा - हत्तीच्या कळपाने आज आवंडी धनगरवाड्यावर धुडगुस घातला. धोंडीबा कोकरे, रोंगु कोकरे यांच्या मेसकाठ्या, कोंडीबा कोकरे यांच्या केळीच्या बागेचे नुकसान केले. धोंडीबा कोकरे यांच्या दीडशे मेसकाठ्या हत्तीने उध्वस्त केल्या असून त्यांचे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले. पिकाचे नुकसान करून हा कळप परत...
फेब्रुवारी 11, 2018
चंदगड - शिनोळी (ता. चंदगड) येथे शुक्रवारी (ता. 16) श्री देव चव्हाटा यात्रा होत आहे. ही यात्रा डिजिटल फलक मुक्त तसेच डॉल्बी व रोषणाईमुक्त साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखी घेतला. तहसिलदार शिवाजी शिंदे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, तहसिलदार एस. डी. सोनवणे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कार्यालयात...
फेब्रुवारी 05, 2018
सावंतवाडी : आंबोली घाटात एका कंपनीकडुन चुकीच्या पध्दतीने खोदकाम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात घाट आणखी धोकादायक होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही. याची जबाबदारी पालकमंत्री दीपक केसरकर आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी स्वीकारतील का असा सवाल माजी आमदार शिवराम दळवी यांनी आज येथे केला. दळवी यांनी...