एकूण 60 परिणाम
जानेवारी 20, 2020
नाशिक : राज्यात विकासकामांना "ब्रेक' लावणारे "अमर-अकबर-ऍन्थोनी' सरकार आहे. त्यांच्यात एकवाक्‍यता नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ चालणार नाही, असे टीकास्त्र केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी (ता. 19) येथे सोडले. जनतेच्या मूळ प्रश्‍नांकडून लक्ष विचलित करण्यासाठी...
जानेवारी 20, 2020
औरंगाबाद : दोन कोटी रुपयांचे कंत्राट घेण्यावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात पक्षाचे शहर संघटक तथा कंत्राटदार सुशील खेडकर यांना शनिवारी (ता. 19) मारहाण झाली होती. याप्रकरणी श्री. सुशील खेडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार संजय शिरसाट, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, राजू राजपूत, अनिल...
जानेवारी 19, 2020
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात बहुतांश रुग्ण विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील कानाकोपऱ्यांतून आलेले असतात. त्यांना मदतीसाठी अन्नदात्यांचीही कमतरता नाही. कुणी वाढदिवसासाठी, तर कुणी आई-वडिलांच्या आठवणीसाठी, तर कुणी पुण्याईसाठी अन्नदानाचा हा यज्ञ तेवत ठेवत आहेत. त्यात घाटीचे अन्न भांडार, झुणका-भाकर आणि जैन...
जानेवारी 16, 2020
औरंगाबाद -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकप्रतिनीधी आणि कंत्राटदारासंदर्भात केलेले विधान हे त्यांच्याच पक्षातील एका बड्या नेत्याला उद्देशून केल्याचा दावा शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. माझ्याकडे त्या बड्या नेत्याने राजूर संस्थानची जागा हडपल्याची निनावी तक्रार आल्याचेही त्यांनी...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद : मकरसंक्राती सणानिमित्त तिळगूळ वाटप करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात येतात. याच दिवशी तरुणाईने पतंगोत्सव साजरा केला. यंदाच्या पतंगोत्सवासाठी शहरात हजारो पतंगांची विक्री झाली. बुधवारी (ता.15) अनेक ठिकाणी कार्यक्रम रंगले होते. हजारो घरांच्या गच्चीवर तर काही मैदानावर तरुणांनी उत्सवाचा आनंद...
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद - "ठाकरे सरकार, आपले सरकार ' अक्षरे लिहलेले आणि आकाशात घिरट्या घालणारे पतंग. कधी अरे खींच तर कधी अरे ओढ ओढ, रोखलेले श्‍वास, कधी जल्लोष आणि शेवटी अरे कट गया असे आवाज ऐकायला येत होते, शिवसेनेच्यावतीने आयोजित पतंग महोत्सवात.  हडको टी. व्ही. सेंटर मैदानावर आणि सुरेवाडी येथे शिवसेनेचा पतंग...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद-""महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो. शिवसेनेने त्यांना हिंदुत्वाची दिशा दाखवली; मात्र मित्राचा त्यांनी घात केला, ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही'', असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.  शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद-शहरातील सुमारे 105 रस्त्यांसाठी 267 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेला दिले.  काय...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील कामांची गुरुवारी (ता.9) आढावा बैठक झाली. मात्र यामध्ये येथे आजी-माजी खासदारात खुर्चीवरुन नाराजीनाट्य झाले. बैठकीत मंत्री, खासदार, आमदार, अधिकारी कुठे बसणार याची नेमप्लेट खुर्चीच्या समोर होती. मात्र माजी...
जानेवारी 08, 2020
औरंगाबाद-शिवसेना-भाजपची युती तुटल्यापासून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेना-भाजप नगरसेवकांची तू-तू-मैं-मैं सुरू आहे. मंगळवारी (ता. सात) देखील उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी एकमेकांना चिमटे काढले. राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर...
जानेवारी 06, 2020
मुंबई : औरंगाबाद मधला वाद शमवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी म्हणजेच वर्ष बंगल्यावर अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे यांची एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर अब्दुल सत्तार आणि चंद्रकांत खैरे...
जानेवारी 06, 2020
महत्त्वाच्या खात्यांसाठी झालेली रस्सीखेच; विशेषतः काँग्रेस पक्षाने दबाव आणण्याचा केलेला प्रयत्न, यामुळे रखडलेले राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप अखेर मार्गी लागले. मात्र त्यानिमित्ताने समोर आलेला बेबनाव सारे काही आलबेल नाही, असेच दर्शवतो. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव...
जानेवारी 05, 2020
औरंगाबाद : अब्दुल सत्तार यांच्या राजीनामानाट्याने सरकारची झालेली फजिती, औरंगाबाद जिल्हा परिषदेत शिवसेने उपाध्यक्षपद गमावल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्याकडे कोणती खाती जातात याकडे सर्वांचे लक्ष होते. अधिकृतपणे खाते वाटप जाहिर झाल्यानंतर सत्तार यांना महसुल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : दोन दिवसांपासून सुरू असलेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या नाट्यावर शनिवारी (ता. 4) अखेर दहा वर्षांच्या विद्यार्थ्याने पडदा टाकला. समर्थ मिटकर असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. याच विद्यार्थ्याने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ठरवला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या राज्यभर...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : ''अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांनी शेवटी रंग दाखवलेच. अशा गद्दाराला पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका,'' अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्ला चढवला आहे.  औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (ता.4) निवडणुक झाली. यामध्ये महाविकास आघाडीकडून...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : राजीनाम्याच्या नाट्यानंतर माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची औरंगाबाद शहरातील एका हॉटेल मध्ये शुक्रवारी रात्री आणि आज शनिवारी अशा तीन बैठक घेतल्यानंतर खोतकर यांना यश आले नव्हते. आता सत्तार यांची मनधरणी करण्यात शंभर टक्के यश आले असून त्यांनी कुठलाही राजीनामा...
जानेवारी 04, 2020
औरंगाबाद : राज्यमंत्रीपदाचा राजीनामा देणारे शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीसाठी शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांना त्यांच्याकडे पाठविण्यात आले होते. पण, सत्तार हे राजीनाम्यावर ठाम असल्याने खोतकरांची शिष्टाई अपयशी ठरली आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मी राज्यमंत्री आहे,...
डिसेंबर 31, 2019
औरंगाबाद : संग्रामनगर येथील भुयारी मार्गाच्या अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या; मात्र प्रत्यक्ष कामासाठी आणलेले अवजड गर्डर हैदराबादला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रेल्वेच्या या नवीन नीतीमुळे भुयारी मार्ग होणार किंवा नाही, होणार असेल तर केव्हा होणार अशा उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.  काय...
डिसेंबर 30, 2019
औरंगाबाद : आमदारकीची हॅट्ट्रिक करणाऱ्या संजय शिरसाट यांचे नाव शेवटपर्यंत चर्चेत राहिले मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शहरातून मंत्रीपद देईल, या चर्चेलादेखील आता पूर्णविराम मिळाला आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या औरंगाबाद...
डिसेंबर 30, 2019
औरंगाबाद : शिवसेनेला जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात विजय मिळवून देणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्याच्या वाट्याला राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात दोन मंत्रिपदे आली आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत दाखल झालेले आमदार अब्दुल सत्तार आणि पाचव्यांदा आमदार झालेले पैठणचे संदीपान...