एकूण 10 परिणाम
February 22, 2021
माजलगाव (जि. बीड): शहरातील बॅंक काॅलनी भागात लग्नात मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी आयोजक बाळू ताकट यांचेसह पंचवीस जणांविरूध्द शहर पोलिसात रविवारी (ता. 21) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तालुका व परिसरातील शेतक-यांसह सर्वसामान्यांच्या उपवर मुलां - मुलींच्या विवाहावर...
January 09, 2021
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी साता-यातील शुक्रवारी (ता.८) ग्रेड सेपरेटरचे (भुयारी मार्ग) उदघाटन केले. या ग्रेड सेपरेटरच्या भिंतीवर लावण्यात आलेल्या महापुरषांचा नावाचा फलक रात्री अनाेळखी व्यक्तींना फाडला. ही बाब निदर्शनास येताच उदयनराजे समर्थकांनी आज (शनिवारी) घटनास्थळी पाेचून निषेध नाेंदविला...
December 24, 2020
पुणे : ''मराठा आरक्षणाच्या सुनावणीत घोटाळा झाला तर त्याला जबाबदार सरकार असेल, अशी प्रतिक्रिया देत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी महाविकास आघाडी सरकारवर आज टीका केली आहे. पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.  यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन बोलताना ते...
November 04, 2020
नांदेड : सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात रविवार(ता. आठ) नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मराठा आरक्षण एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारला मराठा आरक्षण स्थगितीचा जाब विचारला जाणार असून...
October 25, 2020
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा सक्रिय झाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सोमवारी 26 ऑक्टोबररोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले उपस्थित राहणार आहेत....
October 20, 2020
निलंगा (लातूर) : 'आमी आत्महत्या करायला तयार हाव, आवो काय, जगावं कसं बघा आम्ही?' डोळ्यादेखत होत्याचं नव्हतं झालं. आमचा आता राहून तरी काय उपयोग हाय. कधी दुष्काळ कधी अतिपाऊस यानं जीव वैतागलाय, अशी व्यथा निलंगा तालुक्यातील शेतकर्यांनी संभाजीराजे छत्रपती भोसले यांच्यासमोर मांडली.   मराठवाड्यातील अन्य...
October 09, 2020
सोलापूरः तुळजापूर येथील मराठा आरक्षण मेळाव्यात तरुणांना शांत करण्यासाठी केलेल्या प्रासंगिक विधानाचा कॉंग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विपर्यास केला आहे. प्रत्यक्षात आपण सकल बहुजन समाजाच्या हिताच्या संरक्षणाची भूमिका पूर्वीपासून घेतल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आज...
October 09, 2020
तुळजापूर : मराठा समाजाचे आरक्षण टिकविण्यात राज्यसरकारचे प्रयत्न कमी पडले आहेत. सरकारमध्ये समन्वयच नाही. असा आरोप राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केला आहे. मराठा आरक्षणासाठी सरकारकडून फार प्रयत्न होताना दिसत नाहीत. राज्यभरात सुरु असलेले मराठा समाजाचे आंदोलन हे भाजपा पुरस्कृत नाहीत, हे...
September 27, 2020
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका असून, आरक्षणासाठी नेत्यांनी राजकीय पक्षांचे जोडे बाजूला ठेवून एकदिलाने लढ्यात सहभागी होताना दिल्लीत ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे. छत्रपतींचा मावळा म्हणून आरक्षण लढ्यातील पहिला वार माझ्या छातीवर झेलण्यास तयार आहे, या शब्दात खासदार...
September 16, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले  यांनी करावे.अशी लेखी मागणी शिवसेनेने केली आहे .शिवसेना खासदार राहूल शेवाळे यांनी आज दिल्ली येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांची भेट घेऊन लेखी मागणी केली आहे.या प्रकरणी राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश मिळण्यासाठी पंतप्रधान...