एकूण 104 परिणाम
जून 17, 2019
‘दीपक फर्टिलायझर्स ॲन्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ ही कंपनी शेती क्षेत्रात अग्रेसर आहे. सहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल करणाऱ्या या कंपनीने खत व्यवसायासाठी ‘स्मार्टकेम’ ही स्वतंत्र कंपनी सुरू केली. खत उद्योगातील सध्याच्या घडामोडी, समस्या आणि पुढची दिशा या संदर्भात ‘स्मार्टकेम’चे एक्झिक्युटिव्ह व्हाईस...
जून 17, 2019
मेढा - जवळवाडी (ता. जावळी) येथील विधवा महिलांनी आपल्या पतींच्या स्मृती जपण्यासाठी वटवृक्षारोपण करून सर्वांसमोर वेगळा आदर्श ठेवला. सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वटपौर्णिमा म्हटले की आठवते सावित्री. तिने यमाच्या दारातून आपला पती सत्यवानाचे...
जून 12, 2019
मोहोळ : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागाने रब्बी हंगामाची तयारी सुरू केली असून, तालुक्यासाठी 30 हजार मेट्रिक टन विविध रासायनिक खताची मागणी केल्याची माहिती, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. एन. माळी यांनी दिली. मोहोळ तालुका तसा खरिपाचा परंतू उजनी डावा कालवा, आष्टी जलाशय, सीना नदी यासह अन्य...
जून 09, 2019
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे जिल्ह्यातील...
जून 02, 2019
देवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी पट्ट्यातील गावे.  भात हे प्रमुख पीक. बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनातून देवगावच्या ममताबाई भांगरे आणि आंबेवंगण येथील शांताबाई खंडू धांडे यांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. नियोजन आणि सुधारित तंत्राने शेती करत वर्षोनुवर्ष रोजगारासाठी कुटुंबांचे होणारे...
जून 01, 2019
मंगळवेढा : तालुक्यातील रहाटेवाडी व तामदर्डी दरम्यान असणारा पूल गाळाने भरले आहे. या गाळात साचलेल्या पाण्यामुळे लगतच्या तीन गावातील तब्बल 700 एकर क्षेत्र क्षारपड झालेली असून संबंधित खात्याच्या निष्काळजीपणामुळे  या भागातील शेतकऱ्यांना देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे.  या शहरातील जमिनीला जादा पाणी...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 29, 2019
राज्यभरात सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. आता समस्त शेतकरी वर्गाला पावसाचे वेध लागले आहेत. यंदा तरी चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकऱ्यांनी मशागतपूर्व...
मे 14, 2019
नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५० क्विंटल करडई...हे कोणत्या विक्री केंद्रातील धान्याचे आकडे नव्हेत. तर अंत्रोळी (जि. सोलापूर) येथील रावसाहेब महिमकर यांच्या शेतात उत्पादित धान्याचे आहेत. कमी खर्चिक शेती, छोटेखानी दुग्ध व्यवसाय, मोठ्या प्रमाणात धान्य साठवणूक अशी त्यांची पद्धती आहे....
मे 13, 2019
पुणे - राज्य सरकारने पुणे जिल्ह्यासाठी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांसाठी १ लाख ७० हजार ६७० टन रासायनिक खते आणि २६ हजार ५७३ क्विंटल बियाण्यांचा कोटा मंजूर केला आहे. गतवर्षीच्या तुलनेत खतांच्या मंजूर कोट्यात एक हजार ९४० टनांची वाढ झाली आहे. शिवाय, सर्वाधिक मागणी असलेला युरिया ७३ हजार ८०० टन...
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 08, 2019
उमरगा - कुन्हाळी (ता. उमरगा) येथील शिक्षित शेतकरी वैशाली कैलास आष्टे यांनी आधुनिक तंत्राचा अवलंब करीत कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे. कृषी विभागाच्या अनुदान तत्त्वावरील पॉलिहॉऊसची उभारणी करून गेल्या चार वर्षांपासून जरबेरा फुलाचे उपादन घेऊन समृद्धी साधली आहे....
मे 07, 2019
पुणे जिल्ह्यातील कासारी येथील बबूशा होले-पाटील तीन वर्षांपासून सगुणा राइस तंत्रज्ञान (एसआरटी) पद्धतीने शेती करीत आहेत. त्यातून एकरी उत्पादन दुपटीने वाढवलेच. शिवाय विना नांगरणी तंत्राद्वारे जुन्या गादीवाफ्यावरच गहू, भुईमूग, ज्वारीसह कांदा, पालेभाज्या यांचीही शेती फायदेशीर करणे त्यांना शक्य झाली आहे...
एप्रिल 24, 2019
उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय पाटील यांनी केला आहे...
मार्च 19, 2019
भूतान हा निसर्गावर प्रेम करणारा आणि आनंदी राहणारा आपला शेजारी आहे. देश अगदी छोटा; पण तेथे नाही आनंदाला तोटा. भूतान हा देश जगात सर्वांत आनंदी देश म्हणून ओळखला जातो, याचे सर्व श्रेय तेथील समृद्ध अशा निसर्गाला जाते. येथे फिरताना दिसल्या नद्या दुथडी भरून वाहताना अन्‌ झरे खळखळताना. पाणी अगदी काचेसारखे,...
मार्च 09, 2019
मंगळवेढा - तालुक्यातील कचरेवाडी येथील युटोपियन शुगर्सने मागील सर्व गळीत हंगामातील ऊस गाळपाचे विक्रम यंदाच्या दुष्काळात मोडीत काढीत चालू गळीत हंगामात उच्चांकी  गाळप केले. युटोपियन शुगर्सचा हा पाचवा गळीत हंगाम आहे. गळीत हंगाम 2017-2018 मध्ये कारखान्याने 157 दिवसामध्ये  616025 मे.टन ऊसाचे गाळप करीत 10...
मार्च 07, 2019
नत्र, स्फुरद आणि पालाशच्या जोडीला गंधकाच्या वापरामुळे उसाची उत्पादनक्षमता वाढते. पानातील हरितद्रव्यामध्ये विशेष सुधारणा होते. पिकाची गंधकाची गरज ही स्फुरदाएवढी असून, पिकातील त्याचे कार्य नत्राच्या कार्याशी मिळते जुळते आहे.   उसाच्या शाश्वत उत्पादनासाठी  खत व्यवस्थापनाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या...
मार्च 06, 2019
मूळ कोकणातले म्हणजे वेरळ (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग)) येथील सुरेश मापारी यांनी सुमारे २० वर्षे मुंबईत ‘प्रेस’ चा व्यवसाय केला. काही कारणांमुळे तो अडचणीत आला. मग त्यांनी गावीच जाऊन काहीतरी करण्याचे ठरवले. वेरळ हे मालवणपासून पंधरा किलोमीटर अंतरावरील गाव आहे. पारंपारिक पद्धतीने येथे भात, नाचणा, भुईमूग...
मार्च 05, 2019
सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील प्रशांत श्रीकांत लटपटे यांनी अभ्यासू व प्रयोगशील ऊस उत्पादक म्हणून नाव मिळवले आहे. सेंद्रिय घटकांचा मुबलक वापर व मातीची जडणघडण याद्वारे एकेकाळी एकरी ३६ टनाची ऊस उत्पादकता त्यांनी १२० टनांपर्यंत नेली आहे. यंदा आडसाली हंगामात ७७ गुंठ्यांत २४९ टन म्हणजे एकरी...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - तालुक्‍यातील लाडसावंगी मार्गाने जाताना रस्त्यात लागते सेलूद चारठा गाव. नजर जाईल तिकडे शेतजमिनी उघड्याबोडक्‍या पडलेल्या आहेत, अशा परिस्थितीत डाळिंबरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले शेतकरी संजय दगडू काकडे यांचा डाळिंबाचा ११ एकरांचा बाग हिरवागार दिसत असून सध्या अंबिया बहरावर आहे....