एकूण 379 परिणाम
मे 21, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... बिहार, उत्तर प्रदेशमध्ये ईव्हीएमची अदलाबदल? व्हायचं होतं 'किंग मेकर'; मग Exit Polls आले अन् सगळंच उध्वस्त झालं! "सोशल मीडिया...
मे 18, 2019
खरेतर आमच्या इंजिनिअरिंगच्या परीक्षेदरम्यान दरवर्षी ‘आयपीएल’चे सामने होतात; पण तरीही टीव्हीवर ते पाहिल्याशिवाय राहवत नाही. त्यात जाणारा वेळ गृहीत धरून मग अभ्यासाचं प्लॅनिंग करावं लागतं. या वेळी ‘आयपीएल’ संपल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरवात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे...
मे 16, 2019
'मसान'पासून ते 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक'पर्यंत यशस्वी प्रवास केलेल्या आणि कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला अभिनेता विकी कौशल याचा आज वाढदिवस! आज विकीचा 30वा वाढदिवस असून सोशल मीडियामध्ये विकीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. 'मसान'मधील दिपक चौधरी, 'राझी'मध्ये इक्बाल, 'संजू'मध्ये कमली, '...
मे 16, 2019
नागपूर - मेडिकलशी संलग्नित असलेल्या सुपर स्पेशालिटीमध्ये क्रिस्टल कंपनीच्या माध्यमातून काम करीत असलेल्या पन्नास कर्मचाऱ्यांचे तब्बल चार महिन्यांपासून वेतन झालेले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. सुपर स्पेशालिटीच्या विशेष कार्य अधिकाऱ्यांपासून तर मेडिकलच्या अधिष्ठात्यांकडे कैफियत...
मे 14, 2019
बंगळुरू : अल्पावधितच मोठ्या प्रमाणात सर्वांच्या पसंतीस पडलेल्या 'वन प्लस' या मोबाईल कंपनीची 'वन प्लस 7' ही सिरीज आज (ता. 14) लाँच होणार आहे. बंगळुर इंटरनॅशन एक्सिबिशन सेंटर येथे या सिरीजचे अनावरण होईल.  सिरीज लॉन्चिंगचा हा कार्यक्रम जागतिक पातळीवर होत आहे. त्यामुळे भारतासह अमेरिका व युरोपमध्येही आज...
मे 13, 2019
आयपीएल 2019 : हैदराबाद : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या नाट्यमय अंतिम सामन्यात अखेर मुंबईने बाजी मारली आणि चौथ्यांदा विजेतेपदावर नाव कोरले. सामन्यानंतर बोलताना धोनीने मात्र, सर्व चाहत्यांना बुचकळ्यात पाडणारे वक्तव्य केले. त्याच्या याच वाक्यामुळे त्याने त्याच्या निवृत्तीचे...
मे 12, 2019
उदयोन्मुख खेळाडूंना मोठ्या स्तरावर झेप घ्यायला सर्वतोपरी मदत करणारी "लक्ष्य' ही संस्था. "लक्ष्य' संस्थेचं वेगळेपण म्हणजे खेळाडू जेव्हा भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत असतात तेव्हा त्या वयात ते खेळाडूला मदतीची साथ देतात. नुकत्याच झालेल्या वर्धापनदिनानिमित्त या संस्थेची ओळख आणि सध्या कळसाध्याय गाठलेल्या...
मे 10, 2019
पुणे - मातृत्व आणि करिअर, यात समतोल राखता आला पाहिजे. त्यात सासर आणि माहेरच्या व्यक्तींनी मदत केली, तर स्त्रिया अधिक आत्मनिर्भर होतील. मुलांकडूनदेखील आपल्याला भरपूर शिकता येते. मात्र, त्यासाठी करिअरकडे दुर्लक्ष नको. त्यामुळे मातृत्वाला कर्तृत्वाची जोड हवीच, अशी भावना ‘सुपर मॉम’ने गुरुवारी व्यक्त...
मे 03, 2019
आयपीएल 2019 : मुंबई : अखंड डावात विजयाची संधी गमावलेल्या मुंबईने हैदराबदचा सुपर ओव्हरमध्ये पराभव करून आयपीएलच्या प्लेऑफमध्ये  प्रवेश केला. हैदराबादला जीवदान देणारा मनिष पांडे सुपर ओव्हरमध्ये धावचीत झाला आणि त्यांच्या हातून विजय निसटला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करून हैदराबादची 5 बाद 105...
मे 02, 2019
बँकॉकः थायलंडचे राजा महा वजीरालोंगकोर्न (वय 66) यांनी त्यांच्या सुथिदा तिजाई या सुरक्षारक्षकेशी (बॉडीगार्ड) बुधवारी (ता. 1) विवाह करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वजीरालोंगकोर्न यांचा हा चौथा विवाह आहे. वजीरालोंगकोर्न यांच्या विवाहाचा विधी थाय वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आला. पुढील...
मे 01, 2019
टोकियो : अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडिया यांना जपानमध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे उघड झाले आहे. वाडिया यांच्याकडे 25 ग्रॅम अमलीपदार्थ आढळून आले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात जपानमधील न्यू चितोस विमानतळावर वाडिया यांच्याकडे...
एप्रिल 30, 2019
टोकियो : किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जपानमध्ये दोन वर्षांसाठी तुरुंगवास ठोठाविण्यात आला आहे.  नुसली वाडिया यांचे जेष्ठ पुत्र आणि 283 वर्ष जुन्या असेलेल्या वाडिया समुहाचा वारसदार असलेल्या नेस वाडिया यांना मार्च महिन्यात 25 ग्रॅम कॅनाबिजसह होकाकीडोमधील...
एप्रिल 30, 2019
वॉशिंग्टन - अमेरिकेकडून आयात होणारी पेपर उत्पादने; तसेच हार्ले डेव्हिडसनवर आकारल्या जाणाऱ्या शुल्कासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा भारताला लक्ष्य केले. भारत ‘टेरिफ किंग’ असून, चीन व जपान या देशांमुळे अमेरिकेला कोट्यवधी डॉलरचा फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ...
एप्रिल 27, 2019
पुणे  : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात काल झालेल्या सामन्यासाठी बेटिंग करणाऱ्या दोघाना पोलिसांनी अटक केली. भिलारेवाडीतील एका लॉजवर छापा घालून ही कारवाई करण्यात आली. दीपक अशोक भोसले (वय 31, रा. कात्रज कोंढवा रस्ता) व अजय अनिल खेडेकर (वय 25, रा. गोखलेनगर) असे अटक केलेल्या...
एप्रिल 23, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पुण्यात भाजप महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांच्यासह ३१ उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद होणार आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, भाजप महायुतीच्या कांचन कुल यांच्यासह १८ उमेदवार...
एप्रिल 15, 2019
कोलकाता : इम्रान ताहिरच्या फिरकीनंतर रवींद्र जडेजाच्या निर्णायक फटकेबाजीमुळे कोलकता नाइट रायडर्सविरुद्ध पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जच सरस ठरले. चेन्नईने रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताचा पाच गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करताना कोलकाता संघाने 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. चेन्नईने दोन...
एप्रिल 14, 2019
यंदाचा आयपीएलचा पहिला टप्पा संपत आला आहे. महेंद्रसिंह धोनीसारख्या खेळाडूला यशाचा मार्ग बरोबर शोधता आला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा बाद फेरीतल्या चार संघांमधील प्रवेश जवळपास नक्की झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या चार संघांना बऱ्यापैकी सूर...
एप्रिल 11, 2019
मुंबई : रोहित शर्मा जखमी झाल्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी आलेल्या किेएरॉन पोलार्डचा 31चेंडूतील 83 धावांचा घणाघात आणि त्यानंतर अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना वेस्ट इंडीजच्याच अलझारीने काढलेल्या दोन धावा यामुळे मुंबईने पंजाबचा 3 विकेटने पराभव करून आयपीएलमध्ये थराराक विजयाची नोंद केली.  केएल...
एप्रिल 09, 2019
चंडिगड : आयपीएलच्या सोमवारी झालेल्या सामन्यात कर्नाटकाच्या लोकेश राहुल, मयांक अगरवाल जोडीने पंजाबचा विजय साकार केला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने सहा सामन्यातील चौथा विजय साकार करताना सनराजर्स हैदराबादचा 6 गडी राखून पराभव केला.  प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर हैदराबाद संघाला डेव्हिड...
एप्रिल 08, 2019
नवी दिल्ली : चिदंबरम यांनी ट्विट करून आयकर विभागाकडून होत असलेल्या धाडसत्रावर टीका केली आहे. तसेच शिवगंगा आणि चेन्नईमध्ये माझ्या घरावर देखील आयटी विभाग धाड टाकणार असल्याचे मला समजले आहे. असे त्यांनी ट्विट केले आहे.  I have been told that the I T department has plans to raid my residence in...