एकूण 82 परिणाम
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 18, 2019
पुणे : गाडीतळापासून डीपीरोडवरील सिंफनी हॉल जवळ अमरकोर्टयार्डस सोसायटीकडे वळताना एक चौकोनी आकाराचा खड्डा बरेच दिवस त्याच अवस्थेत होता. अनेक वाहने खड्यात आपटून पुढे जात रात्रीच्या वेळी तर, वाहने आणि पादचारी यांना अनेकदा या खड्यामुळे अपघात झाले आहे. रिक्षा चालकांना येथे वळताना हमखास त्रास होत असे....
मे 15, 2019
पुणे - ""राज्यात लोकसभा निवडणूक आपण ताकदीनिशी लढलो. पण ही लढाई आता संपली नाही. विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी नव्या जोमाने काम करा,'' असा सल्लावजा आदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मंगळवारी दिला. विरोधकांकडे संख्याबळ अधिक असले तरी, निवडणुकांना सामोरे...
एप्रिल 21, 2019
पुणे : ''पालकमंत्री गिरीष बापट यांनी आमदार असताना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल केले; आता मी खासदार म्हणून कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे मागे घेईल'', असे सांगत काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांनी आपण पुण्याचे खासदार म्हणून निवडून येणार आहे, असा विश्‍वास त्यांनी रविवारी व्यक्त केला...
एप्रिल 16, 2019
साडेपाच कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या कृष्णविवराचे छायाचित्र काढण्यात शास्त्रज्ञांना यश आले. खगोलशास्त्रज्ञांसाठीच नव्हे, तर विश्‍वाविषयी कुतूहल असणाऱ्या सर्वांसाठी निरीक्षण, संशोधनाचे नवे दालन या प्रकल्पामुळे खुले झाले आहे. कृ ष्णविवर ही आकाशातील दिसू न शकणारी व तिच्या चित्रविचित्र गुणधर्मांमुळे...
एप्रिल 06, 2019
भारताच्या ‘मिशन शक्ती’च्या यशानंतर पुन्हा एकदा अवकाश कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. या अवकाश कचऱ्याच्या प्रश्‍नाचा ऊहापोह... भा रताने अंतराळात एक अनोखा प्रयोग गेल्या आठवड्यात यशस्वीरीत्या पार पाडला. ‘मिशन शक्ती’ या प्रयोगात अंतराळातील आपल्याच एका उपग्रहास क्षेपणास्त्राच्या साह्याने नष्ट केले...
एप्रिल 05, 2019
पुणे : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (ता. 5) हडपसर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे विद्यार्थांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे, पार्थ पवार, अमोल कोल्हे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदींनी राहुल गांधींची भेट घेतली. 'भारतातील 15 उद्योगपतींसाठी सव्वातीन लाख कोटींवर पाणी...
मार्च 31, 2019
पुणे : 'मोदी सरकार हटाव, देश बचाव', अशी घोषणाबाजी करत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे पुण्यात निवडणूक प्रचारास प्रारंभ झाला. उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी आघाडीच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन  आघाडीने प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी...
मार्च 31, 2019
लोकसभा 2019 पुणे : पुण्यात अखेर काँग्रेस आघाडीच्या लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा नारळ आज फुटला. कसबा पेठ परिसरात आज काँग्रेस कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करुन ढोलताशाच्या गजरात नारे लगावले. पुण्यातून काँग्रेस उमेदवाराचे नाव अद्यापही गुलदस्त्यात असले तरी उमेदवाराशिवाय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी...
मार्च 25, 2019
पुणे - सत्ताधारी भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीची घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीसह शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतील लढती प्रतिष्ठेच्या केल्या असून, त्यासाठी पुण्यातील कार्यकर्त्यांची रसद पुरविण्यात येत आहे. या मतदारसंघांतील स्थानिक कार्यकर्त्यांच्या दिमतीला पुण्यातील ज्येष्ठ...
मार्च 22, 2019
पुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तेव्हा त्यांना जात का आठवली नाही ?’’, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी उपस्थित केला.   राष्ट्रवादी...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ले करून ते नष्ट केले. याबद्दल विविध संस्था, संघटनांनी फटाके फोडून, मिठाई वाटून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देत शहरामध्ये जल्लोष साजरा केला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आदी...
फेब्रुवारी 25, 2019
पुणे - जलपर्णीच्या निविदांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची महापौर आणि महापालिका आयुक्तांची घोषणा चौकशी समितीनेच उडवून लावली आहे. या प्रकरणातील पदाधिकारी- अधिकाऱ्यांचे उद्योग लपविण्यासाठी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा अहवाल देण्याचे नाव घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद - प्रकाश कासारे यांनी अंकुश तुपेची मामेबहीण व मामीला शिवीगाळ केली. ती त्याला सहन झाली नाही. त्यातच हॉटेलमध्ये अनुपस्थितीतच कॉल उचलला. त्यामुळे प्रकाश कासारे (वय 48, रा. सिडको एन-दोन, जे. सेक्‍टर) यांनी अंकुशच्या गालावर थापड मारली. ही चापट डोक्‍यात शिरली अन्‌ आपल्या मामेबहिणीसोबत त्यांचे...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तलावांत जलपर्णी नसतानाही...
फेब्रुवारी 08, 2019
पुणे - घरात अठराविश्‍वे दारिद्र्य, आई-वडील मोलमजुरी करायचे अन्‌ मी दहावी नापास...पण, मला डान्सची आवड होती...पैशांअभावी प्रशिक्षणही घेता आलं नाही...त्यामुळे रस्त्यांवरच डान्स करू लागलो... ऑडिशन देत होतो; यश येत नव्हतं...पण, हिंमत हरलो नाही. स्वप्नातही वाटलं नव्हतं की मी ‘डान्स प्लस ४’ या रिॲलिटी...
जानेवारी 24, 2019
पुणे - माझे फर्ग्युसन महाविद्यालय आता विद्यापीठ झाले. आम्हा सर्वांना याचा खूप अभिमान आहे, महाविद्यालयाचे विद्यापीठात रूपांतर होणार ही खरोखरच उत्तम आणि आनंद साजरा करण्याची गोष्ट आहे. ही केवळ कौतुकास्पद नव्हे तर अभिमानास्पद बाब असल्याची भावना या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी आज व्यक्‍त केली...
जानेवारी 23, 2019
पुणे : पुणे येथील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे रूपांतर विद्यापीठात करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या संदर्भातील अध्यादेश काढण्यासही मंजुरी देण्यात आली. नव्या फर्ग्युसन विद्यापीठाचे अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सुरू होतील. फर्ग्युसन...
डिसेंबर 08, 2018
पुणे : "झुलवा' कादंबरीच्या माध्यमातून मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या उत्तम बंडू तुपे यांच्या आयुष्याची परवड सुरू आहे. त्यांना पक्षाघाताच्या विकाराने गाठले असून त्यांच्या पत्नीही आजारी आहेत. त्या दोघांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे.  झुलवा, खुळी, कळा, कळाशी, नाक्षारी, भस्म, चिपाड, इंजाळ,...
डिसेंबर 06, 2018
पुणे - संपूर्ण शहरात शेकडो बेकायदा होर्डिंग थाटले असतानाही त्यापैकी 117 होर्डिंग बेकायदा असल्याची नोंद ठेवणाऱ्या महापालिकेने दीडशे होर्डिंग पाडल्याचा दावा केल्याने महापालिकेच्याच कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे. नेमक्‍या कोणत्या भागातील किती होर्डिंग पाडले, त्यांची स्थिती काय होती?...