एकूण 14 परिणाम
October 29, 2020
गांधीनगर - गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी निधन झालं. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. 92 वर्षीय केशुभाई यांनी 6 वर्षांपूर्वी 2014 मध्ये राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली होती.  केशुभाई पटेल यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती....
October 26, 2020
मुंबई - मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी झालेल्या दसऱ्या मेळाव्यात विरोधकांवर जोरदार तोफ डागली होती. त्यांनी विशेषतः भाजपला आपले लक्ष्य केले होते. या भाषणात त्यांना भाजपनेते नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांवर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून नारायण राणे यांनी...
October 26, 2020
मुंबईः शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अभिनेत्री कंगना राणावतलाही टाग्रेट केलं. सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्रावर, शिवसेनेवर, ठाकरे कुटुंबीयांवर जे आरोप केले ते महाराष्ट्राला बदनाम करणारं आहे. शेण खाऊन त्यांनी आमच्यावर...
October 25, 2020
भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये सध्या पोटनिवडणुका होत आहेत. याचदरम्यान काँग्रेसला धक्का बसला आहे. दमोहचे काँग्रेसचे आमदार राहुल लोधी यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे राजीनामा सोपवणारे राहुल लोधी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान...
October 25, 2020
मुंबईः  आज शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा दसरा मेळाव्याला संबोधित करतील....
October 25, 2020
मुंबईः आज विजयादशमी दसरा. आजच्या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव...
October 14, 2020
मुंबईः मंगळवारी राज्यातील बंद मंदिरावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्र्यांना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्री असा चांगलाच वाद रंगला आहे. दरम्यान राज्यपाल...
October 13, 2020
मुंबई - राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुनश्च हरि ओम म्हणत मिशन बिगिन अगेन ची घोषणा केली होती. कोव्हिडच्या संसर्गामुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन हळु हळु उठवण्यात येत आहे. सध्या राज्यात अनेक गोष्टी पुर्वपदावर आलेल्या असताना, प्रार्थनास्थळे मात्र बंद असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
October 06, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआमध्ये (एनडीए) जागा वाटप झाले आहे. 243 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत जदयूला 122 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये जदयू आपल्या कोट्यातून जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाला 7 जागा देणार आहे. त्यामुळे स्वतः जदयू 115 जागांवर निवडणूक लढणार आहे.  भाजपला 121...
October 02, 2020
मुंबईः आज २ ऑक्टोबर, आज राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंती आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. मुंबईत १ ऑक्टोबरपासून टोलदरात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी आपल्या शुभेच्छांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
October 02, 2020
मुंबईः सध्या कोरोना व्हायरसनं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. राज्यात आतापर्यंतचा सर्वाधिक संसर्गदर सप्टेंबर महिन्यात आढळून आला आहे. या संसर्ग दरात जवळपास ४ टक्क्यांनी वाढ झाल्याचं चित्र आहे. तरी देखील हव्या त्या प्रमाणात चाचण्यांच्या संख्येत वाढ...
September 27, 2020
मुंबई - शनिवारी सायंकाळी राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या बैठकीची राजकीय वातावरणात चांगलीच चर्चा रंगली होती. शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या बैठकीवर अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिक्रीया देखील आल्या. त्यानंतर...
September 20, 2020
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर महाराष्ट्रात मोठं राजकीय नाट्य पाहायला मिळालं. कंगनाने या सर्व प्रकारात उडी घेत कायम वादग्रस्त वक्तव्य केल्याने हे प्रकरण जास्त चर्चेत राहिलं. या सर्व वादादरम्यान कंगनाने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर अशीही केली. यानंतर हा वाद अधिक चिघळला, वाढला....
September 18, 2020
मुंबई : इंदू मिल येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे, यामध्ये कुठलाही पक्ष- संघटना असा भेदभाव असूच शकत नाही.एमएमआरडीएने देखील राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी...