एकूण 33 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
राफेल खरेदीच्या व्यवहारात अधिक चौकशी करण्याची गरज नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने निर्वाळा दिला असल्याने या वादावर पडदा पडला असला, तरी संरक्षण खरेदीसाठी योग्य ती कार्यपद्धत निर्माण करण्याच्या मुद्द्याचा विसर पडू नये. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीवर एकच वादळ घोंघावत होते आणि ते होते...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : 'राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज पुन्हा क्‍लीनचिट देताना या संदर्भातील पूर्वीच्या न्यायाधीशांविरोधात दाखल सर्व पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या आहेत. या याचिकांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगत न्यायालयाने कॉंग्रेसचे नेते राहुल...
नोव्हेंबर 14, 2019
नवी दिल्ली : राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील मोठा दिलासा देत या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिका फेटाळली आहे. तसेच न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भविष्यात या प्रकरणी...
नोव्हेंबर 09, 2019
भाजप- शिवसेनेतील वादाचे पर्यवसान नेहमीच युतीपासून युतीकडेच झाले आहे. भाजपने शब्द दिला होता काय, तो पाळला गेला की नाही ते शिवसेनेने जरूर सांगावे; पण आता मात्र शिवसेनेने पडते घेतले नाही, तर भाजपचे नवे धोरण आक्रमकपणे शिवसेनामुक्‍तीकडे जाऊ शकेल. महाराष्ट्रातील भगव्या संसारात गेली कित्येक वर्षे...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत. अध्यक्षपदाच्या काळात तीन राज्यांतील विजय हीच मोठी उपलब्धी. यापूर्वीच्या नेहरू-गांधी घराण्यातील...
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला!  रागा : (...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 05, 2019
प्रतापगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की तुमचे वडील राजीव गांधी मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जात होते. पण, मिस्टर क्लिनचा कार्यकाळ हा भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सध्या जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत....
मे 04, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यातील अर्ध्याहून जास्त निवडणुका पार पडल्या असून, आतापर्यंतच्या आकडेवारीवरून मोदी सरकारचा पराभव होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी हाच मुख्य मुद्दा असल्याचे, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. LIVE: Congress President @...
मे 02, 2019
रायबरेली : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात जोरदार प्रचार करत असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी चक्क विषारी सापांशी खेळण्याचा अनुभव घेतला.  समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून त्या सध्या प्रचार करत आहेत. पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी असलेल्या प्रियांका यांनी रायबरेली मतदारसंघात...
मे 01, 2019
नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल व्यवहारप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्यासाठी वापरलेली "चौकीदार चोर है' ही घोषणा त्यांच्याच कायदेशीर अडचणी वाढविणारी ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशांना आपण चुकीच्या पद्धतीने मांडले असल्याचे खडे बोल न्यायाधीशांनी राहुल यांना सुनावत...
एप्रिल 27, 2019
संगमनेर : "लोकसभा निवडणुकीनंतर या वर्षीपासूनच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार असून, त्यात शेतकऱ्यांसाठी किती पैसे राखीव ठेवणार, याचा आकडा सांगितला जाईल. तसेच, कर्ज फेडू न शकणाऱ्या कोणाही शेतकऱ्याला यापुढे तुरुंगवास भोगावा लागणार नाही,'' अशी ग्वाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार...
एप्रिल 27, 2019
सध्याच्या काळात एखाद्या राजकीय पक्षाचे समर्थन करताना किंवा विशिष्ट पक्षाच्या विचारसरणीशी जुळवून घेताना अंधपणे प्रत्येक गोष्टीचे समर्थन करण्याची प्रवृत्ती बळावते आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्या रोज ‘ट्विटर’वर दिसणारे ट्रेंड. लोकसभा निवडणुकीच्या हंगामात दोन मोठे पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसले...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली (पीटीआय) : "राफेल' या लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत न्यायालयाने दिलेल्या निकालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून "चौकीदार चोर है' अशी घोषणा देणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आता कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राहुल यांनी हा शब्दप्रयोग चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगत...
एप्रिल 23, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. राहुल गांधी पंतप्रधान मोदींना 'चौकीदार चोर है' असे अनेकदा म्हणत असतात. त्यावरूनच आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अवमान नोटीस बजावली आहे.  राफेल प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च...
एप्रिल 22, 2019
निवडणूक वातावरण नावाचा एक प्रकार पूर्वी पत्रकारलोक मोठ्या उत्सुकतेने पाहायला जात असत. आजही जातात. पण, हल्ली ते वातावरण मात्र गायब असते. ग्रामीण भागात तर त्याचा पत्ताच नसतो. शहरांतही कुठे कुठे लागलेले प्रचारफलक, एखाद्या बाजारपेठेतले उमेदवाराचे प्रचार कार्यालय किंवा सकाळ-संध्याकाळी निघालेली...
एप्रिल 18, 2019
पुणे : ''पराभवाच्या भीतीने राहुल गांधी अमेठी बरोबर वायनाड मधून निवडणूक लढवत आहेत. मात्र दोन्ही ठिकाणांवरून त्यांचा पराभव होणार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली.   पुण्यात प्रचारासाठी आले असता त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. पुढच्या निवडणूकीत राहुल गांधींना शेजारील देशातील...
एप्रिल 18, 2019
कोल्हापूर - देशात आकाशातील सॅटेलाईट पाडण्याचे तंत्रज्ञान हे २०१० मध्येच विकसित झाले. त्याची चाचणी फक्त आता घेत असताना भारताचाच सॅटेलाईट पाडला; पण हे तंत्रज्ञान जर्मनीनंतर भारतात आल्याचे सांगणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील महान तज्ज्ञ आहेत. त्यांच्या गुणवत्तेबद्दल फारच आदर वाटतो, असा उपरोधिक टोला...