एकूण 109 परिणाम
ऑक्टोबर 23, 2019
नाशिक : सटाणा येथील ना. म. सोनवणे महाविद्यालयातील प्रा. सुनील सागर व शिपाई दादाजी मगरे यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन खून केल्याच्या आरोपावरुन महाविद्यालयाचा चौकीदार बलदेवसिंग पाल (वय ४५, रा. दऱ्हाणे शिवार) याला येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. येथील जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश आर...
ऑक्टोबर 16, 2019
रायगड : लोकसभा निवडणुकीत ज्याप्रकारे मतदान केले. त्यापेक्षा जास्त टक्क्यांनी मतदान करून मतदारांनी आपला हक्क बजावायला हवा. मागील निवडणुकीत ज्याप्रकारे मतं देऊन सरकार निवडले होते. या निवडणुकीत जुने रेकॉर्ड तोडून महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (बुधवार)...
ऑक्टोबर 14, 2019
देवरूख - नजीकच्या निवे बुद्रूक येथील जोशीवाडी धरणातील विहिरीचा एक भाग कोसळल्याने गावात पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाने धरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा निर्वाळा दिला असला; तरी गावातील काही ग्रामस्थांनी तातडीने स्थलांतरित होणे पसंत केले आहे. दोन महिन्यांपूर्वी निवे...
सप्टेंबर 25, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : पावसाळ्यात वरुणराजाने उशिरा हजेरी लावली. यामुळे जलसंकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, उशिरा बरसलेल्या पावसाने जिल्हा परिषद लघुसिंचन तलाव "हाउसफुल्ल' झाले आहेत. तालुक्‍यात 844.50 मिमी सरासरी पावसाची नोंद झाली आहे. सद्यस्थितीत तलावात समाधानकारक जलसाठा आहे....
ऑगस्ट 24, 2019
हंगाम कोणताही असला, तरी शेतकरी कायम संकटात असतो. या भयावह वास्तवाची चर्चा सुरू झाली की निवडणुकीचा काळ आला, हे समजायचे. ओलिताखाली येण्यासाठी तडफडणाऱ्या शेतीला सिंचनाची जोड मिळत नाही, हवामानाचा अंदाज नीटसा येत नाही, बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांचे हितसंबंध वरपर्यंत गुंतले असल्याने त्यांच्या...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर :  वर्धमाननगरमधील पूनम मॉलचा काही भाग कोसळल्याप्रकरणी पोलिसांनी मॉलचे मालक एन. कुमार हिरचंदानी यांचा शोध सुरू केला. त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. अटक टाळण्यासाठी एन. कुमार यांनी अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली असून, जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला. वर्धमाननगरातील...
ऑगस्ट 17, 2019
नागपूर  : वर्धमाननगरातील आयनॉक्‍स पूनम मॉलचा स्लॅब शुक्रवारी रात्री अचानक कोसळला. या घटनेत मलब्याखाली दबून चौकीदाराचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. पार्किंगमधील वाहनांचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मॉलचे संचालन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.जयप्रकाश शर्मा (64) रा. हिवरीनगर, शांती ले-...
ऑगस्ट 13, 2019
नागपूर - कंपनीच्या कार्यालयासमोर असलेला चिखल स्वच्छ करण्यावरून संगणक ऑपरेटर युवकाचा दोन चौकीदारांशी वाद झाला. युवकाने चौकीदारावर फावड्याने हल्ला केला. यात चौकीदार नारायण भिवापूरकर (50, रा. भांडेवाडी, कोष्टीपुरा) हे ठार झाले. गोलू वासनिक (21, रा. मानेवाडा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना कळमन्यात...
ऑगस्ट 11, 2019
नवी दिल्ली : यशस्वी आणि समृद्ध कौटुंबिक वारसा, व्यापक संघटना, कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचंड मेहनत असूनही राहुल गांधी हे कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून पूर्वीच्या नेत्यांइतकी उंची गाठण्यात यशस्वी ठरले नाहीत. अध्यक्षपदाच्या काळात तीन राज्यांतील विजय हीच मोठी उपलब्धी. यापूर्वीच्या नेहरू-गांधी घराण्यातील...
मे 25, 2019
चौकटीतली ‘ती’  गुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी येत असते. सोबत...
मे 24, 2019
दीदी : (दबक्‍या पावलांनी प्रवेश करत) कुणी आहे का?...हलोऽऽऽ...  रागा : (पलंगावर आडवे पडून) मी इथे आहे..!  दीदी : (हुश्‍श करत) सापडलास..! कित्ती शोधलं तुला मी! कुठे गेला होतास?  रागा : (पांघरूण डोक्‍यावर घेत) इथेच आहे मी सकाळपासून!  दीदी : (काळजीच्या सुरात) किमान चाळीस फोन केले असतील तुला!  रागा : (...
मे 24, 2019
निवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...
मे 23, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये भाजपला विजय मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व पुढे येत असताना भाजपच्या नेतेमंडळींनी आपल्या नावापूर्वी असलेला 'चौकीदार' हा शब्द आता काढून टाकला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...
मे 21, 2019
पुणे - शहरात घडणाऱ्या घटनांची वेळेत खडानखडा माहिती मिळावी, यासाठी आता पोलिसांनी ‘चौकीदारां’ना खबरे बनविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ७ हजार खासगी सुरक्षारक्षकांचे नेटवर्क तयार केले आहे. सुरक्षारक्षकांच्या बैठका, व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून पोलिस ठाण्यांच्या पातळीवरून त्यांच्याशी समन्वय साधला...
मे 18, 2019
प्रचाराची रणधुमाळी संपली आहे! मारामाऱ्यांचा मौसम बदलला आहे! शिव्यागाळींचा सिलसिला बंद झाला आहे...सर्वत्र सामसूम आहे!! पक्षाच्या कार्यालयाला मंगल कार्यानंतर रिकाम्या झालेल्या कार्यालयाची कळा आली आहे. बाकड्यावर झोपलेला चौकीदार (हा खराखुरा!! पोलिटिकल नव्हे!!) आणि रिकामी टेबले सोडले तर त्या कार्यालयात...
मे 15, 2019
प्रिय नामदार मित्र, निवडणूक प्रचाराच्या सभा आटोपून परतलो असताना काल रात्री सुमारे अडीच वाजता अचानक मला (स्वप्नात) दृष्टांत झाला. एक तेजस्वी आकृती समोर आली आणि म्हणाली, ‘‘वत्सा, तुझ्या मनात खूप विखार भरला आहे. तो काढून टाक. साऱ्या जगताकडे प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याने पहा! हे जग तुला प्रेमानेदेखील...
मे 14, 2019
कोल्हापूर - भाजप हमसे डरती है.. पोलिस को आगे करती है... चौकीदार चोर है..., चंद्रकांतदादा हिंमत असेल तर चौकात या..., अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे, सोलापूर, सातारा, कऱ्हाड, बीड, बारामती तसेच येथील महिला कार्यकर्त्यांनी ताराराणी चौकात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना जाहीर...
मे 09, 2019
डिअरेस्ट नमोजी अंकल, सप्रेम नमस्कार आणि एक बिग बिग हग!... आय मीन प्यार की झप्पी!! माझं पत्र वाचून तुम्ही एव्हाना च्याट पडला असणार आणि वाचता वाचता खुर्चीतून खाली पडले असणार, ह्याची मला खात्री आहे. ह्याआधी मी तुम्हालाच काय, कोणालाच पत्र लिहिलेले नाही. पत्राच्या कागदाला नाक लावून पाहा, सुगंध येईल. हा...
मे 08, 2019
वादळग्रस्तांना तातडीने दिलासा देण्याची गरज असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप हे निवडणुकीतील प्रचाराची पातळी किती खालावली आहे, याचेच निदर्शक आहे. लोकसभा निवडणुकीच्या महाउत्सवातील शेवटच्या ‘स्लॉग ओव्हर्स’ आता सुरू झाल्या असून, त्यामुळेच राजकीय...
मे 07, 2019
अंबरनाथ : मुंबई पोलिस दलातील क्राईम ब्रँचमध्ये पोलिस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करीत एका भामट्याने 21 वर्षीय तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलिस कोठडीत डांबले आहे. प्रत्यक्षात...