एकूण 15 परिणाम
December 26, 2020
मुंबई- अभिनेता सोनू सूद त्याच्या चाहत्यांसाठी काहीपण करु शकतो. कोणाची मदत करणं असो किंवा मग त्यांना खुश करणं असो चाहत्यांची मनं जिंकण्याची एकही संधी तो सोडत नाही.आता बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटी ख्रिसमसच्या निमित्ताने पार्टीकरत आहेत, कुटुंबासोबत एन्जॉय करत आहेत अशात अभिनेता सोनू सूद मात्र गरजु...
December 25, 2020
मुंबई :  अखेर 4 महिन्यानंतर धारावी अखेर कोरोनामुक्त झाली. धारावीत आज एक ही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही. 1 एप्रिल राजी धारावीत पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला होता. धारावीत एकूण 12 सक्रिय रुग्ण असून केवळ 8  रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर 4 रुग्ण कोव्हिडं काळजी केंद्र 2 मध्ये आहेत. धारावीतील एकूण...
December 25, 2020
माथेरान  ः थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानमध्ये सध्या नाताळ आणि नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचे अनोखे स्वागत करण्यासाठी माथेरान-गिरीस्थान नगरपालिकेने प्रथमच अनोखी शक्कल लढवली आहे. प्रवेशद्वार दस्तुरी येथे ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचे स्वागत...
December 25, 2020
मुंबई- बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणा-या आमिर खानच्या सिनेमांची चाहते दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतात. एका सिनेमाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यावर लागेल तेवढा वेळ काम करुन सिनेमे करण्यासाठी आमिर ओळखला जातो. आमिर त्याच्या सिनेमांमधून अनेकदा प्रेक्षकांचं मनोरंजन देखील करतो. दरवर्षी नाताळच्या...
December 25, 2020
मुंबईः सलग तीन दिवस सुट्टी आल्यानं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची  समस्या उद्धभवल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. आज नाताळ तसंच शनिवार आणि रविवार लागून सुट्टी आली आहे. त्यामुळे मुंबईतील नागरिक पर्यटनासाठी खासगी वाहनं घेऊन बाहेर पडलेत. आज सकाळपासून ठाण्याच्या वेशीवर अभुतपूर्व ट्रॅफिक जाम झालं....
December 25, 2020
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परराज्यातील धान गैरमार्गाने जिल्ह्यात आणून शासकीय धानखरेदी केंद्रावर विकल्याचे आढळल्यास गुन्हे नोंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते व्हीसीद्वारे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक व विभागीय आयुक्तांच्या आढावा घेताना बोलत होते.  व्हिडिओ...
December 24, 2020
मुंबई, ता. 24 : मुंबईत आज 643 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 2,89,204 झाली आहे. तर आज 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 11,045 वर पोचला आहे. आज 711 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,69,294 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा...
December 24, 2020
मुंबई- 'द कपिल शर्मा शो'मध्ये या आठवड्यात ख्रिसमसचं सेलिब्रेशन होणार आहे. शोच्या या आठवड्याच्या एपिसोडमध्ये हे सेलिब्रेशन आणखी खास बनवण्यासाठी गेस्ट म्हणून येणार आहेत अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री सारा अली खान. ही जोडी या शोमध्ये त्यांच्या आगामी 'कुली नंबर १' या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी येणार...
December 24, 2020
मुंबईः  शांतिदूत भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयाचा उत्सव म्हणजेच 25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे. अनेक चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी ख्रिस्तजन्म सोहळा होईल, तर काही ठिकाणी हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात भाविकांना पाहता येईल. ...
December 23, 2020
मुंबईः कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी नाताळ उत्सव (Christmas) साध्या पद्धतीने आणि गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार साजरा करावा, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. ख्रिश्चन बांधवांनी या वर्षीचा नाताळचा सण साध्या पद्धतीने साजरा करावा...
December 21, 2020
मुंबईः नाताळा आणि नववर्ष स्वागतासाठी मुंबई महानगर पालिका आज नियमावली जाहीर करण्याची शक्‍यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्रीच्या संचार बंदीची गरज नसल्याचे स्पष्ट केले असले तरी रात्रीच्या वेळी जमाव बंदी लागू राहण्याची शक्‍यता आहे. तसेच नववर्षाच्या स्वागताला फटाके फोडण्यावरही बंदी...
December 20, 2020
मुंबई :  नाताळा आणि नववर्ष साजरा करण्यासाठी सोमवारी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. यात,रात्री उशीराने सार्वजनिक ठिकाणी वावरण्यास मर्यादा येऊ शकते. मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा कोविड मुळे यंदाच्या वर्षात सर्व सण साजरे करण्यासाठी बंधने आणण्यात आली होती....
December 01, 2020
मुंबई- अभिनेत्री गौहर खान आणि गायक इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबार लवकरंच विवाहबंधनाच अडकणार आहेत. गौहरने नुकतंच सोशल मिडियावर दोघांचे खास फोटो शेअर याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे काही मोजक्या आणि जवळच्या व्यक्तींच्या हजेरीतंच हा लग्नसोहळा पार पडेल.गौहरने नुकतंच सोशल मिडियावर...
November 26, 2020
नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील तर लवकर करून घ्या. पुढच्या महिन्यात जवळपास 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती...
October 22, 2020
मुंबई - केवळ भारतातच नव्हे तर पुर्ण जगभरात प्रसिध्द असणा-याने इरॉस नाऊ कंपनीने नको ती एक पोस्ट नवरात्रीच्या निमित्ताने व्हायरल केली. आणि त्यावरुन गदारोळ सुरु झाला. अनेकांनी  इरॉस नाऊ इंटरनॅशनला धारेवर धरले आहे. कित्येकांनी शिव्यांची लाखोली वाहिली आहे. त्यांनी ऐन नवरात्रीच्या दिवसांत केलेली ती पोस्ट...