एकूण 1 परिणाम
September 24, 2020
मुंबई- बॉलीवूड ड्रग केसमध्ये एनसीबीच्या रडारवर असलेल्या अभिनेत्री दीपिका पदूकोणची २५ सप्टेंबरला चौकशी केली जाणार आहे. ड्रग प्रकरणात समोर आलेल्या सेलिब्रिटींच्या नावामध्ये दीपिका पदूकोण सगळ्यात मोठी व्यक्ती आहे. ती बॉलीवूडच्या ए लिस्टर अभिनेत्रींपैकी दीपिका एक आहे. सध्या दीपिका शूटींगसाठी गोव्यात...