एकूण 4 परिणाम
January 01, 2021
नवी दिल्ली- नव्या वर्षात (New Year 2021) दिल्लीचे तापमान (Delhi Temperature) 1.1 डिग्री सेल्सियसपर्यंत घसरले. सफदरजंगमध्ये आज सकाळचे तापमान 1.1 डिग्री सेल्सियस रिकॉर्ड करण्यात आले. भारतीय हवामान विभागानुसार, गेल्या पंधरा वर्षात नोंदले गेलेले हे सर्वात कमी तापमान आहे. त्यामुळे दिल्लीकरांची नवीन...
December 29, 2020
मुंबई : मुंबईत थंडीचा कडाका वाढलाय. मुंबईत आज किमान तापमान 13 अंश सेल्सिअस इतकं कमी नोंदवण्यात आलंय. काल मुंबईत 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात घट झाल्यामुळं मुंबईत रात्रीपासून गारठा अधिक जाणवू लागलाय. ठाणे, मुंबई, नवी मुंबईत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त...
November 20, 2020
मुंबई : मुंबईत सध्या जाणवणारा उकाडा आणखी काही दिवस कायम राहणार असून राज्यातील इतर भागात मात्र तापमानात घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे  उत्तर कोकण,मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात तापमानात घट होणार असल्याने तेथे थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली...
November 11, 2020
मुंबई, ता. 11 : नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईत थंडीचा कडाका सुरु होणार असून डिसेंबरच्या मध्यापर्यंत रेकॉर्ड ब्रेक थंडी पडण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर मुंबईत हाडं गोठवणाऱ्या थंडीला सुरवात होणार असून दिवसाचे तापमान 15 अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पाऊस...