एकूण 7 परिणाम
September 24, 2020
मुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीत तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. या दुर्घटनेची तुलना कंगनानं पुलवामा...
September 24, 2020
भिवंडी - भिवंडी शहरातील पटेल नगर येथील जिलानी बिल्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली होती. सदर इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ, टीडीआरएफ,फायर ब्रिगेड, भिवंडी मनपा भिवंडी यांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आलेले आहे.  सदर दुर्घटनेमध्ये एकूण 25 नागरिक जखमी झाले असून एकूण 41नागरिकांचा मृत्यू झालेला...
September 24, 2020
मुंबईः  भिवंडी शहरातील धामणकर नाका परिसरातील पटेल नगर भागातील जिलानी  इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांची संख्या वाढत असून 41 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. सदर ठिकाणी रात्री पासून दुर्गंधी पसरण्यास सुरवात झाल्याने सुरक्षितता म्हणून सदर भागात तातडीने जंतुनाशक औषध फवारणी आणि निलगिरी...
September 23, 2020
मुंबई - सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दूर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा...
September 22, 2020
मुंबईः सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या १८ वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा...
September 21, 2020
मुंबईः भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची...
September 21, 2020
मुंबईः  भिंवडी शहरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही...