एकूण 8 परिणाम
January 23, 2021
नेरळ  : गुजरात येथील दहेजपासून रायगडमधील नागोठणेपर्यंत रिलायन्स कंपनीने गॅस पाईपलाईन टाकली आहे. कर्जत तालुक्‍यातील दहा गावातील शेतकऱ्यांना या प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीचा मोबादला अद्यापही मिळालेला नसल्याचे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत उपोषण, धरणे आंदोलने करूनही याकडे...
January 16, 2021
देशात कोरोना लसीच्या लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली. लसीचे दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती भारत बायोटेकनं दिली आहे. एका सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू देशात कायम असल्याचं समोर आलं आहे. तर राज्यात ठाकरे सरकारची कामगिरी समाधानकारक असल्याचं म्हटलं आहे....
November 27, 2020
मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालय आणि घरातील अनधिकृत बांधकाम  प्रकरणात मुंबई हायकोर्टाने कंगनाला दिलासा दिला आहे. तर मुंबई महापालिकेला चांगलेच फटकारले आहे. महापालिकेने आकसाने आणि कुहेतुने कारवाई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. शिवाय पाडकाम केलेल्या जागेची भरपाई देण्याचेही न्यायालयाने...
November 26, 2020
मुंबई, ता. 26 : वेश्या व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोवीड-19 च्या प्रादुर्भाव कालावधीमध्ये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार वेश्या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा 5 हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त 2...
October 21, 2020
मुंबईः अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या घरामध्ये काम करणाऱ्या दिपेश सावंतने आता मुंबई उच्च न्यायालयात केन्द्र सरकार विरोधात दहा लाख रुपये नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे. एनसीबीने मला गैरप्रकारे डांबून ठेवले असा आरोप त्याने केला आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अमलीपदार्थ संबंधित आरोपामध्ये...
October 16, 2020
मुंबई- सिनेनिर्माता संदीप सिंह आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करणार्‍या टीव्ही चॅनल्सविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूनंतर अनेकांनी संदीपवर शंका उपस्थित केली गेली. अशा सर्व चॅनल्स आणि इतर काही व्यक्तींना त्याने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संदीप आणि सुशांतची...
September 28, 2020
मुंबई : कोरोनामुळे आणि मृत्यू पश्चात पोलसांना मिळणाऱ्या कोरोना अनुदानाबाबतच्या एका निर्णयामुळे पोलिसदलात चांगलीच अस्वस्थता पाहायला मिळतेय. याला कारण ठरतंय ते म्हणजे सरकारने जारी केलेलं एक परिपत्रक. सरकारने एक परिपत्रक जारी केलंय. यामध्ये कोरोनामुळे कुणा पोलिस कर्मचारी किंवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाला...
September 15, 2020
मुंबई : बेकायदेशीर बांधकाम केल्याचा ठपका ठेवून तोडक कारवाई करणाऱ्या मुंबई महापालिकेकडून अभिनेत्री कंगना राणावतने दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. महापालिकेची कारवाई अवैध आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे. कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयात अवैध बांधकाम...