एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 24, 2019
मुंबई, ता. 24 : कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धारावी विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे यंदा देशभराचे लक्ष लागले होते. आदित्य ठाकरे, शेरा, ओवीसीसह खासदार राहूल गांधी यांनी प्रचारात उडी घेतल्याने येथील निवडणूक चुरशीची झाली होती. या चुरशीच्या लढतीमध्ये आमदार वर्षा गायकवाड यांनी सलग चौथ्यांदा विजयी चौकार...
ऑक्टोबर 24, 2019
डोंबिवली शहराची ओळख सुशिक्षित आणि सुसंस्कृत शहर म्हणून असली तरी सुशिक्षित मतदारांनीच लोकशाही अधिकाराकडे पाठ फिरवित शहराच्या दुरावस्थेविषयी मनात असलेला असंतोष सोमवारी व्यक्त केल्याचे शहरात घटलेल्या मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट झाले. डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. गेली दहा...
ऑक्टोबर 24, 2019
ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांच्या निकालाची प्रतीक्षा आज संपणार आहे. ऐरोलीतील सरस्वती विद्यामंदिर आणि नेरूळच्या आगरी-कोळी भवनात निकाल घोषित करण्यात येईल. दोन्ही मतमोजणी केंद्रांत निकालासाठीची आवश्‍यक ती सर्व  तयारी पूर्ण झाल्याने दुपारपर्यंत नवी मुंबईचे चित्र स्पष्ट होणार आहे. या दोन्ही...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या तोफा तोफा थंडावल्या आहेत. अशातच आता मुंबईतील वरळीमधून तब्बल चार कोटींची रोकड निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे वरळी मतदार संघातून ही रक्कम निवडणूक आयोगाने जप्त केली आहे. निवडणूक आयोगाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका गाडीची तपासणी करण्यात आली. या गाडीतून चार...
ऑक्टोबर 14, 2019
मुंबई : यंदाची निवडणूक तशी विशेष आहे. तशा प्रत्येक निवडणुका या विशेषच असतात. कारण या निवडणुकांच्या माध्यमातून अगदी गावापासून ते देशाचा विकास होणार असतो. निवडून आलेले नेते विकास करतात का ? तर हा चर्चेचा विषय आहे. सत्तेत असणारे म्हणतात, आम्ही विकास केला; तर  विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी लुटलं. वाद-...