एकूण 18 परिणाम
January 22, 2021
मुंबई: पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय शिवसेनेने जाहीर केला आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकाही शिवसेना लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र 1991 मध्ये उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता. त्यानंतर शिवसेनेला राज्य बाहेर कधीही यश आले नाही. उत्तर...
January 19, 2021
कोलकाता- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एक दिवस आधी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राम येथून निवडणूक लढण्याचे आव्हान स्वीकारणारे आमदार सुवेंदू अधिकारी यांनी मंगळवारी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपत गेलेले...
January 17, 2021
मुंबई - राज्यात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. शिवसेनेने त्यानंतर बिहार आणि इतर निवडणूकांमध्येही आपले उमेदवार निवडणूकांच्या रिंगणात उतरवले होते. राज्यातील महाविकास आघाडीच्या यशस्वी प्रयोगानंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे...
January 15, 2021
लखनऊ- बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुका कोणासोबतही आघाडी न करता लढण्याचा निर्णय घेतला आहे. मायावतींचे म्हणणं आहे की, आघाडीमुळे त्यांना नुकसान होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचा विजय निश्चित आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात,...
January 06, 2021
मुंबई : महाविकास आघाडी करुन महानगर पालिकेची निवडणुक न लढण्याच्या निर्णयावर कॉंग्रेस ठाम असून आगामी महापालिका निवडणुक झोपडपट्टी वासियांना मोफत पाणी देण्याच्या मुद्यावर लढली जाण्याची शक्यता आहे.तसे,संकेतच आज मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिले. मुंबई कॉंग्रेस कार्यालयात आज झालेल्या पत्रकार...
December 22, 2020
मुंबई  ः महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांनी प्रत्येक निवडणुकीत युती करावी, अशी मागणी होत असली तरी वर्षभराने होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रसंगी शिवसेनेशीही दोन हात करण्याची प्रचारप्रमुख नसीम खान यांची तयारी आहे. या महापालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे...
December 21, 2020
मुंबई - मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. त्याकरीता शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह कॉंग्रेस आणि सपासारख्या पक्षांनी कंबर कसायला सुरूवात केली आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक एकत्रित लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीचे घटक पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील असे सूचक विधान राष्ट्रवादी पक्षाच्या...
December 19, 2020
मुंबई : महाविकास आघाडीने विधानपरीषदेचे निवडणुकीत खणखणीत यश मिळवल्यानंतर आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही तीन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र, शिवसेनेने या निवडणुकीत सर्व जागा लढण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि...
December 01, 2020
मुंबई: ऑनलाईन अजान स्पर्धा आयोजित करणाऱ्या शिवसेना नेत्यांची वक्तव्ये म्हणजे त्यांनी सत्ता टिकवण्यासाठी आपल्या मूळ विचारधारेला तिलांजली दिल्याचे स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  महाविकास आघाडीमध्ये आल्यावर शिवसेनेला सातत्याने शिवसेनाप्रमुखांच्या...
November 19, 2020
मुंबई : देशातील सर्वात मोठी महानगरपालिका म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका. या महापालिकेचं बजेट काही राज्यांच्या बजेट एवढं मोठं. अशात येत्या २०२२ मध्ये येऊ घातलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजायला सुरवात झालीये. काल भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. यंदा मुंबई...
November 18, 2020
मुंबई : महापालिकेच्या आगामी निवडणुकीत स्वबळावर भाजपचा महापौर निवडून आणून मुंबईकरांना अकार्यक्षम सत्ताधाऱ्यांपासून आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती देऊ, अशी घोषणा या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नियुक्त केलेले भाजप नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी आज केली.  महत्त्वाची बातमी : आता काहीही झालं तरी...
November 09, 2020
अमरावती : चोरांनी दुचाकी चोरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी त्या बेवारस सोडल्या. मात्र विल्हेवाट लावण्यासाठी मूळ चोरट्यांनी उचलण्यापूर्वीच त्या दुचाकी अन्य काही चोरांनी चोरून नेल्या. म्हणजे चोरांनी चोरलेल्या दुचाकींचीही अनेकदा चोरी झाल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी...
October 29, 2020
मुंबईः  शिवसेना पक्ष संघटनेला महत्व द्यायचे की सरकारला महत्व द्यायचे हा प्रश्न पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक एकहाती लढविण्याची घोषणा केल्याचे मत विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केले आहे.  महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे दिवसेंदिवस शिवसेनेची...
October 14, 2020
पाटणा Bihar Election 2020- एकेकाळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि सध्या लोकतांत्रिक जनता दलचे प्रमुख शरद यादव यांची कन्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सुभाषिनी राज राव दिल्ली येथील पक्ष कार्यालयात दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. सुभाषिनी या बिहार विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत....
October 14, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी जेडीयू-भाजप युतीसमोर राजद-काँग्रेस आघाडीने आपलं आव्हान उभं केलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या नितीश कुमारांना...
October 13, 2020
मुंबई, ता. 13 - राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस इतर पक्षांना महत्त्व देत नसल्याचा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी  हाणला आहे.  महत्त्वाची बातमी : अनिल...
October 09, 2020
मुंबईः  बिहार विधानसभा निवडणूक शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येण्याची शक्यता कमी आहे. 50 जागा पूर्ण ताकीदीने लढण्याचा शिवसेनेचा विचार आहे. वेळ पडल्यास 150 जागा लढण्याचा पक्षाचा विचार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही प्रचाराला जाण्याची शक्यता आहे. बिहार...
October 01, 2020
मुंबई : बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा स्वतः मैदानात उतरले आहेत. रवी राजा यांनी आज बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी कॉग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापालिकेच्या सुधार समितीसह बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी  6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज अर्ज...