एकूण 1 परिणाम
November 13, 2020
नवी दिल्ली - मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा प्रोफाइल फोटो हटवला. अमित शहा यांच्या अधिकृत अकाउंटचा डीपी अचानक हटवण्यात आल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. काही वेळानंतर पुन्हा प्रोफाइल फोटो दिसू लागला.  एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, एखाद्याने...