एकूण 4 परिणाम
October 03, 2020
मुंबई, ता 03  : देशातील भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. गंभीर बाब म्हणजे देशातील इतर कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराचे गुन्हे दुप्पट आहेत. पण त्याच्या तुलनेत गुन्ह्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण 15 टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय...
September 28, 2020
मुंबई, ता. 28: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपू योजनेतील गाळे बळकावल्याचा आरोप करत भाजपने आज बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महापौरांनी राजिनामा द्यावा अशी मागणी भाजपने केली असून त्यावर बिनबुडाचे आरोप न करता ते सिध्द करुन दाखवावेत असे आव्हान महापौरांनी दिले आहेे....
September 24, 2020
हैद्राबाद : तेलंगणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिक्षकांवर एसीबी (ANTI-CORRUPTION BUREAU) म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा छापा पडला आहे. एसीबीने सहाय्यक पोलिस आयुक्त येल्माकुरी नरसिम्हा रेड्डी यांच्याविरोधात प्रमाणाबाहेर अधिक संपत्ती जमा केल्यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. तेलंगणा आणि...
September 15, 2020
नवी मुंबई : कोरोनाच्या काळातील टाळेबंदीचा फायदा घेऊन महापालिकेच्या उद्यान, शिक्षण आणि आरोग्य विभागांमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गौप्यस्फोट बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी केला आहे. स्थानिक ठेकेदारांना डावलून एकाच कंत्राटदारामार्फत महापालिका सर्व प्रकारची कामे करून घेत...