एकूण 8 परिणाम
February 23, 2021
गांधीनगर- गुजरातमधील स्थानिक महापालिका निवडणुकीचे मंगळवारी निकाल जाहीर झाले. राज्यातील अहमदाबाद, सूरत, वडोदरा, जामनगर, भावनगर आणि राजकोट  या सहाही महापालिकांमध्ये भाजपाने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत....
January 17, 2021
विरार  ः पालघर जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्यानंतर आज या निवडणुकांची मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होणार आहेत. आज सकाळी 10 वाजता वसई तालुक्‍यातील पाली आणि सत्पाळा ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसीलदार कार्यालय येथे होणार असून, सागावे ग्रामपंचायतीची मतमोजणी पालघर तहसीलदार कार्यालय...
January 17, 2021
ठाणे  ः ठाणे जिल्ह्यातील एक ना अनेक कारणांनी ग्राम पंचायतींच्या निवडणुका गाजल्या. त्यात शुक्रवारी जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतीतील 994 जागांसाठी उभ्या ठाकलेल्या दोन हजार 231 उमेदवारांचे नशीब मतपेटीत सीलबंद झाले. सोमवारी मतमोजणी असल्याने उमेदवारांचे नशिबाचा टाळ उघडणार असल्याने अनेकांनी रविवार पासूनच...
December 22, 2020
जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीची मतगणना सुरु आहे. सुरुवातीच्या कलानुसार फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या नेतृत्वातील गुपकार (Gupkar) अलायन्सने आघाडी घेतल्याचं दिसत आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीसह (PDP) अन्य स्थानिक पक्षांना 81 जागांवर आघाडी प्राप्त...
December 04, 2020
हैद्राबाद : ओवैसी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये भाजपाने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. ग्रेटर हैद्राबाद नगर निगम निवडणुकीच्या 150 जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीतील आकडेवारीनुसार, सुरूवातीला आलेल्या कलांमध्ये भाजपानं 87 जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजपा पिछाडीवर...
November 11, 2020
पाटणा Bihar Election 2020 - देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेच्या निकालात नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचे सध्यातरी स्पष्ट झाले आहे. परंतु, तेजस्वी यादव यांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. महाआघाडीला 110 जागांवर थांबाव लागले आहे. एनडीएने 125 जागा जिंकून सत्ता राखली आहे. Update: अद्याप...
November 08, 2020
वॉशिंग्टन US President Election 2020- एकीकडे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे विजयाचा जल्लोष करत आहेत. तर दुसरीकडे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पराभव अमान्य आहे. बायडन यांच्या विजयाच्या घोषणेनंतर तब्बल 6 तास मौन साधल्यानंतर डोनाल्ड...
November 05, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांना केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज आहे. 'फॉक्स न्यूज'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. मिशिगन राज्यात विजय मिळवल्यानंतर बायडन यांना राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्यासाठी केवळ 6 इलेक्टोरल मतांची गरज आहे, असे ...