एकूण 398 परिणाम
डिसेंबर 10, 2019
जळगाव : जिल्हा परिषदेच्या मालकीचा आणि उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा छापखाना बंद स्थितीत आहे. त्यास सुरू करण्याच्या हालचाली थंडावलेल्याच आहेत. गेल्या "पंचवार्षिक'पासून सुरू करण्याची धडपड सुरू राहिली. जिल्हा परिषदेत पदाधिकारी आले अन्‌ गेले, सभांमधून चर्चाही झडल्या. परंतु, छापखाना भंगारातच पडून आहे....
डिसेंबर 09, 2019
अरे दूध वगैरे कुठे पितो, चल बिअर प्यायला जाऊ.. मजेत असं अनेकजण आपल्या मित्रांना बोलत असतात. पण तुम्हाला सांगितलं, की बिअर ही दूधापेक्षा चांगली तर ? पेटा ( PETA) पीपल फॉर अॅथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल यांनी हा दावा केलाय. त्यांच्या एका रिपोर्टमध्ये सदर दावा करण्यात आलाय.  कदाचित तुम्हाला हे वाचून धक्का...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली : सुपरस्टार रजनीकांत, कमल हासन यांचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरलेले असतात. या दोघांची स्टाईल, अभिनय, रुबाब फारच वेगळा. भारतीय चित्रपटसृष्टीतील हे बिगस्टार्स १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गिरफ्तार’ चित्रपटात एकत्र झळकले. आता तब्बल ३५ वर्षांनंतर एक उत्तम योगायोग जुळून आला आहे....
डिसेंबर 09, 2019
जळगाव : उपविभागात "एमआयडीसी'नंतर सर्वाधिक गुन्हे दाखल होणारे, संवेदनशील आणि व्हीव्हीआयपी रहिवास असलेले एकमेव रामानंदनगर पोलिस ठाण्याचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदारांना भूलथापा देत रवाना करायचे; अन्यथा दाखल गुन्ह्यांचा तपास स्वत:लाच करावा लागले, या भीतीने गंभीर...
डिसेंबर 08, 2019
लखनौ : भटक्‍या गाईंच्या वाढत्या संख्येमुळे अडचणीत सापडलेल्या उत्तर प्रदेश सरकारने "गो पर्यटन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा भटक्‍या जनावरांच्या देखभाल आणि सुरक्षेसाठी मोठा फायदा होणार असल्याचे उत्तर प्रदेशचे पशू आणि पालकमंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी सांगितले....
डिसेंबर 08, 2019
रत्नागिरी - खासदार नारायण राणेंची दखल आम्ही घेत नाही. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे राणेंच्या वक्‍तव्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील सरकारला काहीही बाधा पोचणार नाही. उलट राणेंच्या पनवतीमुळे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांची गाडी घसरली, अशी टीका करत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत...
डिसेंबर 08, 2019
तोंडापूर (ता. जामनेर) ः गतवर्षी चाळीसगाव तालुक्‍यात बिबट्याने चांगलाच हैदोस घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक मुक्‍या प्राण्यासह नागरीकांना देखील प्राण गमवावे लागले होते. तर अनेकजण जखमी झाले होते. अनेक दिवस नागरीकांमध्ये भितीचे वातावरण होते. तिच भिती पुन्हा तोंडापूर परिसरातील नागरीकांमध्ये आली...
डिसेंबर 08, 2019
नांदेड :  काळ्या पाषाणावर कोरलेले हे ब्रम्हयंत्र भारतात काही मोजक्याच शहरामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील कोलंबी (ता.नायगाव) येथे हे ब्रम्हयंत्र असून, तेथे सहाशे वर्षांची गादी परंपरा आजही अखंडित सुरू आहे. दत्तमहाराज आद्यगुरु असल्याने दत्तशीखर माहूरनंतर दुसरे दत्ताचे देवस्थान म्हणून हे मंदिर परिचित...
डिसेंबर 08, 2019
कोल्हापूर -  जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि वारणानगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ जाहीर केली. दरवाढ ११ डिसेंबरपासून लागू होणार असल्याचे ‘गोकुळ’चे अध्यक्ष रवींद्र आपटे व वारणा संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन...
डिसेंबर 08, 2019
पुणे : गाय श्रद्धेचा विषय असलेल्या देशात तिला सांभाळायला कोणी तयार नाही. त्यामुळे प्रत्येक राज्यातून गाय कापण्यासाठी पाठवली जात असून, तिला कत्तलखान्यापर्यंत नेणारे ठेकेदार हिंदूच आहेत. आपल्या समाजाला गाईचे वैज्ञानिक महत्व माहिती नसल्याने ती कापण्यासाठी पाठवली जात आहे. हे महत्व माहिती करून दिल्यास...
डिसेंबर 07, 2019
कोल्हापूर - महापूर, अवकाळी पावसाचा फटका, त्यात बदललेले हवामान आणि त्यांमुळे दुभत्या जनावरांची बदललेली दिनचर्या याचा परिणाम दूधसंकलनावर झाला असून, दूधसंकलन घटल्याने दूध संघात दूधपावडर व लोणीउत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिल्यास उन्हाळ्यात लोणी व दूधपावडरचा मोठा तुटवडा जाणवण्याची...
डिसेंबर 07, 2019
मोरोपंत पिंगळे यांच्या ‘गोविज्ञान चळवळी’चा रौप्यमहोत्सव शनिवारी (ता. ७) पुण्यात साजरा होत आहे. त्यानिमित्त गोसेवा पुरस्कारांचे वितरण होत आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहनराव भागवत उपस्थित राहणार आहेत. दूध देणाऱ्या गाईएवढीच दूध न देणारी गायही तेवढीच महत्त्वाची आहे, हे स्पष्ट करण्यासाठी देशभर...
डिसेंबर 06, 2019
आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन, आत्मा व शरीर या तिघांचा जोपर्यंत संयोग आहे तोपर्यंतच काम करता येते असे सांगितलेले आहे. आयुर्वेद हा कुणी एक-दोन व्यक्‍तींनी लिहिलेला नसून तो अनादी...
डिसेंबर 06, 2019
कोल्हापूर - महापूर आणि अतिवृष्टीमुळे बदललेल्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनालाही बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) दैनंदिन संकलनात तब्बल दोन लाख लिटरची घट झाली आहे. यात म्हैस दूध ४५ हजार लिटरने, तर गाय दूध संकलन १.४५ लाख लिटरने...
डिसेंबर 06, 2019
नाशिक : विविध  प्रकारची आदिवासी लोकगीते, आदिवासी बांधवांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानावनात बरोबरच परीसरातील गावागावांत घुमत आहे. निमित्त आहे आदिवासींच्या बांधवाचे आराध्य दैवत असलेल्या...
डिसेंबर 05, 2019
श्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गाचे काम करणाऱ्या दिनेशचंद्र अग्रवाल या कंपनीच्या पाच परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्याला काल (बुधवारी) लोखंडी रॉड व लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. त्यात सुनीत वाबळे (कोळगाव) जखमी झाले.  हेही वाचा कालवडीची गाय करा अन्‌ पैसे मिळवा...
डिसेंबर 05, 2019
राहुरी : शेतकरी, शेतमजुरांना गायीचे वासरू (कालवड) सांभाळण्यासाठी द्यायचे. एक-दीड वर्षाने ते गर्भवती राहिल्यावर गायीची विक्री करायची. त्यातून मिळालेली अर्धी रक्कम गाय सांभाळणाऱ्या शेतकरी, शेतमजुराला द्यायची... असा आदर्श उपक्रम सत्यजित कदम मित्रमंडळातर्फे देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथे काल (बुधवार...
डिसेंबर 05, 2019
नागपूर : भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे गायीचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला मातेचा दर्जा दिला असून, तिची पूजा केली जाते. जशी गाय महत्त्वाची आहे; तसे तिचे शेणही फार महत्त्वाचे आहे. गावात शेणाचा उपयोग घर सारवण्यापासून तर सडा टाकण्यासाठी केला जातो. यामुळे घर चांगले दिसते. तसेच शेणाच्या...
डिसेंबर 04, 2019
परभणी : गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी निकालाच्या दिवसापासूनच शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, असे लावून धरले होते. त्यामुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघाले. परंतु, त्या घडामोडीत परभणीतही दुसरे संजय राऊत चांगलेच...
डिसेंबर 02, 2019
मुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या घरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी खार पोलिसांनी पुजाऱ्याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम ३८० (नोकराने केलेली चोरी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पौडवाल यांचे स्वीय सहायक निशांत...