एकूण 87 परिणाम
सप्टेंबर 25, 2019
नाचनवेल  (जि.औरंगाबाद) ः जवखेडा खुर्द (ता. कन्नड) येथील रावसाहेब काकासाहेब काचोळे (वय 21) या युवकाचा गायीला धुताना गायीच्या हिसक्‍याने तोल जाऊन नदीत बडून मृत्यू झाला, ही घटना मंगळवारी (ता. 24) दुपारी चारच्या सुमारास अंजना नदीपात्रातील बंधाऱ्यात घडली. रावसाहेब काचोळे हा घरातील कर्ता व अविवाहित युवक...
सप्टेंबर 23, 2019
गडहिंग्लज/नूल - अनैतिक संबंधाचे बिंग फुटू नये म्हणून सुनेनेच प्रियकराच्या मदतीने सासूचा काटा काढल्याची घटना गडहिंग्लज तालुक्‍यातील हलकर्णी येथे घडली. अनैतिक संबंधाच्या प्रत्यक्षदर्शी ठरलेल्या सासूच्या डोक्‍यात लाकडी दांडक्‍याने मारून या दोघांनी तिचा खून केल्याच्या संशयाने सुनेसह प्रियकराला...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये गायी, म्हशींचे गोठे असून, तेथील घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. दिवसभर दुर्गंधीने वस्तीतील नागरिक त्रस्त आहेत. गोठ्यातील घाण थेट रस्त्यावर येत असल्याने वाहने घसरून अपघाताची शक्‍यताही बळावली आहे. विशेष म्हणजे पाचशेवर अनधिकृत गोठे असूनही कारवाईचे...
सप्टेंबर 16, 2019
वर्धा : कारंजा (घाटगे)  तालुक्‍यातील वनविभागाच्या उमरी बीट कक्ष क्रमांक 191 मध्ये वाघिणीने बछड्यासोबत गाय व अस्वलाची शिकार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून ती रविवारी (ता.15) उघडकीस आली. कारंजा (घाटगे) तालुक्‍यात सध्या वाघिणीने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांच्या...
सप्टेंबर 16, 2019
भाषेचा प्रश्‍न हा जेवढा व्यावहारिक प्रश्‍नांचा असतो, तेवढाच तो भावनिकही असतो. त्यामुळे त्याविषयी कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक पावले टाकावी लागतात. सरकारने याचे भान ठेवले पाहिजे. भारताचे ‘ऐक्‍य’ घडवून आणण्यासाठी हिंदी भाषेचा माध्यम म्हणून वापर करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न तीन महिन्यांपूर्वीच...
सप्टेंबर 16, 2019
पुणे - संगीताची भाषा श्रोत्यांना समजणे अत्यंत महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहित करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्यामुळे कलाकाराइतकीच साधना श्रोत्यांनी करणे अपेक्षित आहे, असे मत ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केले. गानवर्धन संस्था आणि तात्यासाहेब...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : पंचवीस वर्षांपूर्वी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी नागपूर सोडले अन्‌ संगीत प्रवासाचा प्रारंभ झाला. अनेक नामवंत गायकांच्या आवाजात अल्बम्सची निर्मिती केली. जीवन प्रवासात मित्र, नातलग व आप्तस्वकीयांच्या शुभेच्छांची भक्‍कम साथ मिळाली. आज तुमच्या शुभेच्छांचे काय झाले, हेच सांगायला आलो, असे...
सप्टेंबर 14, 2019
सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे. माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी...
सप्टेंबर 11, 2019
मथुरा (उत्तरप्रदेश) : हल्ली काही मंडळींच्या कानावर "गाय' आणि "ओम' शब्द पडला की त्यांना धक्का बसतो, त्यांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना आपला देश सोळाव्या शतकात गेल्यासारखे वाटते, हे खरोखरच दुर्दैवी आहे, असे ज्ञान सांगणाऱ्यांनीच देशाला बरबाद केले. पशुधनाशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विचार तरी...
सप्टेंबर 10, 2019
करमाड (जि.औरंगाबाद ) : नेहमीप्रमाणे शेतावरील खुंट्यास बांधलेली चार जनावरे रविवारी (ता. आठ) मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी सोडून नेली. ही घटना सटाणा (ता. औरंगाबाद) येथील शेतवस्तीवर घडली. यात या शेतकऱ्याचे सुमारे 85 हजारांचे नुकसान झाले आहे.याबाबत सोमवारी (ता. नऊ) सटाणा येथील शेतकरी दिलीप मारुतीराव घावटे...
सप्टेंबर 09, 2019
करमाड (जि.औरंगाबाद) : पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे इतर कुठलेच हिरवे गवत उपलब्ध नसल्याने शेतातील अपरिपक्व लष्करी अळीग्रस्त मका व त्यावर असलेली विषारी औषधींची मात्रा खाण्यात येत असल्याने गेल्या महिन्याभरात वाहेगाव (देमणी, ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांची सुमारे पंधरा जनावरे दगावली आहेत. शनिवारी (ता....
सप्टेंबर 08, 2019
इछावर (मध्य प्रदेश) : देशातील मंदीला जीएसटी व नोटाबंदीच कारणीभूत असल्याची कबुली आज केंद्रीय पशुसंवर्धन राज्यमंत्री प्रतापचंद सारंगी यांनी दिली. या बिकट परिस्थितीतून देश लवकरच सावरेल, अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  सिहोर जिल्ह्यातील इछावरमध्ये असलेल्या खादी व ग्रामोद्योग आयोगाच्या कार्यालयास...
सप्टेंबर 06, 2019
नवी दिल्लीः पाकिस्तानची गायिका राबी पिरजादा हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देताना साप चावतील असे म्हटले आहे. साप व मगरीसोबत असलेला तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी तिला ट्रोल केले आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. राबी पिरजादा हिने 50...
सप्टेंबर 06, 2019
गंगापूर, (जि. औरंगाबाद)  : सिद्धपूर (ता. गंगापूर) येथे बिबट्याने दहशत निर्माण केली असून, गुरुवारी (ता. पाच) पहाटे विष्णू देवकर यांच्या गोठ्यातील एका गायीचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली असून, ग्रामस्थांसह शेतशिवारात खरीप हंगामाच्या कामांत व्यस्त असलेले शेतकरी भयभीत...
सप्टेंबर 05, 2019
शिक्षकदिन 2019 : पोथरे - देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलं आहे. याची प्रचिती रावगाव ग्रामस्थांना आलेली आहे. ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेच्या प्रगतीसाठी व गावाच्या विकासासाठी शिक्षकांचे योगदान हे मोलाचे असते. बंद पडण्याच्या...
सप्टेंबर 05, 2019
उमरेड : तालुक्‍याला पावसाने झोडपून काढल्याने नांदनदीला आलेल्या पुरात अनेक जनावरे वाहून गेली. लोअर वणाचे धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड-हिंगणघाट व बेला मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक 856.53 मि.मी. पावसाची नोंद उमरेडमध्ये झाली आहे. संततधार पावसामुळे नांद...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र...
सप्टेंबर 04, 2019
लोहारा (जि. लातूर) येथील श्याम चंदरराव सोनटक्के यांनी काळाची पावले ओळखत नैसर्गिक शेतीची वाट धरली आहे. सुमारे ९० एकरांपैकी ६५ एकर लागवडीयोग्य जमिनीत या शेती पद्धतीद्वारे कांदा, लसूण, मूग, तूर, आले आदी पिकांची शेती सोनटक्के करतात. विशेष म्हणजे उत्कृष्ट उत्पादनातून ६० व्हॉटसॲप ग्रूपवर कार्यरत राहून...
सप्टेंबर 04, 2019
क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध पिकांची शेती व त्यांचे चांगले उत्पादन घेणे आव्हानाचे असते. पुणे जिल्ह्यात मंगरूळ पारगाव येथील कुंडलिक विठ्ठल कुंभार यांनी अभ्यासू वृत्ती व प्रयोगशीलता यांच्या माध्यमातून हे आव्हान पेलले. मार्केटचा कल ओळखून उसातील आंतरपिके, बहुविध पीकपद्धती व उत्कृष्ट...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...